Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रियांका चोप्रावर कोसळला दुःखाचा डोंगर; पती निक जोनासच्या बहिणीचे निधन, सासरच्या कुटुंबात शोककळा

स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती आणि गायक निक जोनासची बालपणीची मैत्रीण माया हिचे निधन झाले आहे. ही बातमी निक जोनाससाठी खूप धक्कादायक आहे. माया किबेलच्या आईने एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 12, 2026 | 10:18 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पती निक जोनासच्या बहिणीचे निधन
  • प्रियांका चोप्राच्या सासरच्या कुटुंबात शोक
  • निकने दुःख केले व्यक्त
 

स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती आणि गायक निक जोनासवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गायकाची बालपणीची मैत्रीण माया हिचे निधन झाले आहे. ही बातमी त्याच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. माया किबेलच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या लोकांनी सोशल मीडिया श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, माया किबेलच्या आईने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यावर निकने प्रतिक्रिया दिली आहे. आता ही भावुक पोस्ट नक्की काय आहे जाणून घेऊ.

अभिनेत्री इशा डे चा लग्नसोहळा पडला थाटात पार; गीतकार अभिषेक खणकरसोबत बांधली सात जन्मांची गाठ

मायाच्या आईची भावुक पोस्ट

स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती आणि गायक निक जोनास त्याच्या बालपणीच्या मैत्रिणी माया किबेलच्या निधनाने खूप दुःखी आहे. ३० वर्षीय मायाचे विल्सन आजाराने निधन झाले, या अनुवांशिक आजाराशी ती बऱ्याच काळापासून झुंजत होती. माया किबेल जोनास कुटुंबासोबत वाढली आणि निक आणि त्याच्या भावांशी तिचे जवळचे तिचे नाते होते. निक तिला “बहीण” मनात असे आणि तिला कुटुंबाचा एक भाग मानत असे. मनोरंजन उद्योगात तिच्या सुरुवातीच्या काळात, ती अनेकदा जोनास कुटुंबासोबत दिसली. तिची आई कियोको किबेल यांनी मायाच्या मृत्यूची दुःखद बातमी सोशल मीडियावर शेअर केली.

 

तिने पोस्टमध्ये लिहिले आहे, “ही दुःखद बातमी मी खूप दुःखाने शेअर करत आहे. मायाला विल्सन आजाराने ग्रासले होते. तिने खूप संघर्ष केला, पण तिचे शरीर हार मानत होते. ७ मार्च रोजी सकाळी ती अचानक कोसळली आणि तिचे हृदय आणि फुफ्फुसे काम करणे बंद झाले. यांनतर तिचे इमर्जन्सी वॉर्डमध्ये निधन झाले. तिला खूप वेदना होत होत्या, ती अनेकदा रडत झोपायची. पण आता ती स्वर्गात आहे, जिथे ती तिच्या वडिलांसोबत आहे आणि आता वेदना किंवा अश्रू नाहीत.” अशी भावुक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये Shah Rukh Khan चे अव्वल स्थान; पहिला नंबर चुकला, मात्र अभिनेत्याची कोट्यवधींची संपत्ती

निकने आपले दुःख केले व्यक्त

माया यांच्या आईने पुढे लिहिले, “ज्यांना तिला माहित होते आणि तिच्या मृत्यूवर विश्वास बसत नाही, त्यांना कृपया हे जाणून घ्या की ती आता सर्वोत्तम ठिकाणी आहे. मला माहित आहे की ती वरून आपल्या सर्वांवर लक्ष ठेवून आहे. ती येथे असताना ज्यांनी तिच्यावर प्रेम केले आणि काळजी घेतली त्या सर्वांचे खूप खूप आभार. एक आई म्हणून, मला तिची खूप आठवण येते आणि मी निराश झालो आहे. पण ती आता वेदनांपासून मुक्त आहे हे जाणून मला सांत्वन मिळते. सर्वांसाठी प्रेम आणि प्रार्थना.” निक जोनासने या दुःखद बातमीवर एक छोटासा पण भावनिक संदेश शेअर केला. त्याने मायाला त्याची “कायमची बहीण” म्हटले आणि या कठीण काळात तिच्या कुटुंबाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Nick jonas childhood friend and sister maya kibbel dies from rare disease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • Bollywood
  • Hollywood
  • nick jonas

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.