Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Bharat Bhagya Vidhata: ‘भारत भाग्य विधाता’ ही २६/११ हल्ल्यातील अशा विरांगनांची कहाणी आहे, जी हिंदी Zee5 सर्वांसमोर आणत आहे. यावर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हा चित्रपट प्रदर्शित होत आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 08, 2026 | 10:11 AM
भारत भाग्य विधाताचा डिजीटल प्रिमीयर

भारत भाग्य विधाताचा डिजीटल प्रिमीयर

Follow Us
Follow Us:
  • या स्वातंत्र्यदिनी हिंदी Zee 5 सादर करत आहे भारत भाग्य विधाता 26/11 दहशतवादी हल्ल्यांदरम्यान खंबीरपणे उभे राहिलेल्या अनाम वीरांची न सांगितलेली कहाणी! 
  • कंगना रणौत, गिरीजा ओक आणि स्मिता तांबे यांच्या प्रमुख भूमिका असलेला भारत भाग्य विधाता लवकरच येणार झी५ हिंदीवर 
  • या स्वातंत्र्यदिनी हिंदी Zee 5 प्रेक्षकांना 14 ऑगस्ट रोजी भारत भाग्य विधाता या चित्रपटाचा विशेष डिजिटल प्रीमियर
Bharat Bhagya Vidhata: भारतभरातील प्रेक्षकांसाठी धाडसी, प्रेरणादायी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समर्पक कथा आता ओटीटी वर अनुभवता येणार आहे. मनोज तापडिया लिखित आणि दिग्दर्शित तसेच PEN Studios, Manikarnika Films आणि Paramhans Creations यांनी Eunoia Films LLP आणि Floating Rocks Entertainment Pvt Ltd यांच्या सहकार्याने निर्मित भारत भाग्य विधाता या चित्रपटात कंगना रणौतसोबत गिरीजा ओक, स्मिता तांबे आणि इतर कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

भारत भाग्य विधाता कशाबद्दल आहे?

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यांच्या विध्वंसक पार्श्वभूमीवर आधारित भारत भाग्य विधाता हा भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या अध्यायांपैकी एक भाग आहे. अनाम वीरांवर प्रकाश टाकतो ज्यांच्या धैर्य आणि निःस्वार्थ वृत्तीमुळे असंख्य जीव वाचले. मुंबईतील कामा आणि अल्ब्लेस रुग्णालयात घडणारी ही कथा परिचारिका, वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि इतर रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या असामान्य कृतींचा मागोवा घेते, जे त्यांच्या रुग्णांसाठी संरक्षणाची पहिली भिंत बनले.

जेव्हा दहशतवाद्यांनी रुग्णालयाच्या परिसरात प्रवेश केला तेव्हा या सामान्य व्यक्तींनी असामान्य परिस्थितीला धैर्याने सामोरे गेले. स्वतःच्या संरक्षणाची अत्यल्प साधने असूनही, त्यांनी आपल्या रुग्णांचे प्राण स्वतःच्या जीवापेक्षा महत्त्वाचे मानले. त्यांच्या उल्लेखनीय धैर्य आणि निःस्वार्थ कृतींमधून हा चित्रपट त्याग, करुणा आणि चिकाटी या संकल्पनांचा वेध घेतो आणि अकल्पनीय संकटासमोर मानवी आत्म्याच्या सामर्थ्याचा गौरव करतो.

Bharat Bhagya Vidhata Controversy : ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटावरून वाद; परिचारिका संघटनांची आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची मागणी

भारत भाग्य विधाता तुमच्या वॉचलिस्टमध्ये का असावा? 

  • सत्य घटनांवर आधारित: भारताच्या सर्वात निर्णायक क्षणांपैकी एका घटनेचे आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या नजरेतून केलेले प्रभावी पुनर्कथन, ज्यांनी अपूर्व धैर्य दाखवले. दैनंदिन जीवनातील नायकांना शक्तिशाली आदरांजली: परिचारिका, वॉर्ड बॉय आणि इतर रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या शौर्याचा गौरव, ज्यांच्या धाडसाला अनेकदा मथळ्यांमध्ये स्थान मिळाले नाही
  • कंगना रणौत एका प्रभावी नव्या अवतारात: गिरीजा ओक आणि स्मिता तांबे यांच्यासह दमदार कलाकारांच्या फळीतून भावनिक कथेला नेतृत्व
  • भीतीवर मात करणाऱ्या धैर्याची कथा: केवळ थ्रिलर नाही, तर चिकाटी, त्याग आणि मानवी आत्म्याच्या चिरंतन शक्तीची हृदयस्पर्शी आठवण
Bharat Bhagya Vidhata : कंगनाच्या नव्या सिनेमात झळकणार मराठी रणरागिण्या! अभिनेत्री म्हणाली ‘Marathi रंगभूमी किती…’

स्वातंत्र्यदिनासाठी एक परिपूर्ण चित्रपट 

अभिनेत्री आणि निर्माती कंगना रणौतने याबाबत सांगितले की, “काही कथा तुमची निवड करतात कारण त्या सांगितल्या जाणे आवश्यक असते. भारत भाग्य विधाता हा तसाच एक चित्रपट आहे. अभिनेत्री आणि निर्माती या दोन्ही भूमिकांमध्ये, 26/11 हल्ल्यांदरम्यान दहशतवाद आणि मानवता यांच्या मध्ये निडरपणे उभ्या राहिलेल्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या न सांगितलेल्या कथा पडद्यावर आणणे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांचे धैर्य हे कोणत्याही गौरवाच्या अपेक्षेतून नव्हते, तर कर्तव्य आणि करुणेच्या अढळ भावनेतून होते. स्वातंत्र्यदिनाच्या आसपास हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने त्याचा संदेश अधिक अर्थपूर्ण ठरतो. कारण तो आपल्याला आठवण करून देतो की भारताची ओळख केवळ सीमारेषेवर देशाचे रक्षण करणाऱ्यांनीच नव्हे, तर संकटाच्या क्षणी असामान्य धैर्य दाखवणाऱ्या सामान्य नागरिकांनीही घडवली आहे. मला आशा आहे की हिंदी Zee 5 वर हा चित्रपट पाहताना प्रेक्षक त्यांच्या त्यागाशी जोडले जातील आणि या कथेची प्रेरणा ठरलेल्या असंख्य खऱ्या आयुष्यातील नायकांना स्मरण करतील” भारत  विधाता याचा विशेष प्रीमियर हिंदी Zee 5 वर 14 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे.

Web Title: Bharat bhagya vidhata release on 14 august on hindi zee5 unsung hero story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News
  • Kangana Ranaut

संबंधित बातम्या

Tarak Mehta: तारक मेहता का उल्टा चष्माच्या ‘TMKOC क्लब हाऊस ॲप’वरील लाइव्ह क्विझच्या विजेत्याची घोषणा
1

Tarak Mehta: तारक मेहता का उल्टा चष्माच्या ‘TMKOC क्लब हाऊस ॲप’वरील लाइव्ह क्विझच्या विजेत्याची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.