Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stree 2 Credit War : ‘स्त्री २’च्या सक्सेसचं क्रेडिट नक्की कोणाला ? अपारशक्ती खुरानानंतर अभिषेक बॅनर्जीनेही व्यक्त केली मनातली खदखद

चित्रपट हिट ठरल्याचे श्रेय अभिनेत्री श्रद्धा कपूरलाच दिले जाते, असे म्हणत दबक्या आवाजात आपली नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी अभिनेता अपारशक्ती खुरानाने ही यावर भाष्य केले होते.

  • By चेतन बोडके
Updated On: Aug 27, 2024 | 03:11 PM
'स्त्री २'च्या सक्सेसचं क्रेडिट नक्की कोणाला ? अपारशक्ती खुरानानंतर अभिषेक बॅनर्जीनेही व्यक्त केली मनातली खदखद

'स्त्री २'च्या सक्सेसचं क्रेडिट नक्की कोणाला ? अपारशक्ती खुरानानंतर अभिषेक बॅनर्जीनेही व्यक्त केली मनातली खदखद

Follow Us
Close
Follow Us:

सध्या बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. चित्रपट रिलीज होऊन लवकरच दोन आठवडे होतील. चित्रपट हा भारतासह जगभरात स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रिलीज झाला होता. नुकतंच अभिनेता अभिषेक बॅनर्जीने चित्रपट हिटच्या बाबतीत नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपट हिट ठरल्याचे श्रेय अभिनेत्री श्रद्धा कपूरलाच दिले जाते, असे म्हणत दबक्या आवाजात आपली नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी अभिनेता अपारशक्ती खुरानाने ही यावर भाष्य केले होते.

हे देखील वाचा – सलमानच्या कुटुंबाने घेतली होती शाहरुख खानची काळजी, अभिनेत्याने दिला संघर्षाच्या आठवणींना उजाळा!

चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असताना कलाकारांमध्ये मात्र चित्रपट हिट ठरल्याचे सर्वाधिक श्रेय कोणाला द्यायचे यात आपआपसात वाद सुरू असल्याचे दिसत आहे. नुकतंच अभिनेता अभिषेक बॅनर्जीने एक मुलाखत दिली. त्यात तो म्हणाला, “मला पीआर स्ट्रेटेजी काही समजत नाही, सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चाही मला काही समजत नाहीये. जेव्हा कोणतीही गोष्ट हीट होते, त्यावेळी त्यातल्या अनेक नकारात्मक गोष्टीही समोर येतात. पण त्याकडे अनेक जणं लक्ष देत नाहीत.”

 

मुलाखतीत पुढे अभिषेकने सांगितले की, “जेव्हा आम्ही फिल्मचं काम सुरु केलं होतं, त्यावेळी कोणीही हा चित्रपट तुझा आहे की माझा आहे, असं बोललं नव्हतो. तुम्ही स्वत: पाहिलं असेल किंवा अनेकदा पाहिलंही असेल की, ‘जना’च्या एन्ट्रीवर सर्वाधिक टाळ्यांचा कडकटाड आणि शिट्टीचा वर्षाव होतो. इतक्या मोठ्या सेलिब्रिटींमध्ये ‘जना’ आहे तरी कोण ? चित्रपटात कलाकारांची फार मोठी फळी आहे. हा चित्रपट एकट्आ कोणाचा नाही, हिच तर चित्रपटाची खासियत आहे. हा चित्रपट दिग्दर्शक अमर कौशिक यांचा आहे. तुम्ही कितीही वाद घाला, पण हा विषय वाद घालण्यासारखा नाही. दिग्दर्शकच जहाजाचा कॅप्टन असतो. त्याच्यामुळेच तर चित्रपट चांगला दिसतो. कारण तो संपूर्ण चित्रपटाच्या टीमला जोडून ठेवतो. ‘स्त्री २’ कोणत्या एकटाचा चित्रपट नाही तर तो सर्वांचा चित्रपट आहे. प्रत्येकाच्या मेहनतीतून हा चित्रपट बनला आहे. त्यामुळे वाद घालायचा प्रश्नच येत नाही.”

हे देखील वाचा – ‘इतरांचा अपमान करत नाही’, नतासाने हार्दिक पांड्याच्या घटस्फोटानंतर शेअर केली क्रिप्टिक नोट!

Web Title: Aparshakti khurana and abhishek banerjee break the silence on stree 2 success credit issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 03:03 PM

Topics:  

  • bollywod news
  • rajkumar rao
  • Shraddha Kapoor

संबंधित बातम्या

चाहत्यानंतर आता श्रद्धा कपूरला ‘Saiyaara’ चं लागलं वेड, म्हणाली ‘आणखी ५ वेळा बघेल..’
1

चाहत्यानंतर आता श्रद्धा कपूरला ‘Saiyaara’ चं लागलं वेड, म्हणाली ‘आणखी ५ वेळा बघेल..’

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला ब्रेकअप सहनच नाही झाले, 38 व्या वर्षीही आहे सिंगल, म्हणते ‘मी कमनशिबी आहे…’
2

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला ब्रेकअप सहनच नाही झाले, 38 व्या वर्षीही आहे सिंगल, म्हणते ‘मी कमनशिबी आहे…’

प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर पत्रलेखाने पहिल्यांदाच फ्लॉन्ट केला क्युट बेबी बंप, पती राजकुमार रावसोबत दिली पोझ
3

प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर पत्रलेखाने पहिल्यांदाच फ्लॉन्ट केला क्युट बेबी बंप, पती राजकुमार रावसोबत दिली पोझ

राजकुमार- पत्रलेखा देणार ‘गोड बातमी’, लग्नाच्या साडेतीन वर्षांनंतर होणार आई- बाबा
4

राजकुमार- पत्रलेखा देणार ‘गोड बातमी’, लग्नाच्या साडेतीन वर्षांनंतर होणार आई- बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.