Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aai Tuljabhavani: सोळा सोमवारचं व्रत भंग पावणार, भक्ताच्या हाकेवर तुळजाई कालचक्र फिरवणार!

Aai Tuljabhavani: ‘आई तुळजाभवानी’ ही कलर्स मराठी मालिका प्रेक्षकांना खूपच आवडते आणि सध्या या मालिकेत चातुर्मास पर्व दाखवण्यात येत असून सोळा सोमवारचं व्रत भंग झाल्यावर तुळजाई काय करणार जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 08, 2026 | 10:10 AM
चातुर्मास पर्वातील आई तुळजाभवानीचा महिमा

चातुर्मास पर्वातील आई तुळजाभवानीचा महिमा

Follow Us
Follow Us:
  • आई तुळजाभवानीचा महिमा 
  • सोळा सोमवारचं व्रत भंग पावल्यावर भक्ताच्या हाकेवर तुळजाई काय करणार 
  • भक्ताच्या रक्षणासाठी कालचक्र फिरणार 
Aai Tuljabhavani: कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी‘ मालिकेत भक्तांना चातुर्मास पर्व पाहायला मिळत आहे. उषा नावाच्या एका निस्सीम भक्ताने अत्यंत श्रद्धेने हाती घेतलेले ‘सोळा सोमवार’ व्रत खंडित करण्यासाठी असुरी शक्तींकडून मोठे षड्यंत्र रचले जात असताना, स्वतः आई तुळजाभवानी आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष कालचक्र फिरवणार आहे. पहा, ‘आई तुळजाभवानी’- ‘चातुर्मास पर्व’  सध्या कलर्स मराठीवर सुरू आहे आणि प्रेक्षकांना याची खूपच उत्सुकता लागून राहिली आहे.

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत देवीचे ‘व्यसनखंडीनी’ रूप; व्यसनमुक्तीचा देणार शक्तिशाली संदेश

देवी भक्त उषाचे व्रत 

देवी भक्त उषाने श्रद्धेने सुरू केलेल्या व्रतामध्ये विघ्न आणण्यासाठी महिषासुर,पातळदेवी, शुक्राचार्य यांच्या दुष्ट युतीने असुरी शक्ती सर्व मर्यादा ओलांडताना दिसतात.उषाच्या घरात अचानक पसरलेला गूढ लाल धूर आणि पूजेचे साहित्य नाहीसे झाल्यामुळे ती  हताश होते, तिचे साहित्य पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात आणि आपले व्रत अपूर्ण राहण्याची भीती व्यक्त करते. 

मात्र, भक्ताची ही अफाट श्रद्धा आणि कष्ट पाहून देवी तुळजाभवानीचा भक्त उद्धाराचा निर्धार अधिक दृढ होतो. परिस्थितिवर मात करण्यासाठी भक्ताला बळ देण्याच्या उद्देशाने तुळजाई उषाच्या आयुष्यातून निसटलेला तो महत्त्वाचा सोमवार पुन्हा आणण्यासाठी प्रत्यक्ष कालचक्र फिरवण्याचा निर्णय घेते. ज्याचे दृश्य अत्यंत रोमहर्षक आहे. 

तुळजाईचा महिमा 

आई तुळजाभवानीच्या असीम कृपेने आणि भक्तीच्या बळावर उषा या असुरी शक्तींच्या संकटावर कशी मात करणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दुष्ट शक्तींच्या  डावांना हाणून पाडत देवी आपल्या भक्ताचे कसे रक्षण करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

तुळजाई ही अशी शक्ती आहे जी नेहमीच दुष्टांचा संहार करत आली आहे आणि आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जाणारी ही देवी कशा पद्धतीने आपल्या भक्तांचे रक्षण करणार हे या मालिकेत अत्यंत उत्तम पद्धतीने दाखवण्यात येते. याचमुळे या मालिकेचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे. तुळजाईची भूमिका करणारी अभिनेत्री पूजा काळेने ही भूमिका अत्यंत जगली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दरम्यान आता चातुर्मास पर्वात नक्की काय काय घडणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. 

Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना

Web Title: Aai tuljabhavani marathi serial update sola somvar vrat katha chaturmas parva

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • Aai Tuljabhavani
  • entertainment
  • marathi serial update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.