• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Jaadu Teri Nazar Serial Release Date Cast Story Jaadu Teri Nazar Dayan Ka Mausam Zayn Khushi

‘जादू तेरी नज़र – डायन का मौसम’ मालिकेची चर्चा; ‘स्टार प्लस’ घेऊन येत आहे जादुई दुनियेचे गूढ रहस्य!

टीव्हीवरील प्रसिद्ध जोडी चिंकी आणि यश पुन्हा एकदा स्टार प्लसवरील 'जादू तेरी नजर' शोसह परतणार आहेत. त्यांना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या मालिकेत जादुई दुनियेचे गूढ रहस्य उलगडणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 13, 2025 | 04:02 PM
(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील बहुप्रतिक्षित ‘जादू तेरी नज़र-डायन का मौसम’ ही सुपरनॅचरल मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मालिकेसह वैविध्यपूर्ण विषयांची मेजवानी प्रेक्षकांकरता पेश करत स्टार प्लस वाहिनीने चित्तवेधक आशय सादर करण्यात बाजी मारली आहे. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी, या मालिकेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या मालिकेत अनुक्रमे विहान आणि गौरी या मुख्य पात्रांची भूमिका साकारणारे प्रमुख कलाकार झैन इबाद खान आणि खुशी दुबे हे कलाकारही उपस्थित होते.

सायबर सेलने बजावला समय रैनाला समन्स; १७ फेब्रुवारीला हजर राहण्याची नोटीस, आता काय करणार विनोदी कलाकार?

तसेच, या कार्यक्रमात ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेतील मुख्य कलाकार समृद्धी शुक्ला (अभिरा) आणि रोहित पुरोहित (अरमान) तसेच ‘उडने की आशा’ मालिकेतील कंवर ढिल्लन (सचिन) आणि नेहा हरसोरा (सायली) हे लोकप्रिय कलावंतही सहभागी झाले होते. या कलाकारांनी या मालिकेच्या उद्घाटनपर कार्यक्रमादरम्यान आयोजित विविध रंजक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. माध्यमांशी संवाद साधताना, झेन इबाद खान आणि खुशी दुबे यांनी त्यांच्या भूमिका, मालिकेचा सुपरनॅचरल परिसर आणि विहान आणि गौरी यांच्या नात्याचा रोमांचक प्रवास कथन केला.

झेन आणि खुशी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र झळकल्याने प्रेक्षकांना आनंद झाला आहे, याचे कारण काळ्या शक्तीच्या आणि गूढ वळणांच्या जगात अडकलेल्या या पात्रांचे चित्रण करताना त्यांच्यातील निर्विवाद मैत्री पुन्हा जिवंत होईल, असे प्रेक्षकांना वाटते आहे. ‘जादू तेरी नज़र – डायन का मौसम’ ही मालिका विहान आणि गौरी यांच्या गुंतागुंतीच्या, मात्र स्वारस्यपूर्ण जगाची सफर प्रेक्षकांना घडवून आणण्याकरता सज्ज झाली आहे. ज्यात या दोन्ही पात्रांना एकत्र आणणाऱ्या नशिबाच्या वळणांवर प्रकाशझोत टाकला जाणार आहे. त्यांचे नशीब परस्परांशी कसे जुळते हे ‘जादू तेरी नज़र – डायन का मौसम’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Mrs Movie: सान्या मल्होत्राचा ‘मिसेस’ चित्रपट चर्चेत; Zee5 प्लॅटफॉर्मवर लाभला सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड!

या मालिकेच्या प्रवासात ते प्रचंड आव्हानांना कसे सामोरे जातात आणि त्यांच्या नशिबाला कशी दिशा मिळते, याचे रंजक दर्शनही प्रेक्षकांना होणार आहे. आकर्षक वळणे, जादुटोण्याची शक्ती, आणि आतुरता, आश्चर्य अनुभवायला मिळणारी ही मालिका प्रेक्षकांना असे जग पाहायला आमंत्रित करते, जिथे प्रत्येक जादू नशिबाचा मार्ग बदलू टाकते. ‘जादू तेरी नज़र – डायन का मौसम’ ही मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर १८ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होत असून प्रेक्षकांना जादू, आश्चर्य, आणि प्रेमाच्या एका अजब, रोमांचक प्रवास पाहायला मिळणार आहे.

Web Title: Jaadu teri nazar serial release date cast story jaadu teri nazar dayan ka mausam zayn khushi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 04:02 PM

Topics:  

  • entertainment
  • indian television show
  • tv serial

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
4

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.