Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विपुल शाह यांच्या ‘Governor’ चित्रपटात Manoj Bajpayee यांचा दमदार अंदाज! पोस्टर आऊट; या तारखेला होणार प्रदर्शित

बॉलीवूडचे दिग्गज निर्माते-दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह आणि दिग्गज अभिनेता मनोज बाजपेयी पहिल्यांदाच एका मोठ्या प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत. त्यांचा ‘गव्हर्नर: द सायलेंट सेव्हियर’ हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 27, 2026 | 01:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मनोज बाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आकर्षक पोस्टर
  • दिग्दर्शक विपुल शाह, अभिनेता मनोज बाजपेयी पहिल्यांदाच मोठ्या प्रोजेक्टसाठी
  • प्रेक्षकांमध्ये पोस्टरची चर्चा
Governor: The Silent Saviour : बॉलीवूडचे दिग्गज निर्माते-दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह आणि दिग्गज अभिनेता मनोज बाजपेयी पहिल्यांदाच एका मोठ्या प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत. त्यांचा ‘गव्हर्नर: द सायलेंट सेव्हियर’ हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाचे अधिकृत कॅरेक्टर पोस्टर आज प्रदर्शित करण्यात आले आहे. नुकतंच मनोज बाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त एका आकर्षक पोस्टरसह चित्रपटाच्या टायटलचा खुलासा करण्यात आला होता. त्यामुळे या पोस्टर्स रिलीजनंतर आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि हे पोस्टर्स आपल्याला या इंटेन्स ड्रामाच्या जगाच्या आणखी जवळ घेऊन जातात. चित्रपटाची स्टोरी काय असेल? अशी उत्सुकता प्रेक्षकांना लागुन राहिली आहे.

गोविंदाची पत्नी सुनीता पुन्हा चर्चेत! म्हणते “Govinda सारखा मुलगा हवा पती नको” काय आहे प्रकरण?

स्टार कास्टचा खुलासा

या पोस्टरमध्ये मनोज बाजपेयी एका अतिशय गंभीर आणि प्रभावशाली भूमिकेत दिसत असून, त्यांच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘गव्हर्नर’च्या नव्या पोस्टर्समधून स्टार कास्टचाही खुलासा झाला आहे, ज्यामध्ये मनोज बाजपेयी आणि अदा शर्मा झळकणार आहेत. वेगवेगळ्या पोस्टर्समध्ये नॅशनल अवॉर्ड विजेते अभिनेते मनोज बाजपेयी यांचे विविध शेड्स पाहायला मिळतात, तसेच हे पोस्टर्स पडद्यावर दिसणाऱ्या दमदार ड्रामाची झलकही देत आहे.

पोस्टरसह कॅप्शन टॅग चर्चेत

कास्टचे चेहरे समोर येण्यासोबतच पोस्टर्समध्ये काही दमदार टॅगलाईन्सही देण्यात आल्या आहेत, पोस्टरसाठी कॅप्शन लिहीताना, “आता माझी पाळी आहे”, “I will not let India fail”, आणि “India is on the verge of bankruptcy, he saw it coming.” या सर्व टॅगलाईन्स भारताच्या आर्थिक संकटाच्या कठीण काळाकडे निर्देश करतात. त्यामुळे या पोस्टरवरुन आता चित्रपटात मनोज बाजपेयी नेमकी कशी भूमिका साकारणार, याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हे एक युद्ध होतं. यात कोणतीही सेना नव्हती. फक्त एक माणूस… ज्याने देशाला कोसळण्यापासून वाचवण्याचा निर्धार केला होता. असा शब्दांत पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार आहे? कोणत्या अंदाजात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याबाबत सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे.

कधी होणार प्रदर्शित?

विपुल अमृतलाल शाह प्रॉडक्शनचा ‘गव्हर्नर: द सायलेंट सेव्हियर’ हा चित्रपट सनशाईन पिक्चर्स प्रस्तुत करत आहे. विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे सह-निर्माते आशिन ए. शाह आहेत. या चित्रपटाची कथा सुवेंदु भट्टाचार्यजी, सौरभ भरत, रवि असरानी आणि स्वतः विपुल अमृतलाल शाह यांनी लिहिली आहे. जावेद अख्तर यांच्या गीतांना अमित त्रिवेदी यांनी संगीत दिले आहे. ‘गव्हर्नर: द सायलेंट सेव्हियर’ हा चित्रपट 12 जून 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Bai Tujha Ashirvad : ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेच्या टीमने केली नाशिकमधील रामकुंड येथे गोदा आरती!

Web Title: Governor the silent saviour posters reveal manoj bajpayee adah sharma june 12 2026 release see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • bollywod news
  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
1

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
2

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत
3

World News : अमेरिकेसोबतच्या लष्करी कराराचे ग्रीनलँडने केले स्वागत; तरीही अमेरिकेवरील विश्वास डळमळीत

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला
4

World News : ८० मीटर उंचीवर थरार! कोणत्याही सेफ्टी हार्नेसशिवाय ४०० मीटर लांब दोरीवरून चालली महिला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.