Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

होय! मी विकृत आहे, हत्येनंतर काढले सरस्वतीचे ‘न्यूड सेल्फी’ ; मनोज सानेनी दिली पोलिसांना कबुली

मीरा भाईंदरमध्ये (Mira Road Murder Case) झालेल्या हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरून गेला. या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठी माहिती लागली आहे. (Saraswati Vaidya Murder Case) इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पोलिसांना 36 वर्षीय महिलेच्या शरीराचे 35 तुकडे सापडले आहेत. यामध्ये शरीराचा नेमका कोणता भाग गायब आहे, यासंबंधी अहवाल येणं अद्याप बाकी आहे. (Crime News). या दरम्यान आरोपी मनोज साने दररोज नवनवे खुलासे करत आहेत.

  • By Aparna
Updated On: Jun 15, 2023 | 06:20 PM
manoj sane

manoj sane

Follow Us
Follow Us:

मीरा भाईंदरमध्ये (Mira Road Murder Case) झालेल्या हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरून गेला. या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठी माहिती लागली आहे. (Saraswati Vaidya Murder Case) इमारतीच्या सातव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पोलिसांना 36 वर्षीय महिलेच्या शरीराचे 35 तुकडे सापडले आहेत. यामध्ये शरीराचा नेमका कोणता भाग गायब आहे, यासंबंधी अहवाल येणं अद्याप बाकी आहे. (Crime News). या दरम्यान आरोपी मनोज साने दररोज नवनवे खुलासे करत आहेत.

साने याने पोलिसांसमोर कबुली देताना विकृतीचे आणखी कारनामे सांगितले आहेत. सरस्वती वैद्यची हत्या केल्यानंतर मनोजने तिचा मृतदेह विवस्त्र करून ‘न्यूड सेल्फी’ काढले होते अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.मनोज सानेने अत्यंत थंड डोक्याने कट आखून सरस्वतीची केलेली हत्या केली. एवढंच नाही तर पोलिसांनी पकडल्यावर काय उत्तरं द्यायची याची सर्व तयारी त्याने केली होती.

लिव्ह इन नव्हे, तर सरस्वतीचा नाईलाज
२०१४ मध्ये सरस्वती नोकरीच्या निमित्ताने सानेला भेटली होती. त्यावेळी तिला आसरा देण्याच्या बहाण्याने तिला घरात ठेवले. मात्र मनोजने तिची फसवणूक केली. नाईलाजाने तिला मनोजशी वज्रेश्वरी येथील मंदिरात लग्न करावे लागले. ही बाब जेव्हा सरस्वतीच्या बहिणींना समजली तेव्हा त्यांनी या संबंधांना विरोध केला होता. मात्र अनाथ सरस्वतीकडे शिक्षण, नोकरी किंवा आधार देणारे कुणी नसल्याने तिला नाईलाजाने मनोज सानेसह रहावे लागले होते. सरस्वतीला घरातून बाहेर पडण्यास बंदी होती. ती अहमनगर येथील आश्रमात जेव्हा जायची तेव्हा साने मामा असल्याचे सांगत होती.

होय मी विकृत.. सानेची कबुली
मनोज सानेकडून गुन्ह्याची कबुली घेण्यासाठी पोलीस त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत आहेत. परंतु साने त्यांना साने सराईतपणे उत्तरं देतो आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे असंख्य तुकडे का केले असे विचारला असता, “मी विकृत आहे, असं तुम्ही समजा” असे सानेने सांगितल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

Web Title: Yes i am perverted saraswatis nude selfie after murder manoj sane gave a confession to the police nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2023 | 06:20 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News: १५०० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला! माहीममधील महानगरपालिकेची शाळा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव
1

Mumbai News: १५०० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला! माहीममधील महानगरपालिकेची शाळा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव

अवैध पार्किंग करणाऱ्यांना हाळुंगे वाहतूक विभागाचा दणका; पाच महिन्यांत तब्बल…
2

अवैध पार्किंग करणाऱ्यांना हाळुंगे वाहतूक विभागाचा दणका; पाच महिन्यांत तब्बल…

खेडमध्ये पीएमआरडीए आयुक्त ॲक्शन मोडवर; विकासकामांत खो घालणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा
3

खेडमध्ये पीएमआरडीए आयुक्त ॲक्शन मोडवर; विकासकामांत खो घालणाऱ्यांना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा

वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रकांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
4

वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रकांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.