Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संविधानाच्या शक्तीची जाणीव करून देणाऱ्या ‘२६ नोव्हेंबर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, क्रांतिकारी चित्रपट केव्हा होणार रिलीज

अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकार निर्मित, सचिन उराडे लिखित आणि दिग्दर्शित ‘२६ नोव्हेंबर’ या आगामी मराठी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि पोस्टर लाँच सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 25, 2025 | 05:49 PM
संविधानाच्या शक्तीची जाणीव करून देणाऱ्या ‘२६ नोव्हेंबर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, क्रांतिकारी चित्रपट केव्हा होणार रिलीज

संविधानाच्या शक्तीची जाणीव करून देणाऱ्या ‘२६ नोव्हेंबर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, क्रांतिकारी चित्रपट केव्हा होणार रिलीज

Follow Us
Follow Us:

अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकार निर्मित, सचिन उराडे लिखित आणि दिग्दर्शित ‘२६ नोव्हेंबर’ या आगामी मराठी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि पोस्टर लाँच सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात चित्रपटाचे पोस्टर ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. “‘२६ नोव्हेंबर’ हा घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा महत्त्वाचा चित्रपट आहे.” असे महेश कोठारे म्हणाले.

पुन्हा एकदा सलमानच्या मानवतेची झलक, 200 मुलांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी भरवले नाशिकमध्ये मोफत शिबीर

पोस्टरवर लाल आणि काळ्या रंगांची तीव्र छटा संविधानाच्या संघर्षमय प्रवासाची आठवण करून देते. मध्यभागी उठून दिसणारे ‘२६ नोव्हेंबर’ हे ठळक, दमदार अक्षरं आणि त्याच्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाचा उठाव दर्शवणारा एक सळसळता समूह, हे स्पष्टपणे सांगतं की हा केवळ चित्रपट नसून, एक चळवळ आहे!

चित्रपटात अनिकेत विश्वासराव, सयाजी शिंदे, विजय पाटकर, गणेश यादव, मुश्ताक खान, भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, डॉ. जुई जवादे डॉ. विलास उजवणे आणि अंजली उजवणे यांसारखे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. चित्रपटाच्या मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजी प्रमुखाची धुरा गिरीश वानखेडे यांनी प्रभावी सांभाळली आहे.

Raakh Review : धक्कादायक गुन्हेगारीचा थरार, ‘राख’ खुर्चीला खिळवून ठेवणारं कथानक…

“हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ भावनिक करणार नाही, तर त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची नवी प्रेरणा देईल. संविधान दिन १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा, हीच आमची इच्छा आहे.” अशी भावना दिग्दर्शक सचिन उराडे यांनी व्यक्त केली. तसेच “हा सिनेमा नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी उभा राहिलेला एक प्रेरणादायी आवाज आहे.” असे अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकार यांचे एकमत आले.

Web Title: 26 november marathi movie trailer out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 05:49 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • marathi film

संबंधित बातम्या

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक
1

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक

Girija Oak New Look: लांबसडक केसांना गिरीजा ओकचा ‘बाय-बाय’! नव्या मॉडर्न लूकने चाहत्यांना दिले सरप्राइज
2

Girija Oak New Look: लांबसडक केसांना गिरीजा ओकचा ‘बाय-बाय’! नव्या मॉडर्न लूकने चाहत्यांना दिले सरप्राइज

Marathi Actress: ‘बाबांनी स्वप्नांना कधीच…’;अभिनेत्रीने सांगितला स्वातंत्र्याचा खरा अर्थ
3

Marathi Actress: ‘बाबांनी स्वप्नांना कधीच…’;अभिनेत्रीने सांगितला स्वातंत्र्याचा खरा अर्थ

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज
4

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.