• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Yavatmal »
  • More Than 1500 Students Gathered In Yavatmal And Gave The Message Of Voting In A Unique Way

यवतमाळमध्ये 1500 हून अधिक विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी ; अनोख्या पद्धतीने दिला मतदानाचा संदेश

यवतमाळमध्ये मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी तयार करून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे असा संदेश दिला. या कार्यक्रमात तब्बल 1500 पेक्षा जास्त  विद्यार्थी उत्फूर्तपणे सहभागी झाले.

  • By नारायण परब
Updated On: Nov 16, 2024 | 09:42 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यात सध्या प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. या  काळात मतदान जनजागृतीहीचे ही विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. यवतमाळ मतदारसंघात  मतदार जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी तयार करून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात शहरातील तब्बल 1500 पेक्षा जास्त  विद्यार्थी उत्फूर्तपणे सहभागी झाले होते.

पत्रकार हे एकप्रकारे गुलाम आहेत! अमरावतीमधील सभेत राहुल गांधींचे वक्तव्य ; पत्रकारांमध्ये संताप

यवतमाळचे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकूल येथे करण्यात आले होते.  या कार्यक्रमामध्ये यवतमाळ आणि  दिग्रस विधानसभा मतदारसंघाच्या सामान्य निरिक्षक  ए.देवसेना, तहसीलदार योगेश देशमुख, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, सहाय्यक ट जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, नायब तहसिलदादर रुपाली बेहरे, सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर गोळे, विस्तार अधिकारी पप्पू भोयर, नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी विनोद डवले, प्रा.डॉ.राहुल एकबोटे आदी उपस्थित होते.

78 YAVATMAL VOTE 

लोकशाही अधिक बळकट आणि समृद्ध करण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावणे अत्यावश्यक आहे. नागरिकांमध्ये मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भारत निवडणूक आयोग जनजागृती कार्यक्रम आयोजित करतो.याच उपक्रमाचा भाग म्हणून आज यवतमाळ येथे विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे मतदानाबाबत जनजागृती केली. जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित या उपक्रमात शहरातील विविध शाळांमधील 1,500 हून अधिक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाचे चिन्ह आणि “78 YAVATMAL VOTE” असा अनोखा आकार तयार करून लोकांना मतदानाचा संदेश दिला.

यवतमाळ येथील प्रसिद्ध गायक व अमोलकचंद महाविद्यालयातील संगीत विभागाचे प्राध्यापक डॉ.राहुल एकबोटे यांनी मतदार जनजागृतीसाठी तयार केलेल्या गिताचे विमोचन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या गिताचे सादरीकरण देखील यावेळी प्रा.एकबोटे यांनी केले.

मतासाठी शपथ घेणाऱ्या उमेदवाराला मतदान न करण्याचा स्वाभिमानी जनतेचा निर्धार : समरजीतसिंह घाटगे

या शाळांच्या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

कार्यक्रमात अँग्लो हिंदी हायस्कूल, लोकनायक अणे विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय,अभ्यंकर विद्यालय, वेदधारणी स्कूल, रमाबाई आंबेडकर विद्यालय, उर्दू शाळा, महिला विद्यालय, साई विद्यालय, जिल्हा परिषद स्कूलचे विद्यार्थी सहभाग झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षण जितेंद्र सातपुते, संजय कोल्हे, पंकज शेलोटकर, सचिन भेंडे, संजय सातारकर, पियुष भुरचंडी, श्री.अनवर,अजय मिरकुटे, संजय बट्टावार, संजय दंडे,अजय राऊत, मुकुंद हम्मन, मोहन शहाडे, मनीष डोळसकर यांनी सहकार्य केले.

महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर राज्यात तब्बल  9.7 कोटी मतदार असून प्रशासनाकडून मतदारांकरिता 1 लाखाहून जास्त मतदान केंद्रे उभारण्यात येत आहेत. 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.

Web Title: More than 1500 students gathered in yavatmal and gave the message of voting in a unique way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 09:42 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Yavatmal News: वाहकांच्या कमतरतेमुळे एसटीचे गणित कोलमडले, ३७३० पदे रिक्त; फेऱ्यांवर परिणाम
1

Yavatmal News: वाहकांच्या कमतरतेमुळे एसटीचे गणित कोलमडले, ३७३० पदे रिक्त; फेऱ्यांवर परिणाम

Yavatmal News : गावाची लोकसंख्या १५००, तरीही तीन महिन्यांत २७,३९७ नवजात बाळांचा जन्म? भाजप नेत्याची चौकशीची मागणी
2

Yavatmal News : गावाची लोकसंख्या १५००, तरीही तीन महिन्यांत २७,३९७ नवजात बाळांचा जन्म? भाजप नेत्याची चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतीय अंध महिला संघाचा BCCI कडून खास सन्मान! सचिव सैकियांनी संघासाठी केली मोठी घोषणा

भारतीय अंध महिला संघाचा BCCI कडून खास सन्मान! सचिव सैकियांनी संघासाठी केली मोठी घोषणा

Dec 21, 2025 | 09:00 PM
Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला

Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला

Dec 21, 2025 | 08:52 PM
Karad: कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे आयोजित ‘कृष्णा मॅरेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Karad: कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे आयोजित ‘कृष्णा मॅरेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Dec 21, 2025 | 08:42 PM
बार्शी नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा! नगराध्यक्षपदावर भाजप उमेदवार तेजस्विनी कथले विजयी

बार्शी नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा! नगराध्यक्षपदावर भाजप उमेदवार तेजस्विनी कथले विजयी

Dec 21, 2025 | 08:40 PM
Solapur BJP Defeat: खासदारांची जादू चालली, पालकमंत्र्यांची लुडबुड संपली; सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर

Solapur BJP Defeat: खासदारांची जादू चालली, पालकमंत्र्यांची लुडबुड संपली; सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर

Dec 21, 2025 | 08:24 PM
IBPS RRB Admit Card 2025 जारी; ऑफिस असिस्टंट व ऑफिसर पदांच्या परीक्षेला सुरुवात

IBPS RRB Admit Card 2025 जारी; ऑफिस असिस्टंट व ऑफिसर पदांच्या परीक्षेला सुरुवात

Dec 21, 2025 | 08:22 PM
येत्या आठवड्यात PM नेतन्याहू ट्रम्पची घेणार भेट? इराणच्या अणु प्रकल्पावर इस्रायल चिंतेत

येत्या आठवड्यात PM नेतन्याहू ट्रम्पची घेणार भेट? इराणच्या अणु प्रकल्पावर इस्रायल चिंतेत

Dec 21, 2025 | 08:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Dec 21, 2025 | 07:21 PM
Ahilyanagar :  जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Ahilyanagar : जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Dec 21, 2025 | 05:43 PM
Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Dec 21, 2025 | 05:35 PM
Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Dec 21, 2025 | 05:25 PM
Sangli : शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक विजयी, इतर नगरपंचायतींचे निकाल प्रतीक्षेत

Sangli : शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक विजयी, इतर नगरपंचायतींचे निकाल प्रतीक्षेत

Dec 21, 2025 | 05:14 PM
Solpur Election Result : शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा केला पराभव

Solpur Election Result : शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा केला पराभव

Dec 21, 2025 | 05:09 PM
Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Dec 21, 2025 | 01:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.