Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी दुर्घटना टळली! थोडक्यात बचावले प्रियांका आणि निक; ऑस्करपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

या भव्य सोहळ्यात पोहोचण्यापूर्वी प्रियंका आणि निक एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले असून, त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 16, 2026 | 04:10 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

ऑस्कर २०२६ सोहळा नुकताच मोठ्या अलिशान थाटात पार पडला. यो साहळ्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा प्रेझेंटर म्हणून उपस्थित राहिली. मात्र या भव्य सोहळ्यात पोहोचण्यापूर्वी प्रियंका आणि निक एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले असून, त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

ऑस्करच्या कार्यक्रमाला पोहोचण्यासाठी प्रियंका चोप्रा आणि निक जोनास हे जोडपे गोल्फ कार्टवर चढले, पण उशीर झाल्यामुळे चालकाने वेग वाढवला. एका वळणानंतर, कार्टचा तोल गेला आणि त्याचे एक चाक जमिनीवरून वर गेले. त्यानंतर त्या जोडप्याने कार्ट पकडली. काही सेकंदातच चालकाने ती नियंत्रित केली. सुदैवाने, ड्रायव्हरने वेळेत नियंत्रण मिळवल्याने गाडी पूर्णपणे उलटली नाही आणि मोठा अनर्थ टळला. जर ही कार्ट डाव्या बाजूला पूर्ण झुकली असती, तर प्रियंकला गंभीर दुखापत झाली असती.

#VIRAL Nick Jonas y su esposa, Priyanka Chopra, casi sufren un accidente antes de pisar la alfombra roja de los Oscar. Así les fue en su trayecto en el carrito de golf hacia la entrada del Dolby Theatre#Oscars #JLMNoticias #Aguascalientes #Ags pic.twitter.com/EcO2kky81X — José Luis Morales (@JLMNoticias) March 16, 2026


‘बॅटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; ‘Battle of Galwan’ नाही तर आता ‘या’ नावाने रिलीज होणार सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट!

प्रियंकाने ऑस्करच्या मंचावर दिमाखात प्रवेश केला. तिने इंटरनॅशनल फीचर फिल्म या श्रेणातील विजेत्याची घोषणा केली. प्रियंकाचा रेड कार्पेटवरील व्हाईट गाऊनमधील लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या गाऊनमधील लूक आणि तिचे आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

नितेश तिवारींच्या ‘रामायण’मध्ये ‘पंचायत’मधील ‘या’ अभिनेत्याची एंट्री; कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार, यशसोबत जबरदस्त अ‍ॅक्शन सीन!

अमेरिकेतील हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये ८ वा अकादमी पुरस्कार सोहळा पार पडला. थिएटरच्या सुरक्षा चौकटीत खाजगी वाहनांना परवानगी नव्हती. जगभरातील सेलिब्रिटींच्या आगमनामुळे वाहन व्यवस्थापन कठीण झाले. परिणामी, आयोजकांनी त्यांना नेण्यासाठी गोल्फ कार्टची व्यवस्था केली.

Web Title: Major accident averted priyanka and nick narrowly escaped oscar bound video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • nick jonas
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
1

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग
2

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग

Pooja Meri Jaan: प्रेम नाकारलं अन् आयुष्यच बदललं; मृणाल ठाकूरच्या ‘पूजा मेरी जान’ची गूढ कथा काय?
3

Pooja Meri Jaan: प्रेम नाकारलं अन् आयुष्यच बदललं; मृणाल ठाकूरच्या ‘पूजा मेरी जान’ची गूढ कथा काय?

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता
4

Love And War Alia Bhatt: आलिया भट्टचा कॅबरे-स्टाइल ग्लॅमरस अंदाज; ‘लव्ह अँड वॉर’च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.