फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 विवियन डिसेना विरुद्ध चुम दारंग : बिग बॉस १८ च्या फिनालेला फक्त एक आठवडा शिल्लक राहिला आहे. फिनालेच्या आधी घरातले सर्व स्पर्धक त्यांच्या परीने फिनालेमध्ये स्थान पक्के करण्यासाठी त्यांचे सर्वस्व पणाला लावत आहेत. कालच्या भागांमध्ये तिकीट टू फिनालेसाठी टास्क खेळवण्यात आला. यामध्ये चुम दारंग आणि विवियन डीसेना हे दोघे फिनाले वीकमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी पात्र ठरले होते. त्यानंतर बिग बॉसने दोघांसाठी एक टास्क खेळवण्यात आला यामध्ये घरातल्या सदस्यांना दोन्ही उमेदवारांपैकी जो उमेदवार त्यांच्या आवडीचा असेल त्यांच्या आवडीच्या रंगाची ब्रिक स्त्रेचरमध्ये टाकायचे आहेत.
Bigg Boss 18 : श्रुतिका अर्जुन घराबाहेर! डबल इव्हिक्शनमध्ये दुसरा नंबर कोणाचा लागणार?
यावेळी विवियन डीसेनाची सोनेरी रंगाची ब्रिक होती तर चुम दारंगची चंदेरी रंगाची ब्रिक ठेवण्यात आली होती. त्यावेळी दोघांनाही स्ट्रेचर पकडून ठेवणे अनिवार्य होते. सुरुवातीला घरातला सदस्यांनी त्यांच्या आवडत्या सदस्यांचे ब्रिक्स स्ट्रेचरमध्ये ठेवले आणि स्ट्रेचर फुल झाले होते यावेळी संपूर्ण स्ट्रेचर उलटून चूमने ते सर्व ब्रिक्स जमिनीवर टाकले. या टास्कच्या दरम्यान विवीयन यांनी चुमला एकेवेळी जमिनीवर फरफटत नेल्याचे पाहायला मिळाले आहे. एवढेच नव्हे तर एके वेळी ती जमिनीवर आपटली आणि तिच्या डोक्याला मारही लागला आहे. आता या घटनेचे व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरस झाले आहेत आणि यामुळे सोशल मीडियावर विवियन दिसेनाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
त्याच्या अत्याचार करणाऱ्याच्या समर्थकाबद्दल दया वाटते, हा माणूस फक्त स्त्रियांशीच भांडू शकतो. तो करण, अविनाश आणि रजत यांच्यासमोरही उभा राहू शकत नाही.
Feeling Pity For The Supporter Of This Abuser 🤡🤡
This Man Can Only Fight With Women. He Can’t Even Stand Infront Of Karan, Avinash And Rajat 🤡🤡#ChumDarang#Chumveer#BiggBoss18 pic.twitter.com/9q2DWrhSZX
— Vijay 🐟 (@TheROUTE1156158) January 8, 2025
#BB18 मध्ये हे VIVIIAN काय करत आहे? तो पूर्ण ताकदीने चुमला ओढत आहे. @BiggBoss, तुमच्या घरात उघडपणे शारीरिक हिंसा होत आहे. #KaranVeerMehra चा खूप अभिमान आहे की तुम्ही तुमच्या मित्रासाठी स्टँड घेतला आम्हाला बिग बॉसच्या घरातून विवियन बाहेर हवा आहे. एका मुलीला जमिनीवर शारीरिक रित्या ओढत नेले आहे असे केल्याची लाज वाटली पाहिजे.
What the Hell VIVIIAN is doing in #BB18
Full force ke sath Chum ko drag kar ra hai. @BiggBoss tumhare ghar mein openly physical Violence ho ra hai. So proud of #KaranVeerMehra tumne apne dost ke liye stand liya.BB we want Vivian out of Bigg Boss House. Ek ladki ko openly…
— Nikita Singhaniya (@IamSinghaniya) January 8, 2025
हतबलता शिगेला! संपूर्ण सीझनमध्ये तो निरुपयोगी होता हे त्याला माहीत आहे. चॅनलच्या चॅरिटीतून एवढा पैसा आला आहे हे त्याला माहीत आहे. म्हणूनच एवढ्या वाईट पद्धतीने ‘अपमानित’ होऊन त्यांचे खरे रंग बाहेर पडत आहेत, GENTLEMAN?? अरे पहिले एक चांगला माणूस’ बन तू!
Desperation at its peak !
He knows he was useless the entire season. He knows ki channel ki khairaat se itni door aaya hai.
Isiliye itni buri tarah ‘beizat’ hone pe inke ASLI RANG nikal rahe hain 👏🏻
GENTLEMAN 🤌🏻
Arrey pehle dhang ka ‘man’ ban tu!#ChumDarang #BB18 #BiggBoss18 pic.twitter.com/VchjjqCHVG— Riddhi🎀 (@_RiddhiLove) January 8, 2025