Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Actor Death: कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली, प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या ४१व्या वर्षी निधन; कलाविश्वात शोककळा

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल याचे निधन झाले असून त्याने वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेता गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होता.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 18, 2026 | 11:50 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मल्याळम टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक सुप्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ वेणुगोपालचे निधन झाले आहे. ते काही काळापासून आजारी होते. अभिनेत्री सीमा जी. नायर यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर करून त्याच्या निधनाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, सिद्धार्थ गेल्या जवळपास दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होता. त्या सिद्धार्थच्या प्रकृतीची काळजी घेत होत्या. त्यांनी ‘कस्तुरीमन’ आणि ‘भाग्यजातकम’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. या दुःखद बातमीने अभिनेत्याचे चाहते आणि सहकारी यांना मोठा धक्का बसला आहे.

आपले दुःख व्यक्त करताना, अभिनेत्री सीमा जी नायर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक नोट शेअर केली आहे, ज्यात लिहिले आहे, ‘सर्व आशा मावळल्या आहेत… लोकप्रिय मालिका अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल आता अशा जगात गेला आहे जिथे वेदना नाहीत… गेल्या दोन वर्षांपासून मी तुझ्यासाठी लढत राहिले, माझे मन आणि शरीर पूर्णपणे थकून गेले असतानाही, तुझा जीव वाचवण्यासाठी मी धावपळ करत राहिले… आज देवाने ठरवले आहे की तुला आता आणखी त्रास होऊ नये… सिद्धार्थ, मी हे सहन करू शकत नाही, मी पूर्णपणे खचले आहे.’

अभिनेते किशोर सत्या यांनी सिद्धार्थला श्रद्धांजली वाहताना लिहिले, “आणखी एका कलाकाराला खूप लवकर गमावले आहे. सिद्धार्थ वेणुगोपाल हा टीव्ही मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक ओळखीचा चेहरा होता. तो काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होता. आपल्या लाडक्या सीमा जी. नायर त्याच्या प्रकृतीची काळजी घेत होत्या. मी प्रार्थना करतो की सिद्धार्थच्या आत्म्याला शांती लाभो.”

Bigg Boss Marathi 6: ड्रामा, टास्क आणि धक्कादायक एलिमिनेशन, ‘हे’ 5 मोमेंट्स ठरले बिग बॉस मराठी सीझन 6 चे अविस्मरणीय क्षण

त्रिशूरमधील चालकुडी येथील रहिवासी असलेल्या सिद्धार्थला ‘कस्तुरीमन’ आणि ‘भाग्यजातकम’ यांसारख्या लोकप्रिय मल्याळम मालिकांमधील अभिनयामुळे ओळख मिळाली. अभिनयाची आवड त्याला लहानपणापासूनच होती, ज्यामुळे त्याने महाविद्यालयीन काळात व्यावसायिक रंगभूमीवर भाग घेतला. नंतर त्याने निवेदक म्हणून काम केले. निर्माता अरुण घोष यांच्या पाठिंब्याने त्याने दूरचित्रवाणीच्या जगात प्रवेश केला. सिद्धार्थच्या पश्चात त्याची आई आणि धाकटा भाऊ आहेत. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले, ज्यामुळे कुटुंबासाठी हे नुकसान अधिकच दुःखद ठरले आहे.

पास्ताच्या एका बाऊलवरून पेटलेला संघर्ष! ‘तो ती आणि फुजी’तील ‘त्या’ सीनबद्दल Lalit Prabhakar ने केला खास खुलासा

Web Title: Actor death cancer battle fails popular actor passes away at 41 film and tv industry in mourning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Actor
  • Death
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
1

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

S. Sreesanth: बापाचे छत्र हरपले! माजी भारतीय वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतच्या वडिलांचे दुःखद निधन
2

S. Sreesanth: बापाचे छत्र हरपले! माजी भारतीय वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतच्या वडिलांचे दुःखद निधन

Sayani Gupta: सयानी गुप्ताची आंतरराष्ट्रीय झेप; ‘आर्या’मध्ये ‘रिव्हरडेल’ फेम रॉस बटलरसह झळकणार
3

Sayani Gupta: सयानी गुप्ताची आंतरराष्ट्रीय झेप; ‘आर्या’मध्ये ‘रिव्हरडेल’ फेम रॉस बटलरसह झळकणार

Bigg Boss 20: कॅप्टन बनताच Yung DSA चा अॅक्शन मोड; कनिका मानसोबत बाचाबाची, नेमकं काय घडलं?
4

Bigg Boss 20: कॅप्टन बनताच Yung DSA चा अॅक्शन मोड; कनिका मानसोबत बाचाबाची, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.