Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deepika Padukone Pregnancy: दीपिका पदुकोणकडे पुन्हा गूड न्यूज, अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई; मुलगी दुआसोबत शेअर केला खास क्षण

दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गोड बातमी तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत दिली आहे. या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 19, 2026 | 11:39 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण एकदा आई बाबा होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी हि गोड बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करून दिली आहे. या दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत  सांगितले की ती दुसऱ्यांदा गरोदर आहे आणि तिची मुलगी दुआला एक भाऊ किंवा बहीण मिळणार आहे. दीपिका आणि रणवीरचे चाहते कमेंट सेक्शनमध्ये अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. दीपिका आणि रणवीर कार्यक्रमांमध्ये एकत्र का दिसत नाहीत, याबद्दल बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती, आता चाहत्यांना कळले आहे की दीपिका का दिसली नाही.

अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिची मुलगी दुआ दिसत आहे. वडील रणवीरने मुलीला . मात्र, रणवीरचा चेहरा दिसत नाही, फक्त त्याचे हात दिसत आहेत. दरम्यान, दुआचा अर्धा चेहरा दिसत आहे. तिच्या हातात प्रेग्नन्सी किट आहे. यासोबतच, दीपिकाने कॅप्शनमध्ये इव्हिल आय इमोजी जोडला आहे.ज्यामध्ये रणवीर सिंग आपल्या लाडक्या मुलीला, दुआला, आपल्या मांडीवर घेतले आहे. फोटोमध्ये रणवीरचा चेहरा दिसत नाही आणि दुआचा अर्धा चेहरा झाकलेला आहे. मात्र, या फोटोचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे चिमुकल्या दुआच्या हातात असलेली प्रेग्नन्सी किट.

मुलगी दुआने आईच्या गरोदरपणाची केली घोषणा
दीपिका आणि रणवीर सिंगने दुआच्या माध्यमातून त्यांच्या दुसऱ्यांदा गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन इव्हिल आय इमोजींसह हा मनमोहक फोटो शेअर केला आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत, प्रत्येकजण या जोडप्याला त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शुभेच्छा देत आहे.

चाहते आणि इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांकडून अभिनंदनाचे मेसेज येत असल्याने, ही घोषणा बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चित क्षणांपैकी एक बनली आहे. चाहत्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये दीपिकाला मुलगा होणार असल्याचा अंदाज वर्तवत तिचे अभिनंदन केले. मात्र, चाहते आपला आनंद व्यक्त करत आहेत.

Fighter Sequel: ‘फायटर 2’ची चर्चा खरी की फक्त अफवा? हृतिक –दीपिका च्या सिक्वेलबाबत मोठा खुलासा, जाणून घ्या सत्य!

रणवीर आणि दीपिकाची मुलगी दुआ
ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी ८ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांची मुलगी दुआ हिचे स्वागत केले. या जोडप्याने ऑक्टोबर २०२५ मध्ये दिवाळीच्या दिवशी आपल्या मुलीचे लाल रंगाच्या पारंपरिक पोशाखातील फोटो शेअर केले होते.


दीपिका पदुकोणचा किंग चित्रपट
कामाच्या आघाडीवर, दीपिका पदुकोण शाहरुख खानसोबतच्या तिच्या ‘किंग’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. याव्यतिरिक्त, ती अॅटली दिग्दर्शित अल्लू अर्जुनच्या आगामी तेलुगू चित्रपटात दिसणार आहे.

Bhooth Bangla Day 2 Earning: अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’चा जागतिक स्तरावर डंका, दुसऱ्याच दिवशी कमावले इतके कोटी!

रणवीर सिंगचा ‘धुरंधर २’
रणवीर सिंग सध्या ‘धुरंधर २’ च्या यशाचा आनंद घेत आहे. तो इतरही अनेक चित्रपटांचा भाग असू शकतो. तो आदित्य धरच्या आणखी एका चित्रपटात दिसू शकतो.

Web Title: Big news actress set to become mother again shares heartwarming moment with daughter dua

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • Deepika Padukone
  • pregnancy
  • ranvir singh

संबंधित बातम्या

IVF Unsuccessful: आयव्हीएफ प्रक्रियेत तीन वेळा अपयश आले? मग आता पुढे काय? तज्ज्ञांनी दिला योग्य सल्ला
1

IVF Unsuccessful: आयव्हीएफ प्रक्रियेत तीन वेळा अपयश आले? मग आता पुढे काय? तज्ज्ञांनी दिला योग्य सल्ला

Monsoon Tips: पावसाळ्याच्या ऋतूत गर्भधारणेचे नियोजन करताय? मग, फॉलिक अ‍ॅसिड घ्यायला विसरु नका
2

Monsoon Tips: पावसाळ्याच्या ऋतूत गर्भधारणेचे नियोजन करताय? मग, फॉलिक अ‍ॅसिड घ्यायला विसरु नका

Dhurandhar 2: भारतात ब्लॉकबस्टर, जपानमध्ये फुस्स! रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ला पहिल्याच दिवशी अवघे 900 प्रेक्षक
3

Dhurandhar 2: भारतात ब्लॉकबस्टर, जपानमध्ये फुस्स! रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ला पहिल्याच दिवशी अवघे 900 प्रेक्षक

Hema Malini Biopic: हेमा मालिनींच्या बायोपिकसाठी ‘या’ अभिनेत्रीचं नाव चर्चेत; जाणून घ्या दोघींमधील खास कनेक्शन
4

Hema Malini Biopic: हेमा मालिनींच्या बायोपिकसाठी ‘या’ अभिनेत्रीचं नाव चर्चेत; जाणून घ्या दोघींमधील खास कनेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.