Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता सोनू सूद चंदीगडच्या विद्यार्थिनींच्या एमएमएस प्रकरणावर म्हणाला- ‘आमच्या बहिणी…’ 

पंजाबच्या मोहाली येथील एका खाजगी विद्यापीठात विद्यार्थिनींचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केले जात असल्याच्या अफवा वरून निदर्शने सुरू झाल्यानंतर काही तासांनंतर, अभिनेता सोनू सूदने सांगितले की, जे घडले ते दुर्दैवी आहे आणि लोकांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले. पोलिसांनी सांगितले की, लुधियाना-चंदीगड मार्गावर असलेल्या चंदीगड विद्यापीठ कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी अनेक विद्यार्थिनींचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या अफवांवर निषेध केला.

  • By Payal Hargode
Updated On: Sep 18, 2022 | 04:46 PM
sonu sood

sonu sood

Follow Us
Close
Follow Us:

आमच्या बहिणींच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे

मूळचे चंदिगडचे असलेले सूद यांनी लोकांना ‘आमच्या बहिणींसोबत’ उभे राहण्यास सांगितले. सोनू सूद यांनी ट्विट केले की, चंदीगड विद्यापीठात जे घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या भगिनींच्या पाठीशी उभे राहून जबाबदार समाजाचे उदाहरण घालून देण्याची वेळ आली आहे. हा काळ पीडितांच्या नव्हे तर आपल्यासाठी परीक्षेचा आहे. जबाबदार व्हा.” विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी अनेक विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवले आणि सोशल मीडियावर शेअर केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

Something that happened in Chandigarh University is very unfortunate. It’s time for us to stand with our sisters and set an example of a responsible society. These are testing times for us, not for the victims.
Be responsible ?

— sonu sood (@SonuSood) September 18, 2022

मोहालीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक विवेक शील सोनी यांनी पत्रकारांना सांगितले की, प्राथमिक तपासादरम्यान असे समोर आले आहे की, अटक करण्यात आलेल्या विद्यार्थिनींपैकी एकाने तो व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीच्या भूमिकेचीही चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, भारतीय दंड संहितेच्या कलम 354-सी आणि आयटी कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्यात आला असून विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Actor sonu sood on mms case of chandigarh girl student while standing with our sisters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2022 | 04:46 PM

Topics:  

  • Chandigarh
  • entertainment
  • sonu sood

संबंधित बातम्या

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री
1

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा
2

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ
3

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

सहाव्या दिवशी ‘War 2’ आणि ‘Coolie’च्या कमाईत मोठी घट, जाणून घ्या दोन्ही चित्रपटांची एकूण कमाई?
4

सहाव्या दिवशी ‘War 2’ आणि ‘Coolie’च्या कमाईत मोठी घट, जाणून घ्या दोन्ही चित्रपटांची एकूण कमाई?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.