Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OTT गाजवल्यानंतर प्रेक्षकांची लाडकी ‘सुंदरा’ टेलिव्हिजनवर झळकणार; Akshaya Naik च्या नव्या भूमिकेची जोरदार चर्चा

प्रेक्षकांची लाडकी सुंदरा म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक आता छोट्या पडद्यावर दिसण्यासाठी सज्ज झाली आहे. अँड टीव्ही वर येणाऱ्या आगामी मालिकेत अक्षया महत्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 17, 2026 | 02:45 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

सुंदरा मना मध्ये भरली या मालिकेतून घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा हिंदी टेलिव्हिजन विश्वातून सुरू झालेला तिचा प्रवास आज ओटीटी पर्यंत येऊन पोहचला आहे. नुकतंच अक्षयाच दमदार ओटीटीवर पदार्पण झालं असून टेलिव्हिजन पासून सुरू झालेला तिचा प्रवास नेटफ्लिक्स डेब्यू पर्यंत येऊन पोहचला आहे.आणि आता पुन्हा प्रेक्षकांची लाडकी सुंदरा म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईक आता छोट्या पडद्यावर दिसण्यासाठी सज्ज झाली आहे. अँड टीव्ही वर येणाऱ्या आगामी मालिकेत अक्षया महत्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं कळतंय.

” हे भगवान कितना बदल गया इंसान” या आगामी मालिकेत ती काय भूमिका साकारणार या साठी सगळेच उत्सुक आहेत. अक्षयाने तिच्या करीयरची सुरुवात ही हिंदी मालिका पासून सुरू केली होती पुढे मराठी मालिका मग ओटीटी असा तिचा प्रवास आज दमदार सुरू आहे.

अक्षया नुकतीच नेटफ्लिक्सच्या बहुचर्चित वेब सीरिज असलेल्या तस्करी मध्ये दिसली होती. बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी सोबत असलेल्या तिच्या या खास भूमिकेचं देखील प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. लेडी स्मगलर असलेल्या स्वाती साळुंखे ही तिची भूमिका लक्षवेधी ठरली. सोबतीला ग्रेटर कलेश सारख्या चित्रपटात देखील तिच्या छोट्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं होत.

राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

ओटीटी गाजवून पुन्हा टीव्ही वर येण्याबद्दल अक्षया सांगते ” या नव्या मालिकेसाठी खरतर मी खूप उत्सुक आहे. टेलिव्हिजन करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो की एक कलाकार म्हणून रोज त्या कलेचा सराव होत असतो आणि कुठेतरी मी माझ्या आयुष्यात हे रूटीन मिस करत होते. आता या मालिकेमुळे पुन्हा रोज काम करत राहण्यातली मज्जा अनुभवयाला मिळणार अशी आशा आहे. या मालिके निमित्तानं नवीन लोकांबरोबर काम करायला मिळतंय याचा आनंद देखील वेगळा आहे”. अभिनय, फॅशन इथेच न थांबता क्लाऊनिंग सारख्या विशेष आर्ट फॉर्म मधून प्रेक्षकांचं ती विशेष मनोरंजन करताना दिसतेय.

Bigg Boss Marathi 6: ‘तिच्या अपेक्षा खूप होत्या…’ तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष; राकेश बापटलाही म्हटले Flipper

Web Title: Actress akshaya naik is now all set to make her return to television after her ott success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • marathi actress
  • OTT
  • tv serial

संबंधित बातम्या

Amruta Khanvilkar: अमृता-नेहा-सोनालीची इटलीत भन्नाट मस्ती; ‘सेनोरिटा’वरील डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल
1

Amruta Khanvilkar: अमृता-नेहा-सोनालीची इटलीत भन्नाट मस्ती; ‘सेनोरिटा’वरील डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

Janhavi Killekar: ‘ऐपत नसतानाही लाखो रुपये मोजले’; बिस्लरीच्या पाण्यावरून ट्रोलिंग, जान्हवीने स्किनचे फोटो पोस्ट करत दिले उत्तर
2

Janhavi Killekar: ‘ऐपत नसतानाही लाखो रुपये मोजले’; बिस्लरीच्या पाण्यावरून ट्रोलिंग, जान्हवीने स्किनचे फोटो पोस्ट करत दिले उत्तर

Hruta Durgule: ‘गरोदर राहिले, बाळ झाल्यावरही टीका होईल’; लग्न आणि वजन वाढीच्या ट्रोलिंगवर हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली
3

Hruta Durgule: ‘गरोदर राहिले, बाळ झाल्यावरही टीका होईल’; लग्न आणि वजन वाढीच्या ट्रोलिंगवर हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?
4

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.