Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

९२ वर्षांपूर्वींचं गूढ उलगडणार! गांधी-हेडगेवार भेटीची कहाणी चर्चेत, Sanjay Duttचा Aakhri Sawal ‘या’ दिवशी होणार रिलीज

हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता इतिहासातील काही महत्त्वाच्या आणि कमी चर्चेत असलेल्या पैलूंवर प्रकाश टाकणार असल्याची चर्चा रंगली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 17, 2026 | 12:50 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त चा आखिरी सवाल हा चित्रपट सध्या 2026 मधील सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे.ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. अलीकडेच हनुमान जयंतीच्या निमित्ताने याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला, या चित्रपटाची झलक पाहता तो सत्य घटनांवर आधारित असल्याचे दिसते आणि भारताच्या इतिहासातील काही वादग्रस्त मुद्द्यांना स्पर्श करताना दिसतो. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर घालण्यात आलेल्या बंदीपासून ते बाबरी मशीद पाड प्रकरण यांसारख्या संवेदनशील घटनांचा उल्लेख यात असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता इतिहासातील काही महत्त्वाच्या आणि कमी चर्चेत असलेल्या पैलूंवर प्रकाश टाकणार असल्याची चर्चा रंगली आहे.

चित्रपट जसजसा पुढे सरकतो, तसतसे तो अधिक गंभीर आणि विचार करायला लावणारा होत जातो. या चित्रपटात देशाच्या इतिहासाशी संबंधित काही महत्त्वाचे आणि वादग्रस्त प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत— Mahatma Gandhi यांच्या हत्येमागे आरएसएसचा हात होता का? Babri Masjid demolition मध्ये त्यांचा सहभाग होता का? तसेच The Emergency in India (आपत्कालीन काळ) दरम्यानची खरी परिस्थिती काय होती आणि त्यात आरएसएसची भूमिका काय होती?

‘माझा हात धरला अन्…’, साऊथ दिग्दर्शकाची बॉलिवूड अभिनेत्री सोबत घाणेरडी वागणूक; खुलासा करत, म्हणाली ”आम्ही ६- ७ मुली…”

हे असे प्रश्न आहेत ज्यांना विचारण्याचे धाडस फार कमी लोकांनी केले आहे. निखिल नंदा मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट निखिल नंदा यांनी सादर केला असून त्याचे दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग यांनी केले आहे. ‘आखिरी सवाल’ चे निर्माते निखिल नंदा आणि संजय दत्त आहेत, तर पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद यांनी सह-निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. संगीत मोंटी शर्मा यांनी दिले असून गीतकार कुमार विश्वास आहेत. ‘आखिरी सवाल’ हा चित्रपट 8 मे 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

“Akshay Kumarच्या ‘Bhoot Bangla’चा बॉक्स ऑफिसवर धमाका, पेड प्रिव्ह्यूमुळे कोट्यवधींची कमाई

Web Title: Mahatma gandhik b hedgewar 92 year old mystery resurface sanjay dutts aakhri sawaal to release on this date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Mahatma Gandhi
  • Sanjay Dutt

संबंधित बातम्या

“200 अफेअर्स…”, पूजा भट्टने वडील महेश भट्ट यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल केला मोठा खुलासा; चर्चेला उधाण
1

“200 अफेअर्स…”, पूजा भट्टने वडील महेश भट्ट यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल केला मोठा खुलासा; चर्चेला उधाण

ईदच्या दिवशी सलमान खानने चाहत्यांना दिलं खास गिफ्ट; ‘मातृभूमी’मधील ‘मैं हूं…’ गाणं रिलीज
2

ईदच्या दिवशी सलमान खानने चाहत्यांना दिलं खास गिफ्ट; ‘मातृभूमी’मधील ‘मैं हूं…’ गाणं रिलीज

बलिदान आणि एकतेची कहाणी उलगडणार, ‘भारत भाग्य विधाता’चा मोशन पोस्टर रिलीज; Kangana Ranaut ची भूमिका चर्चेत
3

बलिदान आणि एकतेची कहाणी उलगडणार, ‘भारत भाग्य विधाता’चा मोशन पोस्टर रिलीज; Kangana Ranaut ची भूमिका चर्चेत

Bandar Movie: अनुराग कश्यप यांच्या ‘बंदर’चा थरारक ‘पिंजरा’ ट्रॅक रिलीज; Bobby Deol च्या रहस्यमय अवताराची जोरदार चर्चा
4

Bandar Movie: अनुराग कश्यप यांच्या ‘बंदर’चा थरारक ‘पिंजरा’ ट्रॅक रिलीज; Bobby Deol च्या रहस्यमय अवताराची जोरदार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.