Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठमोळ्या अभिजीत दिपकेसाठी दाक्षिणात्य अभिनेत्रीची खास पोस्ट! ज्योतिका म्हणते, “मला माझ्या मुलाला तुझ्यासारखा…”

विद्यार्थ्यांच्या देशभरातील आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आंदोलनाला यश मिळाल्याने देशभरातील विद्यार्थी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या कलाकारांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 25, 2026 | 04:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • अभिजित दीपकेसाठी खास ओळी लिखिल्या होत्या.
  • कलाकारांनी अभिजित दीपकेच्या या प्रयत्नांना सलाम करत त्याचे अभिनंदन केले आहे.
  • धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.
अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांनी देशभरात केलेले प्रयत्न अखेर सार्थकी लागले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. अशा वेळी अनेक कलाकारांनी अभिजित दीपकेच्या या प्रयत्नांना सलाम करत त्याचे अभिनंदन केले आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री ज्योतिकाने राजीनाम्याची बातमी येण्यापूर्वीच ‘CJP’च्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये तिने मराठमोळ्या अभिजित दीपकेसाठी खास ओळी लिखिल्या होत्या.

Dharmendra Pradhan : ‘आता सुरुवात झालीये!’ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, हेमंत ढोमेची पोस्ट; तरुणांना केले आवाहन ‘मागं हटायचं…’

काय आहे ती पोस्ट?

अभिनेत्री ज्योतिका लिखिते की, “धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. पद सोडावे. मी विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या देशाच्या भविष्याच्या पाठीशी उभी आहे! मी उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेच्या बाजूने आहे! मी लोकशाही भारताच्या बाजूने आहे! मी शिक्षण क्षेत्रातील सुधारणांच्या बाजूने आहे! सोनम वांगचुक, अभिजित दीपके आणि सौरव दास : एक आई म्हणून आम्हाला वाटतं की आमची मुलंही तुमच्यासारखीच घडली पाहिजेत! जेन्-झी (Gen Z) च्या तरुणाईचा अभिमान वाटतो, जे जसे आहेत तसे बिनधास्त आणि स्पष्ट मांडतात. तुम्ही हे सिद्ध केलंत की एकत्र आलो, तर “आपण”च भारत आहोत! दबाव मोडून काढल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला निर्भय बनवल्याबद्दल CJP चे मनापासून आभार! जय हिंद! – ज्योतिका”

Dia Mirza on PM Narendra Modi CJP Protest: “47 दिवस कुठे होतात?” पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर दिया मिर्झाचा थेट सवाल

ज्योतिकाने या पोस्टच्या शेवटी ‘जय हिंद’ असे नमूद केले आहे. तर तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा देत “आपण जिंकलो!” अशा कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी “तुम्ही अगदी जिंकण्याच्या थोड्या वेळेच्या आधीच CJP ला पाठिंबा दिला आहे,” असे कमेंट्समध्ये लिहिले आहे.

Web Title: Actress jyothika special post for cjp president abhijeet dipke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP Protest
  • Dharmendra Pradhan
  • indian actress

संबंधित बातम्या

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
1

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.