Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Katrina Kaif London look: लंडनमध्ये कतरिना कैफचा जलवा! ट्रोलर्सची बोलती बंद, चाहत्यांनी मात्र केली ‘ही’ खास मागणी

Katrina Kaif London look:अभिनेत्री कतरिना कैफने आई झाल्यानंतर काही काळ कॅमेऱ्यापासून दूर राहिल्यानंतर लंडनमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. तिच्या Kay Beauty या ब्युटी ब्रँडच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमासाठी ती लंडनला गेली होती. यावेळी तिने चॉकलेट ब्राऊन रंगाचा ड्रेप स्कर्ट, टेलर ब्लेझर, ब्लॅक टॉप आणि साधे बेली शूज असा क्लासी लूक

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 10, 2026 | 03:55 PM
Katrina Kaif London look: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Katrina Kaif London look: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Kay Beauty च्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात कतरिनाचा स्टायलिश लूक चर्चेत
  • कतरिनाच्या लांब, चमकदार केसांमुळे चाहत्यांनी हेअर केअर उत्पादने लाँच करण्याची मागणी
  • कतरिनाच्या नव्या लूकनंतर चाहत्यांनी तिचे कौतुक करत ट्रोलर्सना प्रत्युत्तर
 

Katrina Kaif : बॉलिवूडची कतरिना कैफ पुन्हा एकदा चर्चेत आली. कारण ही तसचं आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये कतरिनाने एक छोटा चिमुकल्यांला जन्म दिला. त्याचे नाव विहान ठेवण्यात आले. मुलांच्या जन्मानंतर कतरिना बऱ्याच काळासाठी कॅमेऱ्यापासून लांब राहिली. ना एअरपोर्ट लूक, ना कोणता इव्हेंट, ती कुठेच दिसत नव्हती. Katrina Kaif London look:

गणपतीच्या वेळी फक्त एकदा ती विकीसोबत अंबानींच्या घरी आरतीला आली. तेव्हा तिला सोशलमीडियावर जोरदार ट्रोल केलं. तिच्या वजनावरुन अनेक नेटकऱ्यांनी तिला खूप करण्यात आलं. बाळंतणांनतर तिच्या वजनावरुन अनेक नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. ही गोष्ट भाईजानला पण आवडली नाही. त्याने ट्रोलर्सचे कानउघडणी केली. ट्रोलिंगनंतर फक्त एका महिन्यातच कतरिनाने असा पुनरागमन करत ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली.

Katrina Kaif Body Shaming: ‘शरीर पब्लिक प्रॉपर्टी नाही’, कतरिनाच्या बॉडीवर कमेंट करणाऱ्यांना सोमी अलीचं सडेतोड उत्तर; म्हणाली…

लंडनच्या रस्त्यावर कतरिनाची जादू

कतरिना KayBeauty स्वतःचा ब्युटी ब्रँड आहे. त्या ब्रँडच्या लंडनमधील एका वर्षपूर्तीच्या कार्यक्रमासाठी ती तिथे गेली होती. तिला बघण्यासाठी रस्त्यावर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. तिचा लूक पाहून सगळेच थक्क झाले. चेहऱ्यावर तोच जुना ग्लो, एकदम स्टायलिश कपडे आणि मोकळे सुंदर केस.

फक्त एका महिन्यात तिने स्वतःमध्ये एवढा बदल कसा केला याचेच सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. त्यादिवशी तिने चॉकलेट ब्राऊन रंगाचा ड्रेप स्कर्ट घातला होता, त्यावर एक टेलर ब्लेझर आणि आतमध्ये ब्लॅक टॉप. पायात साधे बेली शूज आणि हातात एक छोटी ब्लॅक बॅग.

लूक एकदम सिंपल पण खूप क्लासी वाटत होता. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले ते तिच्या केसांनी. तिचे लांब, मोकळे, शायनी केस बघून लोकांनी तिला लगेच विनंती करायला सुरुवात केली.

Vicky Kaushal Romantic Post: मुंबईच्या पावसात विकी-कतरिनाचा रोमँटिक अंदाज, फोटोच्या कॅप्शनने वेधलं सर्वांचं लक्ष

चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस

तिचे फोटो समोर येताच कमेंटचा पाऊस पडला. एका फॅनने लिहिले, “कतरिना प्लीज आता ब्युटी प्रोडक्ट्स सोबत हेअर केअर प्रोडक्ट्स पण लाँच कर.” तर दुसरा म्हणाला, “ट्रोलर्सना मस्त चपराक बसली आहे.”अजून एकाने लिहिले की, “तिला ट्रोल करण्यापूर्वी लोक विसरले होते की ती कतरिना आहे.

कतरिना आणि विकीने लग्नबांध कधी बांधली?

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा शाही विवाहसोहळा राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे ठिकाणी पार पडला. लग्नाच्या 4 वर्षांनंतर त्यांनी गुडन्यूज दिली. त्यांच्या मुलाचे नाव विहान आहे.

Web Title: Katrina kaif london look kay beauty anniversary hair comeback rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • bollywod news
  • Entertainement News
  • Katrina Kaif
  • Marathi News
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

Nagpur News :स्टार एअरकडून नागपूरच्या प्रवाशांना मोठा धक्का ;१२ विमानसेवांवर शहराचा भार
1

Nagpur News :स्टार एअरकडून नागपूरच्या प्रवाशांना मोठा धक्का ;१२ विमानसेवांवर शहराचा भार

Mr Faisu Wedding Photos: फैजू अडकला लग्न बंधनात, फोटो टाकत चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज
2

Mr Faisu Wedding Photos: फैजू अडकला लग्न बंधनात, फोटो टाकत चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता
3

Nagpur News : १५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात; उत्पादन घटल्याने दर कडाडण्याची शक्यता

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन
4

Chandrapur News: अर्धमुंडणाच्या फोटोवरून वाद; अपर आयुक्तांची आश्रमशाळेत धडक, विद्यार्थ्यांसोबत केले भोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.