Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१८ वर्षांनंतर ‘तारक मेहता…’मध्ये मोठा बदल? जेठालालचे सीन कमी होणार की नाही, मेकर्सनी सांगितलं सत्य

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जेठालालची भूमिका कमी होणार असल्याच्या चर्चांवर मेकर्सनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. दिलीप जोशी मालिकेतून बाहेर पडणार का? जाणून घ्या संपूर्ण सत्य.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 14, 2026 | 12:22 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेली १८ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल ही व्यक्तिरेखा आजही चाहत्यांची सर्वाधिक आवडती आहे. अभिनेता दिलीप जोशी यांनी साकारलेल्या या भूमिकेमुळे त्यांना घराघरात वेगळी ओळख मिळाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जेठालालच्या भूमिकेबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालिकेत जेठालालच्या भूमिकेचा स्क्रीनटाइम कमी केला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. कथानक आता नव्याने दाखल झालेल्या राजस्थानी कुटुंबाभोवती फिरणार असल्याचेही बोलले जात आहे. या कुटुंबात पती-पत्नी आणि त्यांची दोन मुले अशी चार प्रमुख पात्रे आहेत. पतीची भूमिका कुलदीप गोर, तर पत्नीची भूमिका धरती भट्ट साकारत आहेत. साड्यांचे दुकान चालवणाऱ्या या कुटुंबाची कथा प्रेक्षकांना आवडत असल्याने त्यावर अधिक भर दिला जाईल, अशी माहिती समोर आली.

मात्र, या चर्चांवर मालिकेच्या निर्मात्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आज तकशी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या मालिकेचे कथानक जेठालालभोवतीच फिरत आहे आणि त्याची भूमिका कमी करण्याचा किंवा मालिकेतून हटवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. २८ जुलै रोजी मालिकेचा १८ वा वर्धापन दिन साजरा होणार असून, त्यानिमित्त नवीन प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला आहे.

नवी मालिका सुरू होण्याआधी ऐश्वर्या नारकर आणि ‘ही’ अभिनेत्री पोहोचल्या मॉरिशसला; पोस्ट शेअर करत सांगितलं खास कारण

दरम्यान, दयाबेनची व्यक्तिरेखा अद्याप मालिकेत परतलेली नसल्यामुळे जेठालाल-दयाबेनचा लोकप्रिय ट्रॅक पुढे नेता आलेला नाही. तसेच, अलीकडील भागांमध्ये नवीन राजस्थानी कुटुंब आणि बाघा-बावरी यांच्या कथानकावर अधिक भर दिल्याने जेठालालचा स्क्रीनटाइम तुलनेने कमी झाल्याचे प्रेक्षकांचे मत आहे.

सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनीही “दिलीप जोशी कुठे आहेत?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, निर्मात्यांच्या स्पष्टीकरणानंतर जेठालालची व्यक्तिरेखा मालिकेत कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याच्या चाहत्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.

Payal Rohatgi Exclusive Interview: ‘चांगली अभिनेत्री व्हायचं असेल तर…’, बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीने दिला ‘हा’ खास मंत्र

Web Title: Major change in taarak mehta ka ooltah chashmah after 18 years makers reveal the truth about jethalals screen time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • Entertainement News
  • tv serial

संबंधित बातम्या

Vettuvam Movie: भूतकाळाचे पडसाद, वर्तमानाची धग आणि भविष्याची चाहूल; ‘वेट्टुवम’च्या विश्वाची पहिली झलक प्रदर्शित!
1

Vettuvam Movie: भूतकाळाचे पडसाद, वर्तमानाची धग आणि भविष्याची चाहूल; ‘वेट्टुवम’च्या विश्वाची पहिली झलक प्रदर्शित!

Jay Jay Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! सावळ्या-इराच्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी येतोय एक मोठा धोका!
2

Jay Jay Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! सावळ्या-इराच्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी येतोय एक मोठा धोका!

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे
3

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
4

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.