Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिद्धांत–मृणालच्या Do Deewane Seher Mein ला मिळतेय प्रेक्षकांची पसंती? चित्रपटाने केली एवढीच कमाई

बॉलीवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांच्या रोमँटिक-ड्रामा चित्रपट 'दो दीवाने सेहेर में' ला बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी यश मिळाले नाही पण आता दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 22, 2026 | 12:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • सिद्धांत–मृणालच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद
  • चित्रपटाने केली एवढीच कमाई
  • Do Deewane Seher Mein कलेक्शन
 

२० फेब्रुवारी रोजी बॉलीवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांचा “दो दीवाने सेहर में” हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत आणि तो अजूनही देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर संघर्ष करत आहे. विशेष म्हणजे, सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर अभिनीत चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांत चित्रपटाने किती कोटी रुपये कमावले ते पाहूया.

70th Filmfare Award South: बिग बींपासून ते अल्लू अर्जुनपर्यंत, ‘या’ कलाकारांनामी मिळाला फिल्मफेअर पुरस्कार

“दो दीवाने सेहर में” चे दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन

ट्रेड ट्रॅकर सॅकनिल्कने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांच्या रोमँटिक-ड्रामा “दो दीवाने सेहर में” ने भारतात पहिल्या दिवशी ₹१.६० कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी हा कलेक्शनचा आकडा वाढून ₹१.९२ कोटी झाला. ३,३०२ स्क्रीनवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोन दिवसांत ₹२.८५ कोटी कमावले आहेत. वृत्तानुसार, “दो दिवाने शहर में” हा चित्रपट सुमारे ₹४० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. परंतु, चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या निर्मिती खर्चाचा अधिकृतपणे खुलासा केलेला नाही.

रवी उदयवार दिग्दर्शित, सिद्धांत आणि मृणाल यांच्या “दो दिवाने शहर में” मध्ये इला अरुण, जॉय सेनगुप्ता, आयेशा रझा, विराज गेहलानी, संदीपा धर, दीपराज राणा, मोना आंबेगावकर, अचिंत कौर आणि नवीन कौशिक यांच्या भूमिका आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माते चित्रपटाचा थिएटर रन संपल्यानंतर OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज जाणार आहेत.

अडचणीच्या काळात शाहरुख खानने मित्र सलमानला दिली साथ; लीलावती रुग्णालयात सलीम खान यांची घेतली भेट

चित्रपटाची कथा काय आहे?

‘दो दिवाने सेहर में’ ची कथा मुंबईत राहणाऱ्या दोन तरुणांभोवती फिरते, रोशनी आणि शशांक. दोघेही हुशार आहेत, परंतु त्यांच्या कमतरतांमुळे असुरक्षिततेशी ते झुंजताना दिसत आहेत. हळूहळू, ते एकमेकांना समजून घेतात आणि एक बंध निर्माण करतात. जुन्या रोमँटिक कथांपेक्षा वेगळे, हा चित्रपट भव्य स्वप्नांवर नाही तर आजच्या तरुणांच्या लहान भीती आणि असुरक्षिततेवर केंद्रित आहे.

Web Title: Do deewane seher mein box office day 2 siddhant chaturvedi and mrunal thakur earn rs 1 60 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Mrunal Thakur

संबंधित बातम्या

Salman Khan On Captain Smit Machhars: पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाला सलमानची दाद! म्हणाला, “कमाल केलंत पायलट साहेब…”
1

Salman Khan On Captain Smit Machhars: पायलट स्मित मच्छार यांच्या धाडसाला सलमानची दाद! म्हणाला, “कमाल केलंत पायलट साहेब…”

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार
2

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
3

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग
4

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.