Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉक्स ऑफिसवर ‘Coolie’ चित्रपट ‘War 2’ वर पडला भारी? जाणून घ्या दोघांचे एकूण कलेक्शन

हृतिक रोशन आणि रजनीकांत या दोन्ही अभिनेत्यांचे चित्रपट बोझ ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. कमाईच्या बाबतीत, या दोन्ही चित्रपटांनी सर्वात मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. या दोन्ही चित्रपटांची आतापर्यंत एकूण कमाई जाणून घेऊ.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 17, 2025 | 12:31 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘Coolie’ चित्रपट ‘War 2’ चित्रपटाचे एकूण कलेक्शन
  • ‘Coolie’ चित्रपटाने केली जास्त कमाई?
  • ‘War 2’ ची कमाई ‘Coolie’ चित्रपटापेक्षा कमी?
हृतिक रोशन आणि रजनीकांत यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. कमाईच्या बाबतीत दोन्ही चित्रपटांनी मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. चाहते सोशल मीडियावर स्टारकास्टचे कौतुकही करत आहेत. तसेच, रजनीकांतच्या ‘कुली’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ चित्रपटाला मागे टाकले आहे. तिसऱ्या दिवशीच या चित्रपटांने ‘सैयारा’ चित्रपटालाही मागे टाकले आहे. ‘कुली’ चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडलेला दिसत आहे. तसेच या चित्रपटाचे आतापर्यंतचे ऐकून कलेक्शन आपण जाणून घेणार आहोत.

Elvish Yadav: एल्विश यादवच्या राहत्या घरी गोळीबार, युट्यूबरच्या वडिलांनी दिली माहिती; म्हणाले ‘घराबाहेर… ‘

‘कुली’ चित्रपटाचे एकूण कलेक्शन?
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, रजनीकांतच्या ‘कुली’ ने तिसऱ्या दिवशी ३८.५० कोटींची कमाई केली आहे. रजनीकांतच्या या चित्रपटाची तमिळ भाषेत ऑक्यूपेंसी ६५.९९% होती. तर सकाळचा शो ४६.५१%, दुपारचा शो ६६.८४%, संध्याकाळचा शो ७०.९०% आणि रात्रीचा शो ७९.७१% होता. या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत १५८.२५ कोटींची कमाई केली आहे. ७४ वर्षांच्या वयातही रजनीकांतची रेकॉर्डब्रेक ओपनिंग पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहे. चित्रपटामधील रजनीकांत यांची ॲक्शन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

‘वॉर २’ चे एकूण कलेक्शन ?
दुसरीकडे, जर आपण आकडेवारी पाहिली तर, हृतिक रोशनचा ‘वॉर २’ रजनीकांतच्या चित्रपटापेक्षा मागे पडला आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ३३ कोटींची कमाई केली आहे. त्याची हिंदी ऑक्यूपेंसी ३१.४२% होती. सकाळचे शो १६.२७%, दुपारचे शो ३४.६०%, संध्याकाळचे शो ३८.८१% आणि रात्रीचे शो ३५.९९% होते. चित्रपटाने आतापर्यंत १४२.३५ कोटींची कमाई केली आहे. ‘वॉर २’ चित्रपट देखील प्रेक्षकांना आवडत आहे. परंतु, या चित्रपटाला हवा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाही आहे.

Jyoti Chanderkar: कधी आणि कुठे होणार ज्योती चांदेरकर यांचे अंत्यसंस्कार? मुलगी तेजस्विनी पंडितने दिली माहिती

दोन्ही चित्रपटांमधील कलाकार
प्रेक्षक दोन्ही चित्रपटांची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. रजनीकांत यांना बऱ्याच काळानंतर पडद्यावर पाहून चाहते खूप आनंदी झाले आहेत. चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटामध्ये श्रुती हासन, नागार्जुन अक्किनेनी आणि आमिर खान मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तसेच, हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ मध्ये हृतिकसोबत कियारा अडवाणी आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत काम करताना दिसले आहेत.

 

Web Title: Box office report war 2 coolie day 3 collection hrithik roshan kiara advani rajinikanth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • Bollywood
  • hritik roshan
  • Rajinikanth
  • tollywood movie

संबंधित बातम्या

Exclusive Navarashtra-Navadurga: वडिलांची शेवटची इच्छा अन् एका ऑडिशनने बदललं कृतीचे नशीब! भन्सालींची पहिली संधी हुकली पण….
1

Exclusive Navarashtra-Navadurga: वडिलांची शेवटची इच्छा अन् एका ऑडिशनने बदललं कृतीचे नशीब! भन्सालींची पहिली संधी हुकली पण….

Kedar Shinde on Drishyam 3:  ‘दृश्यम’च्या यशामागे मराठी माणसाचा मोठा वाटा! केदार शिंदेंनी केलं ‘या’ मराठी दिग्दर्शकाचं कौतुक
2

Kedar Shinde on Drishyam 3: ‘दृश्यम’च्या यशामागे मराठी माणसाचा मोठा वाटा! केदार शिंदेंनी केलं ‘या’ मराठी दिग्दर्शकाचं कौतुक

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा
3

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली
4

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.