मल्याळम अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित होणार आहे. आणि अभिनेत्याला याबद्दल समजले असता त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
नुकताच 'लोका चॅप्टर १' हा सुपरहिरो जॉनरचा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला कलेक्शन करत आहे. दरम्यान, 'लोका' हा चित्रपट वादात सापडला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे…
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शाजी एन करुण यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या अचानक निधनाने त्यांचे चाहते खूप दुःखी आहेत आणि संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
अभिनेते रविकुमार यांचे निधन झाले आहे. त्यांनी कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त होते. रविकुमार यांनी तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमधील अभिनयाने लोकप्रियता मिळवली आहे. आता संपूर्ण टॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
साऊथ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मेघनाथन यांचे वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांसह अनेक कलाकारांना देखील धक्का बसला आहे.
साऊथ सिनेमातून एक वाईट बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेते मोहन राज यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. खलनायक म्हणून त्यांनी मल्याळम…
साऊथ इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मल्याळम अभिनेता कुंद्रा जॉनी यांचे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. हार्ट फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यूृ झाल्याची माहिती समोर आली आहे.