Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या चित्रपट-मालिकांचे ट्रेलर या आठवड्यात झाले प्रदर्शित

अमेरिकेचा लोकप्रिय शो टेम्पटेशन आयलंड आता भारतीय टेलिव्हिजनवर प्रसारित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 22, 2023 | 03:08 PM
या चित्रपट-मालिकांचे ट्रेलर या आठवड्यात झाले प्रदर्शित
Follow Us
Close
Follow Us:

चित्रपटांचे नवे प्रोमो प्रदर्शित : बॉलीवूडपासून ते ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत ते प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी काम करत आहेत. दर आठवड्याला एक नवीन चित्रपट किंवा वेब सिरीज प्रदर्शित होते, ज्याला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. त्यांना त्यासाठी उत्सुक बनवण्याची जबाबदारी ट्रेलर आणि टीझरची असते. दर आठवड्याला, नवीन चित्रपट आणि मालिकांचे टीझर आणि ट्रेलर रिलीज केले जातात, जे चाहत्यांना आगामी प्रोजेक्ट्सची झलक देतात. या आठवड्यातही काही उत्कृष्ट ट्रेलर रिलीज झाले आहेत, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सलमान खान आणि कतरिना कैफ ही जोडी आता टायगर ३ या चित्रपटातून पुन्हा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अ‍ॅक्शनसोबतच भावनाही पाहायला मिळणार आहेत. यावेळी सलमान खानची स्पर्धा खलनायक इमरान हाश्मीशी होणार आहे. टायगर ३ दिवाळीत चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. त्यांनतर दुसरा चित्रपट म्हणजेच हाय पापा, नावावरूनच हे स्पष्ट होते की ही कथा एका माणसाची आहे जो आपल्या मुलीसोबत आयुष्य जगत आहे. मग त्याच्या आयुष्यात प्रेम येते. पण गोष्टी वाटतात तितक्या साध्या नाहीत. या चित्रपटात साऊथ स्टार नानी आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर काम करत आहेत. हाय पापा हा चित्रपट ७ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Aspirants च्या हिटनंतर आता निर्मात्यांनी त्याचा सीझन २ आणला आहे. नवीन शोमध्ये नवीन कस्तुरियाचे पात्र अभिलाष शर्मा आणि सनी हिंदुजाचे पात्र संदीप ओल्हान एकमेकांना भिडताना दिसेल. हा शो 25 ऑक्टोबर रोजी Amazon Prime Video वर प्रसारित होणार आहे. दृष्टी धामी आणि गुलशन देवय्या यांची हिट मालिका दुरंगचा सीझन २ लवकरच येत आहे. या शोमध्ये तुम्हाला अमित साधही दिसणार आहे. चित्रपटाची कथा इरा नावाच्या महिलेची आहे, जी तिच्या पतीच्या अज्ञात भूतकाळात अडकते. दुसरी व्यक्ती त्याच्या कुटुंबाच्या मागे आहे. हा शो २४ ऑक्टोबर रोजी ZEE5 वर प्रसारित होईल.

अमेरिकेचा लोकप्रिय शो टेम्पटेशन आयलंड आता भारतीय टेलिव्हिजनवर प्रसारित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या शोला टेम्पटेशन आयलंड इंडिया असे नाव देण्यात आले आहे. अभिनेत्री मौनी रॉय याचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ३ नोव्हेंबरपासून हा शो दररोज रात्री ८ वाजता जिओ सिनेमावर प्रसारित होईल. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता वॉकिन फिनिक्स लवकरच जगातील सर्वात शक्तिशाली आणि हुशार राजा नेपोलियन बोनापार्टची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. यामध्ये तुम्हाला अभिनेत्याचे दमदार काम पाहायला मिळते. शिवाय त्याची कथाही अप्रतिम आहे. ‘नेपोलियन’ हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Bollywood ott platform salman khan and katrina kaif tiger 3 mrunal thakur aspirants mouni roy bollywood movies actor walkin phoenix

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2023 | 03:08 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Katrina Kaif
  • Mouni Roy
  • Mrunal Thakur
  • OTT platform
  • Salman Khan
  • Tiger 3

संबंधित बातम्या

De De Pyaar De 2  Box Office Collection: कमाईत मोठी घसरण, अजय देवगणचा चित्रपट ४ दिवसांतच फ्लॉप, ५० कोटींची कमाईही नाही
1

De De Pyaar De 2 Box Office Collection: कमाईत मोठी घसरण, अजय देवगणचा चित्रपट ४ दिवसांतच फ्लॉप, ५० कोटींची कमाईही नाही

3-4 तासांचा मेकअप, ‘धुरंधर’साठी आर. माधवनचा लूक पाहून अर्जुन रामपालही थक्क, म्हणाला..
2

3-4 तासांचा मेकअप, ‘धुरंधर’साठी आर. माधवनचा लूक पाहून अर्जुन रामपालही थक्क, म्हणाला..

७.३ रेटिंगसह धमाकेदार एंट्री! जिओ हॉटस्टारवर येताच हा चित्रपट झाला हिट, क्लायमॅक्सने केले प्रेक्षकांना थक्क
3

७.३ रेटिंगसह धमाकेदार एंट्री! जिओ हॉटस्टारवर येताच हा चित्रपट झाला हिट, क्लायमॅक्सने केले प्रेक्षकांना थक्क

फरहान अख्तरच्या ‘१२० बहादूर’ चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच रचला इतिहास! वाचा सविस्तर…
4

फरहान अख्तरच्या ‘१२० बहादूर’ चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच रचला इतिहास! वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.