Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Lock Upp 2’साठी फराह खान आणि रितेश देशमुखने घेतलं कोट्यवधींचं मानधन; आकडे ऐकून व्हाल थक्क

'लॉक अप २'चे होस्ट फराह खान आणि रितेश देशमुख प्रति एपिसोड किती मानधन घेतात? रिपोर्ट्सनुसार दोघांच्या फीची माहिती समोर आली असून त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 10, 2026 | 12:12 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप २’ हा रिअॅलिटी शो सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. स्पर्धकांचे वाद, धक्कादायक खुलासे आणि नाट्यमय ट्विस्ट यांसोबतच यंदा शोचे नवे होस्ट फराह खान आणि रितेश देशमुख यांचीदेखील जोरदार चर्चा रंगली आहे. दोघांच्या सूत्रसंचालनाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना, त्यांनी या शोसाठी किती मानधन घेतले याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.

सियासतच्या वृत्तानुसार, दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान ‘लॉक अप २’चे सूत्रसंचालन करण्यासाठी प्रति एपिसोड अंदाजे १५ ते २५ लाख रुपये मानधन घेत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या रकमेबाबत फराह खान किंवा शोच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही.

फराह खान यापूर्वीही अनेक लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालक आणि परीक्षक म्हणून झळकली आहे. तिने ‘बिग बॉस’चे काही भाग होस्ट केले असून, ‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाडी’, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ आणि ‘इंडियन आयडॉल’ यांसारख्या कार्यक्रमांमध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे.

Arbaz Shaikh : मुंढेंनी सैराट फेम सल्याची हाक ऐकली! अभिनेत्याने रडत शेअर केला व्हिडीओ, FDA ने रुग्णालयात टाकली धाड अन्…

दरम्यान, अभिनेता रितेश देशमुखच्या मानधनाबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, त्याच वृत्तानुसार, ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन करताना त्याला मिळालेल्या मानधनाच्या आसपासच रक्कम ‘लॉक अप २’साठीही मिळत असल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार, रितेश एका एपिसोडसाठी ३० ते ४० लाख रुपये मानधन घेत असल्याची चर्चा आहे.

Mysaa: रश्मिका मंदानाचा विक्रम! अंडरवॉटर फाइट सीन शूट करणारी ठरली पहिली अभिनेत्री; 20 तास पाण्यात राहून केलं शूटिंग

फराह खान आणि रितेश देशमुख यांची होस्ट म्हणून असलेली केमिस्ट्री सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, त्यांच्या सादरीकरणामुळे शोला वेगळी रंगत मिळाल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे.

Web Title: How much are farah khan and riteish deshmukh charging to host lock upp 2 per episode fee revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Farah Khan
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
2

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
3

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
4

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.