Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘घटस्फोटानंतर माझे मानसिक आरोग्य सुधारले…’, वैवाहिक आयुष्याला कंटाळला होता इम्रान खान; अखेर सांगितलं घटस्फोटाचं कारण

आमिर खानचा भाचा इम्रान खानने आता एक्स पत्नी अवंतिका मलिकपासून घटस्फोट घेतल्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. घटस्फोटानंतर त्याचे मानसिक आरोग्य सुधारले असल्याचे अभिनेत्याचे म्हणणे आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 09, 2026 | 10:53 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • वैवाहिक आयुष्याला कंटाळला होता इम्रान खान
  • अखेर सांगितलं घटस्फोटाचं नेमकं कारण
  • घटस्फोटानंतर इम्रान खानचे मानसिक आरोग्य सुधारले
 

आमिर खानचा भाचा इम्रान खान बऱ्याच काळानंतर पडद्यावर परतला आहे. तो ‘हॅपी पटेल’ या चित्रपटात वीर दास यांच्यासोबत काम करताना दिसला आहे. त्याच्या पुनरागमनानंतर, इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत इम्रान खान म्हणाला की, त्याची एक्स पत्नी अवंतिका मलिकसोबतचे त्याचे नाते चांगले चालत नव्हते, ज्याचा त्याच्या मानसिक आरोग्यावर स्पष्ट परिणाम होत असे. पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर त्याचे मानसिक आरोग्य सुधारले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना, अभिनेता इम्रान खान म्हणाला की, ‘त्याची एक्स पत्नी अवंतिका मलिकसोबतचे त्याचे नाते निरोगी आणि संतुलित नव्हते. त्यांचे नाते खूप लहान वयात सुरू झाले. जेव्हा ते सुरू झाले तेव्हा ते फक्त १७-१८ वर्षांचे होते. त्या वयात, त्यांना संतुलित नाते काय असावे हे समजले नव्हते. आणि नंतर या नात्यामध्ये अडचणी येऊ लागल्या.’

‘दिग्दर्शकाने आई- बहिणीवरून दिल्या शिव्या…,’ नीना गुप्ता यांचा धक्कादायक खुलासा; पैसे हवे म्हणून, सेटवर घडलं असं काही…

लग्नाच्या ९ वर्षांनंतर झाले विभक्त

इम्रान आणि अवंतिका किशोरावस्थेत एकमेकांना भेटले. अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर, या जोडप्याने १६ जानेवारी २०१० रोजी कर्जत येथे साखरपुडा केला आणि नंतर अभिनेते आमिर खान यांच्या घरी लग्न केले. २०१३ मध्ये, या दोघांनी एका गोड मुलीचे त्यांच्या आयुष्यात स्वागत केले. परंतु, २०१९ मध्ये, त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या समोर आल्या आणि त्याच वर्षी त्यांचा घटस्फोट अधिकृतपणे झाला.

घटस्फोटानंतर इम्रान खानचे मानसिक आरोग्य सुधारले

पुढे अभिनेता म्हणाला की, ‘लोकांना वाटतं की त्याच्या एक्स पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याचे मानसिक आरोग्य बिघडते, पण सत्य अगदी उलट आहे. अभिनेता म्हणाला की माझ्या घटस्फोटानंतर त्याचे मानसिक आरोग्य सुधारले आहे. इम्रान खानने स्पष्ट केले की या संपूर्ण परिस्थितीत कोणीही दोषी नव्हते; त्या वेळी ते योग्यरित्या निर्णय घेण्यासाठी क्षमता त्यांच्याकडे होती.’

अखेर विशाल निकमने त्याच्या ‘सौंदर्या’सोबत उरकला साखरपुडा; पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘देवाने तुला माझ्यासाठी…’

कामाच्या बाबतीत, इम्रान दीर्घ विश्रांतीनंतर रुपेरी पडद्यावर परतत आहे. तो दहा वर्षांहून अधिक काळानंतर चित्रपटांमध्ये सक्रिय पुनरागमन करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, त्याने त्याचा जवळचा मित्र वीर दासच्या “हॅपी पटेल” चित्रपटात एक खास कॅमिओ केला होता, ज्यामुळे चाहत्यांना त्याची झलक मिळाली. आता, इम्रान मुख्य भूमिकेत परतण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तो भूमी पेडणेकरसोबत “अधूरे हम अधूरे तुम” या चित्रपटात दिसणार आहे, जो या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे आणि त्याच्या कारकिर्दीतील एका नवीन अध्यायाची सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Imran khan reveals truth about relationship with ex wife avantika malik says mental health improved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • Aamir Khan
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
1

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
2

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
3

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.