• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Malayalam Actor Meghanathan Passed Away Famous Villain Died Cause Of Breathing Issue

Meghanathan Passed Away: मल्याळम सिनेमा इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात केले होते शेवटचे काम!

साऊथ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मेघनाथन यांचे वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांसह अनेक कलाकारांना देखील धक्का बसला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 21, 2024 | 10:59 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज सकाळी चित्रपटसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे, अनेक चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मेघनाथन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेघनाथन दीर्घकाळापासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त होते. नुकतेच त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कोझिकोड येथील बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज शोरनूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

खलनायक बनून प्रसिद्धी मिळवली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्येष्ठ अभिनेते मेघनाथन यांनी मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये आपली छाप पाडली आहे. त्यांनी चित्रपटाच्या पडद्यावर अधिकतर खलनायकाच्या भूमिका केल्या, ज्यामुळे त्यांना चाहत्यांमध्ये खूप ओळख मिळाली. आपल्या दमदार अभिनयामुळे मेघनाथन यांनी प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

Meghanadhan, the son of legendary actor Balan K Nair, has passed away.

He was known for his remarkable performances in Malayalam cinema, portraying both negative and positive roles with great depth.

Rest in peace.#Meghanathan pic.twitter.com/dpynkCsWSJ

— Rahul Shaji (@Rahulrj_offl) November 21, 2024

जवळपास 50 चित्रपटांमध्ये काम केले आहे
मेघनाथन यांनी त्यांच्या कारकिर्दीत ५० हून अधिक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्यांनी 1980 मध्ये पीएन मेनन दिग्दर्शित ‘एक्सट्रा’ चित्रपटातून पदार्पण केले. मात्र, त्यांनी स्टुडिओ बॉयची भूमिका साकारून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. यानंतर तो चेकोल, मलप्पुरम हाजी महानाया जोजी, वास्तवम, पंचाग्नी, उदयनपालकन, ईए पुझू कांडम, प्राइकारा पापन, चमयम, राजधानी, भूमी गीतम, वासंती, लक्ष्मी और आयी, उल्लासपुंकट आणि कुड्थममन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुमन’ या चित्रपटात अभिनेत्याने शेवटचे काम केले.

“नॉनव्हेज सोडलं, हॉटेलमधलं पाणीही…”, सीतेच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीने स्वतःवर लावलेले निर्बंध

मेघनाथन यांच्या कुटुंबात कोण आहे?
रिपोर्ट्सनुसार, मेघनाथन यांना अनिल आणि अजयकुमार हे दोन भाऊ आहेत. याशिवाय त्यांना लता आणि सुजाता या दोन बहिणी आहेत. त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याने चेन्नईतील कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले होते. यानंतर त्यांनी कोईम्बतूर येथून ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केला. मात्र, चित्रपटांमधील त्यांची आवड त्यांना इंडस्ट्रीकडे आकर्षित करत होती. मेघनाथन यांच्या पत्नीचे नाव सुस्मिता आहे, त्यांना पार्वती नावाची मुलगी आहे. त्यांचे कुटुंब शोरानूर, पलक्कड येथे स्थानिक आहे.

Web Title: Malayalam actor meghanathan passed away famous villain died cause of breathing issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 10:59 AM

Topics:  

  • malayalam actor

संबंधित बातम्या

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक Shaji N. Karun यांचे निधन, ‘या’ गंभीर आजाराने घेतला जीव!
1

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक Shaji N. Karun यांचे निधन, ‘या’ गंभीर आजाराने घेतला जीव!

टॉलिवूड इंडस्ट्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन
2

टॉलिवूड इंडस्ट्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप

Vastu Tips: कबुतरांना खायला देण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे आणि धार्मिक महत्त्व

Vastu Tips: कबुतरांना खायला देण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे आणि धार्मिक महत्त्व

फ्रिजमध्ये ठेवलेले ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक

फ्रिजमध्ये ठेवलेले ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी ठरतात अतिशय घातक, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक

The Hundred : नीता अंबानीच्या संघाने घातला धुमाकूळ! रचला इतिहास, द हंड्रेडमध्ये उभारली सर्वोच्च धावसंख्या

The Hundred : नीता अंबानीच्या संघाने घातला धुमाकूळ! रचला इतिहास, द हंड्रेडमध्ये उभारली सर्वोच्च धावसंख्या

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी

अखेर तो दिवस आलाच! Vivo G3 5G धमाकेदार एंट्री, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज; किंमत 25 हजारांहून कमी

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

चेहऱ्यावरील तेज कमी झाल आहे? मग झोपण्याआधी पाण्यात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, चेहरा दिसेल कायमच फ्रेश

चेहऱ्यावरील तेज कमी झाल आहे? मग झोपण्याआधी पाण्यात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, चेहरा दिसेल कायमच फ्रेश

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.