• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Dharmendra Death Rumours Hema Malini Gave Health Updates Post Viral Social Media

धर्मेंद्रच्या लेकीनंतर आता स्वतः पत्नी हेमा मालिनीने दिले हेल्थ अपडेट, मीडियाला केली कळकळीची विनंती

धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. दरम्यान, त्यांची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री स्टार हेमा मालिनी यांनी एक पोस्ट शेअर करून आपला राग व्यक्त केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 11, 2025 | 10:40 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. दरम्यान, त्यांच्या पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी एक पोस्ट शेअर करून अफवांवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की जे घडत आहे ते चुकीचे आहे. खोट्या बातम्या पसरवणे थांबवा. ते बरे होत आहेत. तसेच त्यांची मुलगी ईशा देओलने देखील मीडियाला कळकळीची विनंती केली आहे.

हेमा मालिनी काय म्हणाल्या?

हेमा मालिनी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, “जे घडत आहे ते खूप वाईट आहे. उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरे होणाऱ्या व्यक्तीबद्दल जबाबदार चॅनेल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेच्या गरजेचा आदर करा.”

Dharmendra: ५१ रुपयांपासून सुरू केला प्रवास… संघर्ष करत पंजाबमधील खेडेगावातून आलेला तरुण कसा झाला सुपरस्टार?

What is happening is unforgivable! How can responsible channels spread false news about a person who is responding to treatment and is recovering? This is being extremely disrespectful and irresponsible. Please give due respect to the family and its need for privacy. — Hema Malini (@dreamgirlhema) November 11, 2025

ब्रीच कँडी रुग्णालयात अभिनेता दाखल

धर्मेंद्र यांना काल मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता आणि त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. ८९ व्या वर्षी अभिनेत्याच्या निधनाची बातमी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. परंतु, सनी देओलने काल लोकांना अशा खोट्या बातम्या पसरवण्यापासून सावध केले होते आणि अफवा पसरवू नयेत असे आवाहन केले होते.

हेमा मालिनीआधी या परम सुंदरीवर फिदा होते धर्मेंद्र, अनेक मैल चालून पाहायला जात होते चित्रपट; कोण आहे ती अभिनेत्री?

सेलिब्रिटींनी रुग्णालयात दिली भेट

अभिनेत्याच्या प्रकृती बिघडल्याची बातमी ऐकताच, बॉलीवूड स्टार्समध्ये तणाव पसरला. सलमान खान, शाहरुख खान, आर्यन खान, अमिषा पटेल आणि गोविंदा हे सर्वजण काल ​​रात्री रुग्णालयात अभिनेत्याला भेटण्यासाठी आले हजर झाले होते. त्यांचे चेहरे उदास होते आणि त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. तसेच आता सगळ्यांचे लक्ष त्यांच्या अभिनेत्याची प्रकृती कधी बरी होईल याकडे लागले आहे.

Web Title: Dharmendra death rumours hema malini gave health updates post viral social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 10:05 AM

Topics:  

  • Bollywood
  • dharmendra
  • entertainment

संबंधित बातम्या

Dharmendra: ५१ रुपयांपासून सुरू केला प्रवास… संघर्ष करत पंजाबमधील खेडेगावातून आलेला तरुण कसा झाला सुपरस्टार?
1

Dharmendra: ५१ रुपयांपासून सुरू केला प्रवास… संघर्ष करत पंजाबमधील खेडेगावातून आलेला तरुण कसा झाला सुपरस्टार?

हेमा मालिनीआधी या परम सुंदरीवर फिदा होते धर्मेंद्र, अनेक मैल चालून पाहायला जात होते चित्रपट; कोण आहे ती अभिनेत्री?
2

हेमा मालिनीआधी या परम सुंदरीवर फिदा होते धर्मेंद्र, अनेक मैल चालून पाहायला जात होते चित्रपट; कोण आहे ती अभिनेत्री?

‘खोट्या बातम्या पसरवणे बंद करा…’ धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल ईशा देओलने दिली अपडेट, म्हणाली ‘माझे वडील…’
3

‘खोट्या बातम्या पसरवणे बंद करा…’ धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल ईशा देओलने दिली अपडेट, म्हणाली ‘माझे वडील…’

हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक,  आरोग्यासंबंधित ‘या’ गंभीर आजाराने आहेत त्रस्त
4

हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, आरोग्यासंबंधित ‘या’ गंभीर आजाराने आहेत त्रस्त

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PAK vs SL 1st ODI : जिओ हॉटस्टारवर नाही, तर तुम्ही Pakistan vs Sri Lanka पहिला एकदिवसीय सामना मोफत कुठे पाहू शकता?

