बिग बॉस १९ च्या नवीनतम भागात, बशीर अली आणि अभिषेक बजाजमध्ये भांडण झाले आणि नंतर आवाज दरबार देखील या भांडणात अडकला. बशीर आवेजला धमकी देतो की तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील…
दुसऱ्या आठवड्यात बिग बॉस १९ च्या घरातून बाहेर काढण्यासाठी नामांकित झालेल्या पाच स्पर्धकांमध्ये तान्या मित्तल, कुनिका सदानंद, मृदुल तिवारी, आवाज दरबार आणि अमाल मलिक यांचा समावेश आहे.
नॉमिनेशनमध्ये सात स्पर्धक नॉमिनेट झाले आहे. आता बिग बॉसच्या सोशल मीडियावर एक नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये गौरव खन्ना आणि आवेज दरबार हे दोघेही एकमेकांशी वाद घालताना दिसत…
आता कलर्स टीव्हीने त्यांच्या सोशल मीडियावर पहिल्या स्पर्धकाचा प्रोमो शेअर केला आहे. कलर्स टीव्हीने शेअर केलेला प्रोमोमध्ये एका निळ्या रंगांमध्ये सूट घालून अभिनेता नाचताना दिसत आहे.