• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Malaika Arora Cryptic Post After Arjun Kapoor Confirms His Breakup With Her

अर्जुन कपूरच्या ब्रेकअपच्या खुलासानंतर मलायका अरोराने शेअर केली एक हृदयस्पर्शी पोस्ट!

सिंघम अगेन अभिनेता अर्जुन कपूरने काही महिन्यांनंतर गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत ब्रेकअप झाल्याच्या वृत्तावर मौन सोडले आहे. अभिनेत्याने पुष्टी केली आहे की तो आता ब्रेकअप झाल्यानंतर सिंगल आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 31, 2024 | 12:49 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे हा दोघेही अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. दोघांनी 2018 पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली, पण 6 वर्षांनंतर त्यांच्या विभक्त झाल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपबद्दल अनेक महिने मौन बाळगले होते, मात्र अलीकडे अर्जुन कपूरने याला दुजोरा दिला आहे. वास्तविक, अर्जुन कपूरने राज ठाकरेंच्या दिवाळी पार्टीत मलायकासोबत ब्रेकअप झाल्याची पुष्टी केली आहे. सिंघम अगेनच्या कलाकारांसह पार्टीत पोहोचलेल्या अर्जुनने आता अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या त्याने सिंगल असल्याची पुष्टी केली आहे. याचदरम्यान आता मलायकाने सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.

मलायकाने शेअर केली पोस्ट
अर्जुन कपूरने ब्रेकअपची पुष्टी केल्यानंतर आता याचदरम्यान मलायका अरोराने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी तिच्या वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या अशांततेकडे लक्ष वेधत आहे. अभिनेत्रीच्या शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, “एक सेकंदासाठी हृदयाला स्पर्श करणे आयुष्यभरासाठी आत्म्याला स्पर्श करून जातो.” असे लिहून तिने ही पोस्ट शेअर केली आहे.

 (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

हे देखील वाचा – 5 महिन्यानंतर वरुण धवनने सांगितले आपल्या मुलीचे नाव, जाणून घ्या काय आहे नाव आणि अर्थ!

ब्रेकअपची बातमी केव्हा पसरली
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी जोर पकडला जेव्हा अभिनेत्रीने त्याला जूनमध्ये त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यानंतर मलायकाच्या वाढदिवशीही अभिनेत्याने पुन्हा कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. कधीकाळी दोघेही एकमेकांचा वाढदिवस मोठ्या थाटात किंवा आनंदाने साजरा करायचे, पण आज ते एकमेकांना शुभेच्छाही देत ​​नाहीत. या हावभावांनी चाहत्यांना ते एकत्र नसल्याची खात्री पटवून दिली होती. आणि यानंतर चाहत्यांना या बातमीने नाराज केले.

हे देखील वाचा – अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांवर टाका नजर!

अर्जुन मलायकाचा आधार बनला
गेल्या महिन्यात मलायका अरोराच्या वडिलांचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाला होता, याला आत्महत्या म्हणून संबोधण्यात आले होते. या वाईट काळात अर्जुन मलायकाचा आधार बनला होता. ही बातमी समजताच त्यांनी तात्काळ अभिनेत्रीकडे जाऊन तिला प्रोत्साहन दिले. त्यावेळी लोकांना वाटले की कदाचित ब्रेकअपची बातमी खोटी आहे, पण आता अभिनेताने स्वतःच आपण सिंगल असल्याची कबुली दिली आहे.

Web Title: Malaika arora cryptic post after arjun kapoor confirms his breakup with her

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 12:48 PM

Topics:  

  • Arjun Kapoor
  • Malaika Arora

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पृथ्वीभोवती आता दोन चंद्र! नासाने लावला ‘Quasi Moon’ चा शोध; जाणून घ्या काय आहे हे अद्भुत रहस्य?

पृथ्वीभोवती आता दोन चंद्र! नासाने लावला ‘Quasi Moon’ चा शोध; जाणून घ्या काय आहे हे अद्भुत रहस्य?

Oct 22, 2025 | 11:23 PM
मुंबई विमानतळावर 11 कोटींचा गांजा जप्त; सोनेही नेले जात होते लपूनछपून, कस्टमला समजताच…

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा गांजा जप्त; सोनेही नेले जात होते लपूनछपून, कस्टमला समजताच…

Oct 22, 2025 | 11:11 PM
लोटे गुरुकुलात ‘रॅगिंग’चा नवा वाद; वर्गाच्या मॉनिटरवर विद्यार्थ्यांचे नग्न फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर गुन्हा दाखल

लोटे गुरुकुलात ‘रॅगिंग’चा नवा वाद; वर्गाच्या मॉनिटरवर विद्यार्थ्यांचे नग्न फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर गुन्हा दाखल

Oct 22, 2025 | 10:21 PM
कीव हादरलं! रशियाच्या ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ल्याने अनेक भाग अंधारात ; सहा ठार

कीव हादरलं! रशियाच्या ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ल्याने अनेक भाग अंधारात ; सहा ठार

Oct 22, 2025 | 10:12 PM
सप्टेंबरमध्ये गुंतवणूकदारांनी Debt म्युच्युअल फंडांतून 1.02 लाख कोटी काढले; AUM मध्ये 5 टक्के घट

सप्टेंबरमध्ये गुंतवणूकदारांनी Debt म्युच्युअल फंडांतून 1.02 लाख कोटी काढले; AUM मध्ये 5 टक्के घट

Oct 22, 2025 | 09:59 PM
रशियाचा इशारा? पुतिन यांच्या आदेशानुसार मॉस्कोचा अणुशक्तीचा सराव ; जगभरात पुन्हा तणाव

रशियाचा इशारा? पुतिन यांच्या आदेशानुसार मॉस्कोचा अणुशक्तीचा सराव ; जगभरात पुन्हा तणाव

Oct 22, 2025 | 09:45 PM
Devendra Fadnavis: ‘दिल्ली अजून दूर आहे, २०२९ पर्यंत मीच…’; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा; तर महायुतीत…

Devendra Fadnavis: ‘दिल्ली अजून दूर आहे, २०२९ पर्यंत मीच…’; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा; तर महायुतीत…

Oct 22, 2025 | 09:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandara : नाना पटोलेंनी साध्या पद्धतीने स्व:गावी साजरी केली दिवाळी

Bhandara : नाना पटोलेंनी साध्या पद्धतीने स्व:गावी साजरी केली दिवाळी

Oct 22, 2025 | 05:22 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Oct 22, 2025 | 05:17 PM
Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Oct 22, 2025 | 05:13 PM
Bhiwandi : खोणी गावातील बलिप्रतिपदेची अनोखी परंपरा

Bhiwandi : खोणी गावातील बलिप्रतिपदेची अनोखी परंपरा

Oct 22, 2025 | 05:06 PM
Jalna : चंदनझिरा परिसरात दरोडा, पोलिसांनी सहा जणांना पकडलं

Jalna : चंदनझिरा परिसरात दरोडा, पोलिसांनी सहा जणांना पकडलं

Oct 22, 2025 | 04:59 PM
Kolhapur: लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच काळाने घाला घातला; अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Kolhapur: लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच काळाने घाला घातला; अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Oct 22, 2025 | 04:55 PM
Ahilyanagar : प्रभाग रचनेवरुन अहिल्यानगरमध्ये राजकारण तापणार? ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Ahilyanagar : प्रभाग रचनेवरुन अहिल्यानगरमध्ये राजकारण तापणार? ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Oct 21, 2025 | 08:01 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.