• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Manvat Murders Farhan Akhtar Is Happy To See Ashutosh Gowariker In A Role Again

Manvat Murders: आशुतोष गोवारीकरला पुन्हा एकदा भूमिकेत पाहून फरहान अख्तरला झाला आनंद, अभिनेत्याचे केले कौतुक!

आशुतोष गोवारीकर मुख्य भूमिकेत असलेल्या 'मानवत मर्डर्स'ला चाहते आणि समीक्षकांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्याचे बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने कौतुक करून पोस्ट शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 17, 2024 | 03:13 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आशुतोष गोवारीकर मुख्य भूमिकेत असलेल्या ‘मानवत मर्डर्स’ला चाहते आणि समीक्षकांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आशुतोषच्या वास्तविक जीवनातील डीसीपी रमाकांत कुलकर्णीच्या भूमिकेने मनोरंजन उद्योगाला तुफान नेले आहे आणि त्याच्यासाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘मानवत मर्डर्स’ हि नुकतीच रिलीज झालेली सोनी लिव्हवरील वेब सिरीज आहे. या सिरीजला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ही रोमांचक थ्रिलर सिरीज १९७०च्‍या दशकात महाराष्‍ट्रातील ग्रामीण भागात घडलेल्‍या कुप्रसिद्ध हत्‍याकांडाला प्रकाशझोतात आणते. या सिरीजमध्‍ये प्रतिभावान कलाकारांसह राष्‍ट्रीय पुरस्‍कार-विजेते कलाकार देखील आहेत. या सिरीजला चाहत्यांसह अनेक कलाकारांचे देखील प्रतिसाद येत आहेत.

अभिनेत्याची प्रशंसा करणाऱ्यांमध्ये अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तर देखील मागे राहिला नाही आहे, त्याने सोशल मीडियावर आपली प्रशंसा शेअर केली आणि लिहिले, “हे पाहून खरोखर आनंद झाला. आशिष बेंडे, गिरीश जोशी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपुरेचे अभिनंदन आणि खूप आनंद झाला तुम्हाला पाहून.” टीम आणि आशुतोष गोवारीकर पुन्हा अभिनेत्याच्या भूमिकेत पाहून छान वाटले आहे.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

हे देखील वाचा – ‘किंग’ चित्रपटात पहिल्यांदाच ‘या’ भूमिकेत दिसणार शाहरुख खान, मुलगी सुहाना सोबत बॉक्स ऑफिसवर करणार कल्ला

राग आणि संयम यांच्यातील बारकावे अतिशय प्रभावीपणे मांडत आशुतोषच्या कामगिरीने पोलिस अधिकाऱ्याचा नवा नमुना समोर आणला आहे. या शोने सर्व प्रकारच्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच आशुतोष गोवारीकर यांनी हे सिद्ध केले आहे की ते केवळ एक चित्रपट निर्माता नाही तर एक शक्तिशाली अभिनेता देखील आहे. त्यांच्या अभिनयाने छाप सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही; ‘मानवत मर्डर्स’ याच्या आधीही त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘व्हेंटिलेटर’ चित्रपट आणि नेटफ्लिक्स शो ‘काला पानी’मध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले होते. या प्रकल्पांमधील त्यांच्या भूमिकांचेही खूप कौतुक केले जात आहे, ज्यामुळे त्याचे अष्टपैलुत्व आणि खोली अधोरेखित झाली आहे.

Web Title: Manvat murders farhan akhtar is happy to see ashutosh gowariker in a role again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 03:13 PM

Topics:  

  • Farhan Akhtar

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अखेर भारतीय चाहत्यांची चिंता मिटली! ICC आणि  JioStar यांच्यात करार कायम; T20 World Cup 2026 पाहण्याचा घेता येणार आनंद  

अखेर भारतीय चाहत्यांची चिंता मिटली! ICC आणि  JioStar यांच्यात करार कायम; T20 World Cup 2026 पाहण्याचा घेता येणार आनंद  

Dec 13, 2025 | 07:36 AM
Weather Update : हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यात थंडीची लाट; तापमानाचा पारा शून्यापेक्षाही खाली

Weather Update : हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यात थंडीची लाट; तापमानाचा पारा शून्यापेक्षाही खाली

Dec 13, 2025 | 07:10 AM
2 लाखांचे डाउन पेमेंट आणि Tata Nexon CNG Variant ची चावी डायरेक्ट तुमच्या खिशात, ‘इतकाच’ असेल EMI

2 लाखांचे डाउन पेमेंट आणि Tata Nexon CNG Variant ची चावी डायरेक्ट तुमच्या खिशात, ‘इतकाच’ असेल EMI

Dec 13, 2025 | 06:15 AM
कमी वयातच विसरताय गोष्टी? Memory Power वाढविण्यासाठी नियमित हव्यात ‘या’ सवयी

कमी वयातच विसरताय गोष्टी? Memory Power वाढविण्यासाठी नियमित हव्यात ‘या’ सवयी

Dec 13, 2025 | 05:23 AM
अशा प्रकारे चेहऱ्यावर लावा हळद! चेहऱ्यावरचे डाग धब्बे दूर जातील पळत

अशा प्रकारे चेहऱ्यावर लावा हळद! चेहऱ्यावरचे डाग धब्बे दूर जातील पळत

Dec 13, 2025 | 04:15 AM
“मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना…”; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सभागृहात निवेदन

“मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना…”; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सभागृहात निवेदन

Dec 13, 2025 | 02:35 AM
Trump Tariff: भारताने 5 महिन्यात रशियातून तेल खरेदीचा केला रेकॉर्ड; अहवाल वाचून ट्रम्पचा होईल तिळपापड

Trump Tariff: भारताने 5 महिन्यात रशियातून तेल खरेदीचा केला रेकॉर्ड; अहवाल वाचून ट्रम्पचा होईल तिळपापड

Dec 12, 2025 | 10:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Dec 12, 2025 | 05:27 PM
एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

Dec 12, 2025 | 05:12 PM
NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

Dec 12, 2025 | 05:02 PM
Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Dec 12, 2025 | 04:52 PM
माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

Dec 12, 2025 | 04:41 PM
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.