Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aamir Khan Gauri Spratt Age: आमिर खानपेक्षा गौरी स्प्रॅट किती वर्षांनी लहान? वयातील अंतर जाणून तुम्हालाही बसेल धक्का

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नानंतर दोघांच्या वयातील अंतर चर्चेत आले आहे. गौरी स्प्रॅट आमिरपेक्षा किती वर्षांनी लहान आहे? जाणून घ्या त्यांची लव्ह स्टोरी आणि विवाहाची माहिती.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 06, 2026 | 10:53 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याने रविवारी मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी खासगी समारंभात दीर्घकाळची साथीदार गौरी स्प्रॅट हिच्यासोबत विवाह केला. कुटुंबीय आणि मोजक्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत झालेल्या या रजिस्टर विवाहाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

दोघांच्या वयात किती अंतर?

आमिर खानचा जन्म 14 मार्च 1965 रोजी झाला असून तो 61 वर्षांचा आहे. तर गौरी स्प्रॅटचा जन्म 21 ऑगस्ट 1978 रोजी झाला असून ती 47 वर्षांची आहे. म्हणजेच दोघांच्या वयात 13 वर्षांचे अंतर आहे.

25 वर्षांची ओळख, पण प्रेमाला मिळाला उशिरा आकार

आमिर आणि गौरी यांची ओळख जवळपास 25 वर्षांपूर्वीची आहे. मात्र, त्यावेळी दोघेही रिलेशनशिपमध्ये नव्हते. 2024 मध्ये आमिरची चुलत बहीण नुझात खान हिच्या माध्यमातून त्यांची पुन्हा भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि सुमारे वर्षभर लाँग-डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

दिलजीत दोसांझच्या चाहत्यांना मोठा धक्का! रिलीजच्या 48 तासांतच OTT वरून हटवला ‘सतलुज’; प्लॅटफॉर्मने सांगितलं खरं कारण

साधेपणात पार पडला विवाहसोहळा

आमिर आणि गौरी यांनी कोणताही मोठा सोहळा न करता साध्या पद्धतीने रजिस्टर विवाह केला. या समारंभाला आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता, मुलगी आयरा खान, मुलगा जुनैद खान तसेच दुसरी पत्नी किरण राव उपस्थित होते. याशिवाय आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी आणि एली अवराम यांच्यासह काही जवळचे मित्रही उपस्थित होते.

Happy Birthday Ranveer Singh: रणवीर सिंहच्या विक्रमांनी बदलला बॉक्स ऑफिसचा इतिहास, वाचा त्याच्या दमदार कामगिरीची कहाणी

आमिरचं तिसरं लग्न

हे आमिर खानचं तिसरं लग्न आहे. यापूर्वी त्याने रीना दत्ता आणि त्यानंतर किरण राव यांच्यासोबत विवाह केला होता. 2021 मध्ये किरण रावपासून विभक्त झाल्यानंतरही दोघे मुलगा आझादच्या संगोपनासाठी एकत्र काम करत आहेत. आता गौरी स्प्रॅटसोबत आमिरने आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.

Web Title: Following aamir khan and gauri spratts wedding the age difference between the couple has become a major talking point

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • Aamir Khan
  • Entertainemnt News
  • Weeding

संबंधित बातम्या

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली
1

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
2

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
3

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
4

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.