Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वामा – लढाई सन्मानाची’ स्त्रीशक्तीचे प्रखर दर्शन घडवणार; मोशन पोस्टर रिलीज

स्त्रीशक्तीचे प्रखर आणि प्रभावी दर्शन घडवणारा ‘वामा– लढाई सन्मानाची’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुब्रमण्यम के. निर्मित, लिखित दिग्दर्शित अशोक आर. कोंडके चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 30, 2025 | 07:47 PM
‘वामा – लढाई सन्मानाची’ स्त्रीशक्तीचे प्रखर दर्शन घडवणार; मोशन पोस्टर रिलीज

‘वामा – लढाई सन्मानाची’ स्त्रीशक्तीचे प्रखर दर्शन घडवणार; मोशन पोस्टर रिलीज

Follow Us
Follow Us:

स्त्रीशक्तीचे प्रखर आणि प्रभावी दर्शन घडवणारा ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ओंकारेश्वरा प्रस्तुत आणि सुब्रमण्यम के. निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून हा स्त्रीप्रधान चित्रपट असल्याचे कळतेय.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी झळकत असून तिच्या नजरेतील तीव्र क्रोध आणि आत्मविश्वासू लूकने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे.

अभिजित सावंत म्हणतोय, ‘तुझी चाल तुरूतुरू’, तरूणाईसाठी नव्या ढंगात होणार पेश

दिग्दर्शक अशोक आर. कोंडके म्हणतात,” ‘वामा’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाचा विषय खूप महत्त्वपूर्ण असून तो आजच्या स्त्रियांसाठी गरजेचा आहे. आज समाजात स्त्रीला दिला जाणारा सन्मान केवळ शब्दांपुरताच सीमित राहिलाय, प्रत्यक्षात अजूनही तिच्यावर अन्याय होतोच आहे. ‘वामा’ या चित्रपटातून मी ही वास्तविकता थेट मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांनी केवळ मनोरंजन म्हणून नाही तर विचारांच्या पातळीवरही हा चित्रपट अनुभवावा, हीच माझी अपेक्षा आहे.”

 

“मी बेकार मुलगी, कुठलंही काम करु शकत नाही…” आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला…

चित्रपटाचे निर्माते सुब्रमण्यम के. म्हणतात,” ‘वामा – लढाई सन्मानाची’ हा चित्रपट फक्त एका स्त्रीच्या संघर्षाची कथा नाही, तर समाजाच्या मानसिकतेविरुद्ध चाललेली ही एक जोरदार लढाई आहे. आजच्या काळातही अनेक महिला आपल्या अधिकारांसाठी, सन्मानासाठी झगडत आहेत. ‘वामा’मधून आम्ही त्याच लढ्याला आवाज दिला आहे. आम्हाला आशा आहे की, हा चित्रपट रसिकांना नक्की आवडेल”.

Web Title: Actress kashhmira kulkarnni starrer vaama ladhai sanmanachi movie motion poster released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • marathi movie

संबंधित बातम्या

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
1

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
2

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.