Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

”आयकॉन नाही.. मी अजूनही”, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या साधेपणाने जिंकली मनं; अभिनेत्याचे प्रेरणादायी वक्तव्य चर्चेत

गेल्या काही वर्षांत नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी विविध आणि वेगळ्या प्रकारच्या भूमिकांमधून आपली खास ओळख निर्माण केली आहे. तरीही ते स्वतःवर पूर्ण समाधान न मानता सतत सुधारणा आणि प्रगती करण्यावर भर देतात.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 24, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूडमध्ये अनेकदा मोठ्या प्रतिमा, स्टारडम आणि पदव्यांवरून कलाकारांची ओळख ठरते. अशा वातावरणात नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या साधेपणामुळे आणि जमिनीवर राहण्याच्या दृष्टिकोनामुळे वेगळे ठरतात.‘गँग्स ऑफ वासेपुर’, ‘मांझी – द माउंटन मॅन’, ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘ठाकरे’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे त्यांना त्यांच्या पिढीतील सर्वात ताकदीच्या कलाकारांपैकी एक मानले जाते.इतकी यशस्वी कारकीर्द असूनही नवाजुद्दीन सिद्दीकी स्वतःला “आयकॉन” मानायला तयार नाहीत. ते अजूनही स्वतःला शिकणारा कलाकार मानतात आणि “मी अजून चांगला अभिनेता व्हायचं आहे” असा त्यांचा नम्र दृष्टिकोन कायम आहे. त्यांच्या या साधेपणामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्याविषयीचा आदर अधिक वाढला आहे.

“मी स्वतःला कोणताही आयकॉन मानत नाही. मी अजून अभिनेता झालेलोच नाही, मी अजूनही शिकतो आहे, सतत पुढे जात आहे,” असे त्यांनी आपल्या प्रवासाबद्दल सांगितले. नवाजुद्दीन यांच्यासाठी अभिनय ही एखादी अंतिम मंजिल नसून सतत चालणारी प्रक्रिया आहे, ज्यासाठी संयम, शिस्त आणि नेहमीच अधिक चांगले करण्याची जिद्द आवश्यक असते.

हीच त्यांची नम्रता त्यांना लोकांच्या नजरेत महान बनवते. भावनांची अंतर्गत तीव्रता असो किंवा सहज वास्तववाद—नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी प्रत्येक भूमिकेसोबत अभिनयाची एक वेगळी उंची गाठली आहे, जिथे प्रत्येक पात्र एक शाळेसारखे वाटते.

ते पुढे म्हणाले, “एक चांगला अभिनेता होणे ही आयुष्यभराची साधना आहे आणि त्यासाठी एक संपूर्ण आयुष्यही कमी पडते.” त्यांच्या या विचारांमधून आजच्या काळात एक महत्त्वाचा संदेश मिळतो, जिथे झटपट प्रसिद्धी अनेकदा समर्पणावर मात करते.खऱ्या कलेचा गाभा हा सतत स्वतःला बदलण्यात आणि अधिक परिपूर्ण बनण्यात आहे, हे ते अधोरेखित करतात.

पहिल्यांदाच रोमँटिक भूमिकेत झळकणार स्नेहल शिदम, ‘इन्स्पेक्टर मंजू’च्या नव्या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती; कथेत नवा ट्विस्ट

गेल्या काही वर्षांत नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी विविध आणि वेगळ्या प्रकारच्या भूमिकांमधून आपली खास ओळख निर्माण केली आहे. तरीही ते स्वतःवर पूर्ण समाधान न मानता सतत सुधारणा आणि प्रगती करण्यावर भर देतात.

‘दबंग’ स्टाइल एन्ट्रीने सलमान खानने पुन्हा वेधलं लक्ष, नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात; चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

त्यांच्या मते, प्रत्येक भूमिका ही नवीन काहीतरी शिकण्याची, जुन्या गोष्टी विसरण्याची आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची संधी असते. हीच त्यांची काम करण्याची पद्धत आणि विचारसरणी आहे.याच जिद्दीमुळे ते लवकरच ‘मी अभिनेता नाही’ आणि ‘तुम्बाड 2’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याशिवाय त्यांच्या हातात आणखी सहा ते सात प्रोजेक्ट्स असून, ते आजच्या काळातील सर्वात मेहनती आणि समर्पित कलाकारांपैकी एक म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहेत.

Web Title: Im not an icon i am still nawazuddin siddiqui wins hearts with simplicity actors inspirational statement goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • Nawazuddin Siddiqui

संबंधित बातम्या

Shiv Thakare Birthday:  कधी पेपर टाकले, दूधाची पाकिटं वाटली अन् गाठलं मोठं यश; शिव ठाकरेचा संघर्षमय प्रवास
1

Shiv Thakare Birthday: कधी पेपर टाकले, दूधाची पाकिटं वाटली अन् गाठलं मोठं यश; शिव ठाकरेचा संघर्षमय प्रवास

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट
2

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री
3

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
4

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.