
सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीचा रणसंग्राम
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी लढाई
वेंगर्त्यात १५ जागासाठी ८१ अर्ज दाखल
देवगड: देवगडमध्ये शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. जिल्हा परिषदेच्या ७जागांसाठी २७ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ३७ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. असे एकूण ६४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपाच्यावतीने सर्वाधिक १८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून त्यापाठोपाठ ठाकरे शिवसेनेतर्फे १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर मनसेच्यावतीने दोन, काँग्रेसच्यावतीने तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
जि.प. साठी उमेदवारी अर्ज दाखल…
ठाकरे शिवसेनेतर्फे १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मनसेच्यावतीने दोन तर काँग्रेसच्यावतीने तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद उमेदवार शिरगाव (अनुसुचित जाती सर्वसाधारण) मतदारसंघातून देवदत दामोदर कदम. महिला) कजवडे (सर्वसाधारण मतदारसंघातून सी, सावी गंगाराम लोके, कुणकेश्वर (ना.मा.प्र.) मतदारसंघातून सुनिल बाळकृष्ण पारकर, पुरक (सर्वसाधारण) मतदारसंघातून (सर्वसाधारण – महिला) मतदारसंघातून कु. सुयोगी रविद्र घाडी, बापर्डे (सर्वसाधारण – महिला) मतदारसंघातून है, अवनी अमोल ठेली तसंच फेभुले (ना. मा.प्र. महिला) मतदारसंघातून कर यानी सौ. अनुराधा महेश नारकर यांनी उमेदवारी संजय नामदेव बौबडी पडेल (सर्वसाधारण महिला) मतदारसंघातून कु. सुयोगी रविंद्र धाड़ी, बाप (सर्वसाधारण महिला) मतदारसंघातून सौ. अवनी अमोल तेली तसेच फेभुर्ते (ना.मा.प्र. महिला) मतदारसंघातून सौ. अनुराचा महेश नारकर यानी उमेदवारी अर्ज दाखल केले.
कराड तालुक्यात 323 अर्ज वैध; 13 अर्ज अवैध, 27 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत
पं. स. उमेदवारी अर्ज
पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपकडून पुरळ (ना.म.प्र.- महिला) मतदारसंघातून सौ. संजना सत्यवान आळवे, तिलॉट (सर्वसाधारण) मतदारसंघातून रविंद्र तिलौटकर, पडेल (सर्वसाधारण) मतदारसंघातून श्री. अंकुश यशवंत टूकरुल तसेच नाहण (सर्वसाधारण) मतदारसंघातून गणेश सदाशिव राणे, बाप (सर्वसाधारण महिला। संजना संजय लाड, फणसगाव (सर्वसाधारण महिला) समृध्दी चव्हाण, पोभुर्ले (नामा) सादिक डोंगरकर, शिरगांव (सर्वसाधारण महिला) मतदारसंघातून सौ. शितल सुरेश ताबडे, किंजवडे (सर्वसाधारण महिला। आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
हे सुद्धा वाचा : राजकीय घडामोडींना वेग, कोल्हापुरात भाजपचाच महापौर? शिंदे सेनेच्या हालचालींवर काँग्रेसचे लक्ष
कराड तालुक्यात 323 अर्ज वैध
कराड तालुक्यात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची शासकीय छाननी गुरुवारी येथील बहुउद्देशीय सभागृहात अत्यंत शांततेत पार पडली. तालुक्यातील १२ जिल्हा परिषद गट व २४ पंचायत समिती गणांसाठी दाखल एकूण ३३६ उमेदवारी अर्जांपैकी ३२३ अर्ज वैध, तर १३ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे ४ आणि पंचायत समितीचे ९ अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.