Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

”लग्नात जो खर्च झाला त्याचा पश्चाताप…”, अभिनेत्री अमृता खानविलकरचे लग्नाविषयी मोठे वक्तव्य; खर्चाबद्दल व्यक्त केली खंत

भारती सिंहला दिलेल्या मुलाखतीत अमृताने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगितले आहे. अमृताने या मुलाखतीत तिच्या आणि हिमांशू मल्होत्राच्या लग्नाबद्दल सांगितले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 21, 2026 | 05:24 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. तिने तिच्या कामातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. अमृताने केवळ मराठीतच नव्हेतर हिंदीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत हिंदी प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत. अमृता नेहमी सोशल मीडियावर तसेच मुलाखतींमधून तिच्या व्यावसायिक खाजगी आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने बोलत असते.अलिकडेच तिने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. भारती सिंहला दिलेल्या मुलाखतीत अमृताने तिच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगितले आहे. अमृताने या मुलाखतीत तिच्या आणि हिमांशू मल्होत्राच्या लग्नाबद्दल सांगितले आहे.

या मुलाखतीत अमृताला तुझ्या लग्नाला 15 वर्ष झाली असतील ना असं प्रश्न विचारण्यात आला. असं विचारल्यानंतर ती म्हणाली, ”जास्त झाली असतील.
एका वेळेनंतर असं वाटते की का केलं लग्न? तेव्हा लग्नाच्या वेळी इतकी पैसे खर्च केले त्याची बचत करायला पाहिजे होती. उगाच पैसे खर्च केले आहे. असं मला वाटतं.” लग्नात केलेल्या खर्चाबद्दल अमृताने पुढे सांगितले, लग्नात मोठा खर्च झाल्यामुळे आता थोडा पश्चाताप वाटतो, कारण त्या पैशातून घर खरेदी करता आले असते. सध्या ती आणि तिचे पती हिमांशू याबाबत विचार करत असल्याचेही तिने नमूद केले. यावर भारतीने स्वतःच्या लग्नाचा अनुभव शेअर करत सांगितले की, तिच्या लग्नात कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे हे आधीच पत्रिकेत लिहिलेले होते. हळदीसाठी पिवळे आणि मेहंदीसाठी हिरवे कपडे अशी खास व्यवस्था करण्यात आली होती. दोघींच्या या संवादामुळे लग्नातील खर्च, नियोजन आणि परंपरा याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

‘O Romeo’ चित्रपटगृहांनंतर आता OTT वर, शाहिद कपूर–तृप्ती डिमरीचा क्राइम-थ्रिलर कधी आणि कुठे पाहणार? जाणून घ्या

भारतीचे म्हणणे ऐकल्यानंतर ती पुढे म्हणाली, “हे सगळं आम्ही नाही केलं. त्यानंतर आम्ही ‘नच बलिये’मध्ये पैसे पण कमावले, नाव पण कमावलं सगळं काही आहे. पण, तरी लग्नात जो खर्च झाला ना त्याचा पश्चाताप होतो; कारण कलाकार आहोत, आमच्याकडे नेहमीच काम असतं असं होत नाही.” अमृताला पुढे तिच्या ‘तस्करी’ या नुकत्याच आलेल्या वेब सीरिजबद्दल विचारलं. भारती याबद्दल म्हणाली, तस्करी तर हिट झाली. यावर अमृता म्हणाली, “हो हिट झाली.” सध्या सोशल मीडियावर अमृताच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

Arti Singh : “माझं शरीर, माझी चॉईस…” ट्रोलिंगवर आरती सिंहने दिले रोकठोक उत्तर; Bikni Photos होते चर्चेत

Web Title: Actress amruta khanvilkar makes a big statement about marriage expresses remorse over the expenses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • Bollywood News
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Nikita Rawal Kiss Controversy: फॅनने अचानक केलं लिप-लॉक किस;अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं? व्हिडिओवर दिली पहिली प्रतिक्रिया
1

Nikita Rawal Kiss Controversy: फॅनने अचानक केलं लिप-लॉक किस;अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं? व्हिडिओवर दिली पहिली प्रतिक्रिया

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक, ३३ वर्षीय अभिनेत्रीने केला बलात्काराचा आरोप, मुंबई पोलिसांची कारवाई
2

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक, ३३ वर्षीय अभिनेत्रीने केला बलात्काराचा आरोप, मुंबई पोलिसांची कारवाई

Govinda Affair: गोविंदांसोबत दिसली मिस्ट्री गर्ल; मुंबई विमानतळावर दोघेही एकत्र, पत्नी सुनीता आहुजांनी केले होते अफेअरचे आरोप
3

Govinda Affair: गोविंदांसोबत दिसली मिस्ट्री गर्ल; मुंबई विमानतळावर दोघेही एकत्र, पत्नी सुनीता आहुजांनी केले होते अफेअरचे आरोप

दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; इटलीतील सुंदर ठिकाणी केलं खास फोटोशूट, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
4

दुसऱ्यांदा आई होणार अभिनेत्री; इटलीतील सुंदर ठिकाणी केलं खास फोटोशूट, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.