• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Bengaluru Police Reach Sonu Nigam Mumbai House Record Statement

कन्नड वादावरून सोनू निगमच्या अडचणीत वाढ; पोलीस पोहचले गायकच्या घरी, बंगळुरू पोलिसांकडे नोंदवणार जबाब!

आज पोलिस सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांचे जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहे. संगीत कार्यक्रमाशी संबंधित वादानंतर बेंगळुरू पोलिसांना गायकाच्या घरी जावे लागणार आहे. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: May 18, 2025 | 03:18 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बॉलिवूड गायक सोनू निगमला नुकताच कर्नाटक उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत गायकाने त्याच्या संगीत कार्यक्रमात केलेल्या टिप्पणीमुळे इतका गोंधळ उडाला की त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला. सोनू निगमवर कन्नड समुदायाचा अपमान केल्याचा आरोप आहे. मात्र, आता न्यायालयाने त्याच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी, आता बातम्या येत आहेत की पोलिस आज मुंबईतील सोनू निगमच्या घरी पोहचणार आहे.

अखेर बहीण – भावाचे वाद संपले? Neha Kakkar च्या पोस्टवरून मिळाली मोठी हिंट; नेटकरी म्हणाले – ‘नाटकी लोकं…’

रविवारी बेंगळुरू पोलिस सोनू निगमच्या घरी पोहचणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी बेंगळुरू पोलिस गायकाच्या घरी आले. बेंगळुरू पोलिसांना गायकाचे व्हिडिओ स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी त्याच्या मुंबईतील घरी यावे लागले. यादरम्यान, बेंगळुरू पोलिसांच्या एका पथकाने या प्रकरणाबाबत गायक सोनू निगमची चौकशी केली आहे. बेंगळुरू पोलिसांच्या पथकात एक निरीक्षक आणि दोन अधिकारी होते असे सांगण्यात येत आहे. बेंगळुरूमध्ये सोनू निगमविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरबाबत गायकाचे म्हणणे व्हिडिओवर रेकॉर्ड करण्यात आले आहे.

गायकाच्या व्हिडिओ स्टेटमेंटसाठी बंगळुरू पोलिस हजर
पोलीस गायकाच्या घरी आले कारण न्यायालयाने आदेश दिला होता की आता सोनू निगमला त्याचा जबाब नोंदवण्यासाठी प्रत्यक्ष कर्नाटकात येण्याची आवश्यकता नाही. त्यांचे म्हणणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतले जाऊ शकते. जर गायकाची प्रत्यक्ष उपस्थिती अजूनही आवश्यक असेल, तर पोलिस त्याच्या मुंबईतील घरीही जाऊ शकतात. आता या आदेशानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

‘Hera Pheri 3’ सोडण्याच्या निर्णयावर परेश रावल यांनी केला मोठा खुलासा, काय म्हणाला अभिनेता ?

हे प्रकरण बेंगळुरूच्या संगीत कार्यक्रमाशी संबंधित आहे
बेंगळुरूमधील संगीत कार्यक्रमात काही लोकांनी सोनू निगमला कन्नडमध्ये गाण्यास सांगितले. यानंतर, गायकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो त्या लोकांना समजावून सांगताना दिसला. यादरम्यान, सोनू निगमने पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी कन्नडमध्ये गाणे गाण्याची विनंती केली. यामुळे अभिनेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि लोक त्याच्यावर संतापले. तथापि, नंतर सोनू निगमने सोशल मीडियावर माफीही मागितली आहे.

Web Title: Bengaluru police reach sonu nigam mumbai house record statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • singer sonu nigam

संबंधित बातम्या

Donald Trump: ट्रम्प यांचा नवीन टॅरिफ बॉम्ब; बाहेरच्या चित्रपटांवर १०० टक्के कर; भारतीय चित्रपटांवरही होणार परिणाम?
1

Donald Trump: ट्रम्प यांचा नवीन टॅरिफ बॉम्ब; बाहेरच्या चित्रपटांवर १०० टक्के कर; भारतीय चित्रपटांवरही होणार परिणाम?

अक्षय खन्नाला ‘शुक्राचार्यां’च्या अवतारात पाहून चाहत्यांना झाली बिग बींची आठवण, दिली अशी प्रतिक्रिया
2

अक्षय खन्नाला ‘शुक्राचार्यां’च्या अवतारात पाहून चाहत्यांना झाली बिग बींची आठवण, दिली अशी प्रतिक्रिया

दीपिका आणि फराह खानने एकमेकांना केले अनफॉलो? ८ तासांच्या शिफ्टमुळे झाला दुरावा?
3

दीपिका आणि फराह खानने एकमेकांना केले अनफॉलो? ८ तासांच्या शिफ्टमुळे झाला दुरावा?

‘लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात रंगेहाथ पकडलं…’, धनश्रीने चहलवर पुन्हा साधला निशाणा; केला मोठा खुलासा
4

‘लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात रंगेहाथ पकडलं…’, धनश्रीने चहलवर पुन्हा साधला निशाणा; केला मोठा खुलासा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

आशिया कपच्या पराभवानंतर PCB चा खेळाडूंना झटका! केले NOC निलंबित; ‘या’ टी२० लीगमध्ये खेळण्यास बंदी 

आशिया कपच्या पराभवानंतर PCB चा खेळाडूंना झटका! केले NOC निलंबित; ‘या’ टी२० लीगमध्ये खेळण्यास बंदी 

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.