Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती होणार कोणाच्या नावावर? बिग बींनी स्वतःच केला खुलासा

अमिताभ बच्चन यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितले होते की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मालमत्ता कोणाच्या नावावर होणार आहे. याचदरम्यान बिग बी काय म्हणाले जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 10, 2025 | 12:50 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन हे त्यांच्या उत्तम अभिनयासाठी तसेच त्यांच्या कौटुंबिक विचारसरणीसाठी आणि जीवनातील तत्त्वांसाठी ओळखले जातात. अलिकडेच त्यांचा मुलगा ‘हाऊसफुल ५’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच अभिनेत्याचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला अजून चांगली कमाई करत आहे. दरम्यान, आता अभिनेते अमिताभ बच्चन यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुला-मुलींना समान वागणूक आणि मालमत्तेच्या वाटणीबद्दल उघडपणे सांगितले आहे.

मालमत्तेबद्दल अमिताभ बच्चन यांचे मत
२०११ मध्ये रेडिफला दिलेल्या मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की त्यांनी आणि त्यांच्या पत्नी जया बच्चन यांनी आधीच ठरवले होते की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व मालमत्ता मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन नंदा यांच्यात समान वाटली जाईल. त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, “माझ्यानंतर काहीही झाले तरी ते अभिषेक आणि श्वेता यांच्यात समान वाटले जाईल. कोणाविरुद्धही कोणताही भेदभाव केला जाणार नाही.” असे अभिनेत्याने म्हटले आहे.

शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करचा पहिला व्लॉग समोर, नणंद सबा म्हणाली ‘हा काळ खूप कठीण…’

अमिताभ बच्चन यांचे हे मत आजच्या काळातील विचारसरणीचे प्रतिबिंब आहे, जिथे मुले आणि मुलींना समान मानले पाहिजे. त्यांनी असेही म्हटले की जरी समाज मुलींना “परक्याचे धन” मानतो, तरी ते यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्यासाठी, श्वेता अभिषेकइतकीच पात्र आहे असे त्यांचे मत आहे.

‘Housefull 5’ ने मागील चार भागांचा मोडला रेकॉर्ड, ४ दिवसांत १०० कोटींचा आकडा केला पार!

अमिताभ बच्चन यांची मालमत्ता
जर अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबद्दल सांगायचे झाले तर, मीडिया रिपोर्ट्स आणि इंडिया रिच लिस्टनुसार, बच्चन कुटुंबाकडे सुमारे १६०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे मुंबई, पुणे, पावना आणि अयोध्या सारख्या ठिकाणी मौल्यवान घरे आणि जमिनी आहेत. विशेष म्हणजे त्यांनी मुंबईतील जुहू परिसरात असलेले त्यांचे जुने घर ‘प्रतीक्षा’ त्यांची मुलगी श्वेताला दिले आहे, ज्याची किंमत सुमारे ५० कोटी रुपये असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Amitabh bachchan property inheritance old interview viral abhishek bachchan shweta bachchan nanda equal property distribution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

War 2 Review: हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ ठरला प्रेक्षकांची पहिली पसंती? ज्युनियर एनटीआरच्या एन्ट्रीवर चाहते वेडे
1

War 2 Review: हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ ठरला प्रेक्षकांची पहिली पसंती? ज्युनियर एनटीआरच्या एन्ट्रीवर चाहते वेडे

शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची जोरात धडक; घाबरली अभिनेत्री, म्हणाली ‘काहीही घडले असते…’
2

शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची जोरात धडक; घाबरली अभिनेत्री, म्हणाली ‘काहीही घडले असते…’

Coolie Review: रजनीकांतचा ‘कुली’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाले ‘उपेंद्र-नागार्जुनने केला धमाका…’
3

Coolie Review: रजनीकांतचा ‘कुली’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाले ‘उपेंद्र-नागार्जुनने केला धमाका…’

Johnny Lever Birthday: रस्त्यावर पेन विकून जॉनी बनला ‘कॉमेडी किंग’; खडतर प्रवासाने बदलले नशीब
4

Johnny Lever Birthday: रस्त्यावर पेन विकून जॉनी बनला ‘कॉमेडी किंग’; खडतर प्रवासाने बदलले नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.