• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Varun Dhawan Daughter Name Lara Know Its Meaning Actor Show Citadel Honey Bunny

5 महिन्यानंतर वरुण धवनने सांगितले आपल्या मुलीचे नाव, जाणून घ्या काय आहे नाव आणि अर्थ!

वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल ३ जून रोजी आई-वडील झाले होते. या जोडप्याने एका सुंदर मुलीचे स्वागत केले. आता 5 महिन्यांनंतर, अभिनेत्याने सांगितले की त्याने आपल्या मुलीचे नाव काय ठेवले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 31, 2024 | 11:43 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वरुण धवन सध्या त्याच्या आगामी वेब सिरीज शो सिटाडेल: हनी बनीमुळे चर्चेत आहे. या मालिकेत वरुणसोबत सामंथा रुथ प्रभू दिसणार आहे. ७ नोव्हेंबरपासून तुम्ही घरबसल्या ही सिरीज Amazon Prime वर पाहू शकता. अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर 3 जून रोजी त्याची पत्नी नताशा दलाल हिने एका सुंदर मुलीला जन्म दिला. वरुण आपल्या मुलीच्या आगमनाने खूप खूश आहे. जरी त्याने अद्याप त्याच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला नाही. पण त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वरुणने आपल्या मुलीचे नाव उघड केले आहे. जे ऐकून चाहत्यांना आनंद झाला आहे.

वरुण धवनने आपल्या मुलीचे नाव उघड केले
या वर्षी जूनमध्ये वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या घरी एका छोट्या परीचा जन्म झाला. कौन बनेगा करोडपती 16 च्या ताज्या एपिसोडमध्ये अभिनेत्याने आपल्या मुलीचे नाव उघड केले आहे. अभिनेत्याने अमिताभ बच्चन यांना सांगितले की त्यांनी आपल्या राजकुमारीचे नाव लारा ठेवले आहे. बिग बींनी वरुणला सांगितले की, यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी खूप खास असेल कारण त्यांच्या घरी लक्ष्मी आली आहे. यावर अभिनेता म्हणाला, हो. मी अजूनही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे, बाळाच्या आगमनाने घरात सर्वकाही बदलते.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

हे देखील वाचा – विचारांच्या, वागणुकीच्या, स्वप्नांच्या आणि नात्यांच्या ‘गुलाबी’ प्रवासातील ‘सफर’ गाणं झाले रिलीज!

लाराचा अर्थ काय ते जाणून घ्या
दरम्यान, लारा नावाचा अर्थ आनंद आणि पालक आत्मा आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये वरुण धवनने चाहत्यांना सांगितले होते की लवकरच त्याच्या घरी एक नवीन पाहुणे येणार आहे. अभिनेत्याने पत्नीसोबतचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो बेबी बंपला किस करताना दिसत होता. आणि यानंतर त्याच्या घरात गोंडस मुलीचा जन्म झाला. ही बातमी चाहत्यांना मिळताच त्यांना देखील खूप आनंद झाला होता. आणि आता या गोंडस मुलीचे नाव ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला आहे.

हे देखील वाचा – ‘सिंघम अगेन’ परदेशातही करणार दमदार एंट्री, या १९७ देशात होणार चित्रपट रिलीज!

सिटाडेल: हनी बनी या शो व्यतिरिक्त वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेता बेबी जॉनमध्ये चित्रपटामध्ये ही दिसणार आहे. ऍटलीच्या या सिनेमाबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे आणि 25 डिसेंबर 2024 रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार असल्याचं सांगितले जात आहे. यामध्ये अनेक स्टारकास्ट असून, वरूनसोबत पहिल्यांदाच जॅकी श्रॉफ स्क्रीम शेअर करताना दिसणार आहेत.

Web Title: Varun dhawan daughter name lara know its meaning actor show citadel honey bunny

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 11:43 AM

Topics:  

  • Kaun Banega Crorepati
  • Varun Dhawan

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कैरो स्पर्धेत भारताचा डंका! नेमबाजीत ईशा सिंगची ब्राँझ पदकाला गवसणी

कैरो स्पर्धेत भारताचा डंका! नेमबाजीत ईशा सिंगची ब्राँझ पदकाला गवसणी

Nov 16, 2025 | 04:45 PM
फक्त भारतातच नव्हे तर न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरही खड्डेच खड्डे! सर्वात सुंदर शहराचे धक्कादायक वास्तव उघडकी, Video Viral

फक्त भारतातच नव्हे तर न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरही खड्डेच खड्डे! सर्वात सुंदर शहराचे धक्कादायक वास्तव उघडकी, Video Viral

Nov 16, 2025 | 04:35 PM
Ajit Pawar NCP: अजित पवारांना अंधारात ठेवले; राष्ट्रवादीने लढवली बिहारची निवडणूक; किती मिळाल्या जागा?

Ajit Pawar NCP: अजित पवारांना अंधारात ठेवले; राष्ट्रवादीने लढवली बिहारची निवडणूक; किती मिळाल्या जागा?

Nov 16, 2025 | 04:26 PM
Nashik News: भांडवलदारांच्या फायद्यासाठी नाशकात मराठी शाळेचा बळी? “निर्णय रद्द करा अन्यथा आंदोलन करू” माजी विद्यार्थ्यांचा इशारा

Nashik News: भांडवलदारांच्या फायद्यासाठी नाशकात मराठी शाळेचा बळी? “निर्णय रद्द करा अन्यथा आंदोलन करू” माजी विद्यार्थ्यांचा इशारा

Nov 16, 2025 | 04:20 PM
Melghat malnutrition: मेळघाटकडे कोणी लक्ष देईना! सहा महिन्यात 65 चिमुरड्यांचा कुपोषणामुळे मृत्यू

Melghat malnutrition: मेळघाटकडे कोणी लक्ष देईना! सहा महिन्यात 65 चिमुरड्यांचा कुपोषणामुळे मृत्यू

Nov 16, 2025 | 04:15 PM
PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारकडून मोठी घोषणा! ‘या’ दिवशी येणार पीएम किसनचा 21वा हप्ता..; परंतु, तुमची ई-केवायसी झाली का?

PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारकडून मोठी घोषणा! ‘या’ दिवशी येणार पीएम किसनचा 21वा हप्ता..; परंतु, तुमची ई-केवायसी झाली का?

Nov 16, 2025 | 04:10 PM
“ती पाणी मागत राहिली…” शेवटच्या क्षणी आईला पाणी देऊ शकला नाही ‘हा’ अभिनेता; म्हणाला,”आठवणी अजूनही…”

“ती पाणी मागत राहिली…” शेवटच्या क्षणी आईला पाणी देऊ शकला नाही ‘हा’ अभिनेता; म्हणाला,”आठवणी अजूनही…”

Nov 16, 2025 | 04:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Nov 16, 2025 | 03:54 PM
URAN : चलो बस अ‍ॅपवरून ऑनलाईन बुकींग करूनच प्रवास, उरण ते मुंबई आणि नवी मुंबई

URAN : चलो बस अ‍ॅपवरून ऑनलाईन बुकींग करूनच प्रवास, उरण ते मुंबई आणि नवी मुंबई

Nov 16, 2025 | 03:42 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 03:38 PM
Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Nov 15, 2025 | 07:01 PM
Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Nov 15, 2025 | 06:52 PM
Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Nov 15, 2025 | 06:37 PM
Nanded  : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इनकमींग

Nanded : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इनकमींग

Nov 15, 2025 | 06:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.