Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Lilo And Stitch’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या हॉलिवूड अभिनेत्याचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन!

'लिलो अँड स्टिच' चित्रपटातील अभिनेता डेव्हिड बेली यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या बहिणीने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. अभिनेत्याने 'लिलो अँड स्टिच' चित्रपटातून हॉलिवूडमध्ये नुकतेच पदा

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 17, 2025 | 11:40 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

डिस्नेच्या नवीनतम लाईव्ह-अ‍ॅक्शन चित्रपट ‘लिलो अँड स्टिच’ मध्ये शेव्ह्ड आइस मॅनची भूमिका साकारणारा अभिनेता डेव्हिड हेली केनुई बेल यांचे अचानक निधन झाले आहे. ही दुःखद बातमी त्यांच्या बहिणीने फेसबुक पोस्टद्वारे शेअर केली. पोस्टमध्ये तिने तिच्या धाकट्या भावाचे वर्णन ‘दयाळू, प्रतिभावान आणि सर्वांशी प्रेमळ’ असे केले आहे. तसेच आता अभिनेत्याच्या दुखत बातमीने शोककळा पसरली आहे.

नुकताच मोठ्या पडद्यावर अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारा अभिनेता डेव्हिड बेल त्याच्या कुटुंबासह त्याच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित होता. दोन आठवड्यांपूर्वी हवाईच्या कपोली शहरात झालेल्या ‘लिलो अँड स्टिच’च्या प्रीमियरमध्ये डेव्हिड त्याच्या चित्रपटाबद्दल खूप आनंदी होता. तसेच हा चित्रपट प्रेक्षकांना देखील खूप आवडला. अभिनेत्याचे काम देखील चाहत्यांच्या पसंतीस आले.

मनारा चोप्राच्या वडिलांच्या निधनाने मीरा चोप्राला बसला धक्का, काय म्हणाली अभिनेत्री?

डेव्हिडच्या बहिणीने भावनिक पोस्ट केली
डेव्हिडच्या बहिणीने तिच्या भावनिक पोस्टमध्ये सांगितले की, ‘डेव्हिड तिच्या आयुष्यात आला तेव्हा ती १८ वर्षांची होती. ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट ठरली. तिने सांगितले की डेव्हिडने नेहमीच सर्व नात्यांमध्ये निःस्वार्थ प्रेम आणि आपुलकी दिली आहे.’ डेव्हिडच्या बहिणीची ही पोस्ट पाहून चाहते भावुक झाले आणि त्यांनी या पोस्टला कंमेंट केली आहे.

अभिनेता पर्यटन क्षेत्रातही सक्रिय होता
डेव्हिडला केवळ अभिनयातच रस नव्हता तर व्हॉइस ओव्हर आणि पर्यटनातही रस होता. तो कोना ब्रूचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणूनही सक्रिय होता आणि हवाईतील कोना विमानतळावरील पीए सिस्टमवर त्याचा आवाज ऐकू येत होता, ज्यामुळे प्रवाशांना चांगला अनुभव मिळत होता.

पती सिद्धार्थ चांदेकरसाठी मितालीची भावनिक पोस्ट; म्हणाली, “तू फक्त माझा नवरा नाहीस तर…”

डेव्हिडच्या प्रतिनिधीने काय म्हटले?
अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर, त्याचे चाहते सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. चाहते, मित्र आणि सहकाऱ्यांनी या नुकसानाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. डेव्हिडचे प्रतिनिधी लाशॉना डाउनी यांनी टीएमझेडला सांगितले की, ‘हे खरोखरच हृदयद्रावक आहे. डेव्हिड केवळ एक महान कलाकार नव्हता, तर तो खरोखरच ‘अलोहा’ – सौम्य आणि प्रेमळ भावनेने जगला.’ सध्या, डेव्हिडच्या मृत्यूचे कारण सार्वजनिक केलेले नाही, परंतु त्याच्या चाहत्यांसाठी आणि कुटुंबासाठी हे एक अपूरणीय नुकसान आहे.

Web Title: Lilo and stitch star david hekili kenui bell dies fans react with grief and sorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • entertainment
  • Hollywood
  • Hollywood actor

संबंधित बातम्या

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द
1

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली
2

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत
3

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी
4

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.