Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: मामेभावाशी लग्न करण्याचा हट्ट ठरला आयुष्याचा शेवटचा निर्णय? 10 महिन्यांत संसार उद्ध्वस्त

Jalgaon News: गुजरातमधील सुरत येथील मशिराबी फरदीन खान हिचा यावलमधील आयेशानगर परिसरातील भाड्याच्या घरात मृत्यू झाला. मामेभाऊ फरदीन खान याच्याशी प्रेमविवाह केल्यानंतर ती त्याच्यासोबत राहत होती.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 06, 2026 | 01:41 PM
Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • यावलमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
  • पती फरदीन खानला साकळीजवळ अटक
  • सासऱ्यालाही पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रेमापोटी, प्रेमाच्या हट्टापोटी मामेभावाशी लग्न करून यावलची सून झालेल्या सुरतच्या माहेरवाशिणीचा संसार अवघ्या दहा महिन्यात संपला. दहा महिन्याचा हा संसार अखेरचा काळा दिवस ठरला.मयत विवाहिता मशिराबी फरदीन खान हिचे माहेर सुरत, गुजरात येथे होते. मामेभाऊ असलेल्या फरदीन खान याच्यावर प्रेम असल्याने हट्टापोटी हे लग्न झाले होते. लग्नानंतर ती यावल शहरातील आयेशानगर भागात असलेल्या भाड्याच्या घरात पतीसोबत राहत होती. Jalgaon News:

सुरत येथे माहेरच्यांना फोन

यानंतर सासरच्या लोकांनी सुरत येथील वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. वडील धावत यावलच्या आयेशानगरातील भाड्याच्या घरात आले. मुलीचा मृतदेह पाहून त्यांना संशय आला. गळ्यावर गळा दाबल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. CRIME

फरार पतीचा साकळीजवळ पाठलाग करून अटक

घटनेनंतर आरोपी पती फरदीन खान फरार होण्याच्या प्रयत्नात होता. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत साकळी गावाजवळ त्याला पकडून ताब्यात घेतले. आरोपीचे वडिल आरिफ खान (सासरा) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता आरोपींना ७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी न्यायाधीशांनी सुनावली आहे.

Jalgaon News: ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत खडा पहारा ! अंजनी धरणातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

प्रेमाच्या हट्टापोटी झालेले लग्न, दहा महिन्यात संपले

मामेभावावर प्रेम असल्याने हट्टाने झालेले हे लग्न होते. पण चारित्र्याच्या संशयाने अवघ्या दहा महिन्यात या प्रेमाचा काळा शेवट झाला. या घटनेमुळे यावल शहरासह सुरता शहराच्या भागात देखील खेद आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

Jalgaon News: १०८ पाठोपाठ १०२ ही डळमळीत ! २४ तासांसाठी एकच कंत्राटी चालक; प्रसूतीसाठीही रुग्णांची गैरसोय

आयेशानगरातील भाड्याच्या घरातील थरार

२ नोव्हेंबर रोजी घरातील सर्व मंडळी शहरात एका लग्न समारंभासाठी गेली होती. घरात फक्त पती-पत्नी दोघेच होते. एकांताचा फायदा घेऊन दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की, रागाच्या भरात मयत पत्नी मशिराबी हिने पती फरदीनच्या कानशिलात मारले. पत्नीने कानशिलात मारताच पतीचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने पत्नीला ढकलले, तिच्या कानशिलात जोरात मारून तिला खाली पाडले आणि तिच्या छातीवर बसून तिचा गळा दाबला. गळा दाबल्याने जागीच तिचा मृत्यू झाला. आतील खोलीत हे थरार कृत्य घडले. घराची आतील अवस्था अस्ताव्यस्त झाली होती.

💡

Frequently Asked Questions

  • Que: यावलमध्ये मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव काय?

    Ans: मशिराबी फरदीन खान.

  • Que: मशिराबीचा मृत्यू कुठे झाला?

    Ans: यावलमधील आयेशानगर परिसरातील भाड्याच्या घरात.

  • Que: या प्रकरणात आणखी कोणाला ताब्यात घेण्यात आले?

    Ans: पतीचे वडील आरिफ खान यांनाही ताब्यात घेण्यात आले.

Web Title: Yaw al woman murder case husband arrested surat woman rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • crime news in marathi
  • Jalgaon News
  • Maharshtra news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

तरुणांसाठी मोठी बातमी! १०० कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते शुभारंभ
1

तरुणांसाठी मोठी बातमी! १०० कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते शुभारंभ

Jalgaon News: ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत खडा पहारा ! अंजनी धरणातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’
2

Jalgaon News: ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत खडा पहारा ! अंजनी धरणातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

ऐन दिवाळीत प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड; खासगी बसच्या तिकिटांत मोठी वाढ, 1100 चे तिकीट…
3

ऐन दिवाळीत प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड; खासगी बसच्या तिकिटांत मोठी वाढ, 1100 चे तिकीट…

आमदार नरेंद्र मेहतांच्या मागणीला यश! मिरा-भाईंदरच्या वाहतूक आयुक्तालयांतर्गत स्वतंत्र पोलीस उपायुक्त पदाला शासनाची मंजुरी
4

आमदार नरेंद्र मेहतांच्या मागणीला यश! मिरा-भाईंदरच्या वाहतूक आयुक्तालयांतर्गत स्वतंत्र पोलीस उपायुक्त पदाला शासनाची मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.