PAK vs SL 1st ODI : जिओ हॉटस्टारवर नाही, तर तुम्ही Pakistan vs Sri Lanka पहिला एकदिवसीय सामना मोफत कुठे पाहू शकता?

Nov 11, 2025 | 10:52 AM
IND vs SA Test series : दक्षिण आफ्रिका संघ कोलकात्यात ठेवले पाऊल! कसोटी मालिकेत भारताविरुद्ध करणार दोन हात…

IND vs SA Test series : दक्षिण आफ्रिका संघ कोलकात्यात ठेवले पाऊल! कसोटी मालिकेत भारताविरुद्ध करणार दोन हात…

Nov 11, 2025 | 10:51 AM
“भारतीय माझ्यावर पुन्हा प्रेम करतील”, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले भारतावरील टॅरीफ कमी करण्याचे संकेत

“भारतीय माझ्यावर पुन्हा प्रेम करतील”, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले भारतावरील टॅरीफ कमी करण्याचे संकेत

Nov 11, 2025 | 10:49 AM
रात्री झोपण्याआधी दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पौष्टीक पदार्थ, शांत झोप लागल्यासोबतच आठवडाभरात चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

रात्री झोपण्याआधी दुधात मिक्स करून प्या ‘हा’ पौष्टीक पदार्थ, शांत झोप लागल्यासोबतच आठवडाभरात चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

Nov 11, 2025 | 10:43 AM
Winter Recipe : उत्तर भारताची पारंपरिक डिश ‘मटार निमोना’; थंडीच्या दिवसांत नक्की घरी बनवा

Winter Recipe : उत्तर भारताची पारंपरिक डिश ‘मटार निमोना’; थंडीच्या दिवसांत नक्की घरी बनवा

Nov 11, 2025 | 10:41 AM
Dinvishesh: भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती; जाणून घ्या 11 नोव्हेंबरचा इतिहास

Dinvishesh: भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती; जाणून घ्या 11 नोव्हेंबरचा इतिहास

Nov 11, 2025 | 10:41 AM
सम्राट राणाने नेमबाजीत रचला इतिहास आणि असे करणारा तो पहिला भारताचा शूटर

सम्राट राणाने नेमबाजीत रचला इतिहास आणि असे करणारा तो पहिला भारताचा शूटर

Nov 11, 2025 | 10:33 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : खोपोली निवडणुकीची रणधुमाळी सुरू !

Raigad : खोपोली निवडणुकीची रणधुमाळी सुरू !

Nov 10, 2025 | 08:30 PM
Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी

Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी

Nov 10, 2025 | 07:11 PM
Sangli News : श्रेय घेण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काम करावं; रोहित पाटील यांना संजय पाटलांचा टोला

Sangli News : श्रेय घेण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काम करावं; रोहित पाटील यांना संजय पाटलांचा टोला

Nov 10, 2025 | 06:45 PM
Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप

Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप

Nov 10, 2025 | 06:20 PM
Raigad : माणगावात बुरशीजन्य रोगाचा फैलाव; शेतकऱ्यांचा संताप उसळला

Raigad : माणगावात बुरशीजन्य रोगाचा फैलाव; शेतकऱ्यांचा संताप उसळला

Nov 10, 2025 | 06:08 PM
मीरा-भाईंदरमध्ये पार्थ पवार जमीन घोटाळ्याविरोधात काँग्रेस, मनसे आणि उद्धव गट आक्रमक

मीरा-भाईंदरमध्ये पार्थ पवार जमीन घोटाळ्याविरोधात काँग्रेस, मनसे आणि उद्धव गट आक्रमक

Nov 10, 2025 | 03:44 PM
PALGHAR NEWS : पालघर जिल्ह्यात शिवसेना (ए शिंदे) आणि भाजपमध्ये वितुष्ट

PALGHAR NEWS : पालघर जिल्ह्यात शिवसेना (ए शिंदे) आणि भाजपमध्ये वितुष्ट

Nov 10, 2025 | 03:39 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.