Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आवेज आणि नगमाचा झाला Breakup? चाहत्यांना बसला धक्का; व्हायरल बातमीने उडवले होश

सलमान खानच्या 'बिग बॉस १९' या शोमुळे चर्चेत आलेल्या आवेज दरबारने काल आपला वाढदिवस साजरा केला. या खास पार्टीत अनेक टीव्ही कलाकार सामील झालेले दिसले, परंतु नगमा मात्र दिसली नाही.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 17, 2026 | 04:04 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • आवेज आणि नगमाचा झाला Breakup?
  • चाहत्यांना बसला मोठा धक्का
  • व्हायरल बातमीने उडवले होश
 

सुप्रसिद्ध सोशल मीडिया व्यक्तिमत्वे आवेज दरबार आणि नगमा मिराजकर बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. नगमा आणि आवेज या दोघांनी सलमान खानच्या ‘बिग बॉस १९’ या शोमध्ये एकत्र भाग घेतला होता. शो दरम्यान, आवाज आणि नगमा यांनी सांगितले की ते एकमेकांना १० वर्षांपासून ओळखतात आणि त्यांचे नाते कधी जुळले तर कधी तुटले आहे. मात्र, याच शोमध्ये आवेजने नगमाला लग्नासाठी प्रपोज केले होते. काही काळापूर्वी, ईद नंतर दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, आता असे दिसते की नगमा आणि आवेज वेगळे झाले आहेत. या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

कधी फोटोसाठी पैसे घेणारा Orry आता LPG साठी करतोय मागणी; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

‘बिग बॉस १९’ चा स्पर्धक आणि कंटेंट क्रिएटर आवेज दरबारने सोमवारी आपला ३३ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने त्याने इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते, ज्याला अनेक प्रमुख टीव्ही व्यक्तिमत्त्वांनी हजेरी लावली. मात्र, सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे त्याची गर्लफ्रेंड, नगमा मिराजकरची अनुपस्थिती. नगमा आवेज दरबारच्या पार्टीला आली नाही, तसेच तिने सोशल मीडियावर त्याला शुभेच्छाही दिल्या नाही आहेत. आता नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की, त्या दोघांचे ब्रेकअप झाले आहे का? याचे उत्तर घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

आवेजच्या पार्टीत नगमा अनुपस्थित

१६ मार्च रोजी आवेजच्या वाढदिवसाच्या पार्टीला त्याचे मित्र, कुटुंबीय आणि बिग बॉस १९ चे अनेक स्पर्धक उपस्थित होते. मात्र, नगमा या पार्टीत मात्र दिसली नाही. इतकेच नाही, तर तिने सोशल मीडियावर आवेजला शुभेच्छाही दिल्या नाहीत. यामुळे नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की नक्की काय प्रकरण आहे आणि त्यांचे आता ब्रेकअप झाले आहे का. यापूर्वी, फरहाना भट्टच्या वाढदिवसाच्या पार्टीत बिग बॉस १९ चे अनेक स्पर्धक दिसले होते, पण नगमा आणि आवेज वेगवेगळे आले होते.

लग्नानंतर रश्मिकाचा पुन्हा कमबॅक! अभिनेत्रीने ‘Mysaa’च्या शूटिंगला केली सुरुवात; चाहत्यांना दिली माहिती

लोकांनी दिल्या प्रतिक्रिया

एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले, “नगमा आणि आवेजसोबत काय झाले? ते फरहानाच्या वाढदिवसाच्या पार्टीला वेगवेगळे आले होते, आणि आता नगमा आवेजच्या वाढदिवसाच्या पार्टीला आली नाही, तसेच तिने त्याला सोशल मीडियावर शुभेच्छाही दिल्या नाहीत.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, “आवेज आणि नगमासाठी वाईट वाटत आहे. ऐकले आहे की १० वर्षांच्या नात्यानंतर/मैत्रीनंतर किंवा जे काही असेल त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले आहे. आशा आहे की ते पुन्हा एकत्र येतील आणि हा प्रसिद्धीचा स्टंट नसेल.”

Web Title: Have nagma mirajkar awez darbar parted ways rumors swirl after nagma missing from birthday party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Awez Darbar
  • entertainment

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.