Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maniesh Paul Mother Death: “आज जग शांत वाटतंय…”, मनीष पॉलच्या आयुष्यात मोठी पोकळी; आईच्या आठवणीत भावूक झाला अभिनेता

Maniesh Paul Mother Death: अभिनेता आणि होस्ट मनीष पॉलच्या आईचे निधन झाले आहे. आईच्या आठवणीत मनीष पॉलने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 09, 2026 | 01:02 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Maniesh Paul Mother Death: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आणि होस्ट मनीष पॉल याच्या आईचे 8 जुलैला निधन झाले. उर्मिल पॉल, यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याची आई बऱ्याच काळापासून आजारी होत्या आणि बुधवार, ८ जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने चित्रपटसृष्टी आणि अभिनेत्याच्या असंख्य चाहत्यांना धक्का बसला आहे. चाहते सोशल मीडियावर अभिनेत्याच्या आईला श्रद्धांजली वाहत आहेत. मनीष पॉल आपल्या आईच्या खूप जवळ होता. त्यामुळे त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आईच्या निधनाने ते पूर्णपणे खचून गेला आहे.आईच्या निधनाने मनीष पॉलला खूप दुःख झाले आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या आईच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

मनीषने नुकतेच इंस्टाग्रामवर त्याची आई उर्मिलसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत त्याने एक हृदयस्पर्शी आणि भावनिक मेसेज लिहिली आहे. कॅप्शनमध्ये मनीषने लिहिले आहे, “आज जग थोडे शांत वाटत आहे. आज सकाळी मी माझ्या आईला निरोप दिला, जी माझे पहिले घर, माझा सर्वात मोठा आधार आणि माझ्या आयुष्यातली सर्वात कणखर स्त्री होती.”

त्याने पुढे लिहिले, “माझ्यासाठी तुझे महत्त्व आणि तुझ्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी शब्दांत वर्णन करता येणार नाही. पण तुझे प्रेम, तुझे धैर्य, तुझी दयाळूपणा आणि तू मला शिकवलेला प्रत्येक धडा मी माझ्यासोबत घेऊन जाईन. या गोष्टी आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. मला आशा आहे की तुला आता शांती मिळेल. एक आईच करू शकते तसे माझ्यावर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू, आई. मी तुझ्यावर कायम प्रेम करेन.”


Ranveer Singh–Arjun Kapoor Dance: अंशुला कपूरच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-अर्जुनची जुगलबंदी; ‘तूने मारी एंट्रियां’वर केला भन्नाट डान्स

चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटीसुद्धा मनीषच्या पोस्टवर कमेंट करून त्याला हे दु:ख सहन करण्यासाठी आधार देत आहे. आयुष्मान खुरानाने लिहिले, “भावा, तुझ्या दुःखात मी तुझ्यासोबत आहे. तुझी आई देवदूतासारखी नेहमी तुझ्यासोबत असेल.” वरुण धवन, मलायका अरोरा, ईशा गुप्ता आणि रोहित सराफ यांनी पोस्टवर लाल रंगाचे हार्ट इमोजी शेअर केले.

‘माझ्या बापाला वाचवायचं आहे…’; वडिलांसाठी ढसाढसा रडला ‘सैराट’चा सल्या, पहाटे ४ वाजता VIDEO पोस्ट; नेमकं काय घडलं?

श्वेता तिवारीने लिहिले, “अरे देवा, मनीष… तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला माझ्या मनःपूर्वक संवेदना. तुझ्या आईला गमावण्याचे दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. या कठीण काळात देव तुला आणि तुझ्या कुटुंबाला शक्ती देवो. माझ्या प्रार्थना नेहमी तुझ्यासोबत आहेत.” मौनी रॉय, किकू शारदा आणि आरती सिंग यांसारख्या सेलिब्रिटींनीही मनीषच्या पोस्टवर कमेंट केल्या.

Web Title: Maniesh pauls mother passed away actor shares emotional post on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Death
  • Manish Paul

संबंधित बातम्या

मायमर रुग्णालयात शिक्षिकेसह नवजात बाळाचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाच्या आरोपांनी खळबळ
1

मायमर रुग्णालयात शिक्षिकेसह नवजात बाळाचा मृत्यू; उपचारातील हलगर्जीपणाच्या आरोपांनी खळबळ

Laughter Chefs’ Fame Car Accident: ‘लाफ्टर शेफ्स’ फेम अभिनेत्याच्या कारचा अपघात; मोठा अनर्थ टळला
2

Laughter Chefs’ Fame Car Accident: ‘लाफ्टर शेफ्स’ फेम अभिनेत्याच्या कारचा अपघात; मोठा अनर्थ टळला

Hayden Panettiere Death: ‘Heroes’ फेम अभिनेत्री हेडन पॅनेटियरचं निधन; ३७व्या वाढदिवसाच्या अवघ्या ५ दिवस आधी घेतला अखेरचा श्वास
3

Hayden Panettiere Death: ‘Heroes’ फेम अभिनेत्री हेडन पॅनेटियरचं निधन; ३७व्या वाढदिवसाच्या अवघ्या ५ दिवस आधी घेतला अखेरचा श्वास

Viral News :अमेरिकेत कुत्र्याच्या जीवासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा; अखेर ‘ब्रूस’ला देण्यात आला मृत्यू
4

Viral News :अमेरिकेत कुत्र्याच्या जीवासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा; अखेर ‘ब्रूस’ला देण्यात आला मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.