Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sikandar: ट्रेलर रिलीज होण्याआधी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सलमानच्या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग केव्हापासून होणार सुरु?

सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आज त्याचा ट्रेलर लाँच होणार आहे. पण 'सिकंदर'चा ट्रेलर लाँच होण्यापूर्वी, प्रेक्षक कोणत्या तारखेला चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग करू शकता हे जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 23, 2025 | 05:16 PM
(फोटो सौजन्य - अकाउंट)

(फोटो सौजन्य - अकाउंट)

Follow Us
Follow Us:

सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज दुपारी ४ वाजता प्रदर्शित होणार आहे, पण त्याआधी सिकंदरच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जी ऐकून चाहत्यांना नक्कीच आनंद होणार आहे. तसेच चाहते या बातमीची वाटच पाहत होते.

अवनीत कौरला वयाच्या ११व्या वर्षी दिग्दर्शकाने सेटवर केलेली शिवीगाळ, प्रसंग सांगत म्हणाली…

आज एका कार्यक्रमादरम्यान ‘सिकंदर’चा ट्रेलर रिलीज होणार आहे. सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. हा एक अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन एआर मुरुगादोस यांनी केले आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना पहिल्यांदाच सलमान खानसोबत दिसणार आहे. जिला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकतेच निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्याआधी एक नवे पोस्टर शेअर केले ज्यामध्ये चित्रपटामधील सर्व कलाकार दिसत आहेत. आणि आता चित्रपटाचे ट्रेलर रिलीज होण्याआधी अ‍ॅडव्हान्स बुकिंगबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

 

सिकंदर ३० मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आज दुपारी ४ वाजता प्रदर्शित होणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सल्लू भाईच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. १२३ डॉट कॉमच्या मते, सिकंदरची अ‍ॅडव्हान्स बुकिंग २५ मार्च २०२५ पासून सुरू होणार आहे. चाहत्यांना चित्रपट पाहण्यासाठी २५ मार्च २०२५ रोजी अ‍ॅडव्हान्स बुकिंग करता येणार आहे.

Sikandar: ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी ‘सिकंदर’चे नवीन पोस्टर रिलीज, निर्मात्यांनी चाहत्यांना केले चकित!

‘सिकंदर’ची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांच्या प्रॉडक्शन बॅनरखाली झाली आहे. या चित्रपटापूर्वी सलमान खान आणि रश्मिकाची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. या चित्रपटात सत्यराजने खलनायकाची भूमिका साकारली होती. चित्रपटाचे संगीत प्रीतम यांनी दिले आहे. ‘सिकंदर’ चित्रपटातील बहुतेक दृश्ये हैदराबाद आणि मुंबईत चित्रित झाली आहेत. सिकंदरच्या ट्रेलर रिलीजपूर्वी, निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर देखील रिलीज केले आहे, ज्यामध्ये ट्रेलर लाँच इव्हेंटची माहिती देण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये लिहिले आहे की आज दुपारी ४ वाजता ट्रेलर प्रदर्शित होईल. या पोस्टसोबत त्यांनी लिहिले, “आता आपण मागे वळूया, तुमचे हृदय धरा आणि घट्ट बसा… फक्त काही तासांतच”. असे लिहून पोस्टर शेअर केले आहे.

Web Title: Ahead of the sikandar trailer launch makers announced advance ticket sales begin salman khan rashmika mandanna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स
1

Hanuman Ansh Parvati Song: ‘काय को मर रही’ म्हणताय? थांबा! ‘पार्वती’ गाण्यातील त्या ओळीचे नेमके बोल काय? जाणून घ्या योग्य लिरिक्स

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
2

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
3

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
4

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.