Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mirzapur The Movie: ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या टीझरचा इंटरनेटवर धुमाकूळ; रिलीज होताच यूट्यूब ट्रेंडिंगमध्ये पटकावला पहिला क्रमांक

'मिर्झापूर: द मूव्ही'चा बहुप्रतीक्षित टीझर प्रदर्शित होताच इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. पंकज त्रिपाठी, अली फझल आणि दिव्येंदू शर्मा यांच्या दमदार पुनरागमनासह टीझर यूट्यूब ट्रेंडिंगमध्ये #1 वर पोहोचला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 28, 2026 | 02:43 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

‘मिर्झापूर’च्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा बहुप्रतीक्षित टीझर अखेर प्रदर्शित झाला असून, रिलीज होताच त्याने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या काही तासांतच हा टीझर यूट्यूब ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला असून, सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

टीझरमध्ये ‘मिर्झापूर’ची ओळख बनलेली सत्ता, सूड, रक्तरंजित संघर्ष आणि दमदार संवादांची झलक पाहायला मिळते. पंकज त्रिपाठी, अली फझल आणि दिव्येंदू शर्मा पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय भूमिकांमध्ये दिसत असून, त्यांच्या दमदार स्क्रीन प्रेझेन्सने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. मोठ्या पडद्यावर ‘मिर्झापूर’चे विश्व अधिक भव्य आणि सिनेमॅटिक स्वरूपात पाहायला मिळणार असल्याचे टीझर स्पष्टपणे दाखवतो.

टीझरला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर निर्मात्यांनीही आनंद व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ‘Mirzapur: The Movie’चा टीझर यूट्यूब ट्रेंडिंगमध्ये #1 वर पोहोचल्याचे सांगितले आणि प्रेक्षकांना ४ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात भेटण्याचे आवाहन केले.

Eetha movie: ‘ईठा’मुळे श्रद्धा कपूर अडचणीत? चित्रपटाच्या नावावरून वाद, कुटुंबाचा आक्षेप; NCPनेही व्यक्त केली नाराजी

या चित्रपटाच्या भव्य स्टारकास्टमध्ये अभिषेक बॅनर्जी, रसिका दुगल, मोहित मलिक, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, प्रमोद पाठक, श्रिया पिळगावकर, हर्षिता शेखर गौड, श्वेता त्रिपाठी आणि सोनल एस. चौहान यांचाही समावेश आहे. हे सर्व कलाकार मिळून ‘मिर्झापूर’ च्या विश्वातील एक नवा, अधिक भव्य आणि रोमांचक अध्याय प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत.

Welcome To the Jungle BO Collection: वेलकम टू द जंगल’ची जागतिक बॉक्स ऑफिसवर घोडदौड; कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

‘मिर्झापूर: द मूव्ही’ ची निर्मिती Amazon MGM Studios आणि Excel Entertainment यांच्या प्रस्तुतीखाली होत आहे. गुरमीत सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली आणि पुनीत कृष्णा यांच्या लेखणीतून साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली केली आहे. तर कासिम जगमागिया आणि विशाल रामचंद्रनी हे या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये भव्य स्वरूपात जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Mirzapur the movie teaser youtube trending number 1 marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • bollywood Flim
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई
1

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई

Elnaaz Norouzi: हॉलिवूडमध्ये एलनाझ नोरौझीची दमदार एंट्री; ‘द फिक्स’मधील पहिल्याच मुख्य भूमिकेचं अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक
2

Elnaaz Norouzi: हॉलिवूडमध्ये एलनाझ नोरौझीची दमदार एंट्री; ‘द फिक्स’मधील पहिल्याच मुख्य भूमिकेचं अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज
3

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज
4

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.