Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निर्माते निखिल नंदा मांडणार Sanjay Dutt च्या ‘Aakhri Sawaal’ मधून RSS चा न पाहिलेला इतिहास; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

संजय दत्त यांचा ‘आखरी सवाल’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे आणि प्रेक्षक त्याच्या प्रदर्शानाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली होती,

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 28, 2026 | 02:40 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • संजय दत्त यांचा ‘आखरी सवाल’ चांगलाच चर्चेत
  • देशाच्या इतिहासातील त्या पानांना स्पर्श
  • निखिल नंदा यांच्या धाडसामुळे हे विषय प्रेक्षकांसमोर
Nikhil Nanda’s Movie Aakhri sawal : संजय दत्त यांचा ‘आखरी सवाल’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे आणि प्रेक्षक त्याच्या प्रदर्शानाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली होती आणि त्यानंतर निर्मात्यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी त्याचा झलक भाग प्रदर्शित केला. या झलक भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाची अशी झलक दाखवण्यात आली आहे, जी याआधी कधीच पाहायला मिळाली नव्हती.

‘Raka’ चित्रपटात Deepika Padukone चा धमाकेदार अंदाज, प्रेग्नन्सीतही फुल ऑन Action करताना दिसणार अभिनेत्री

सर्वाधिक कौतुक

सर्वाधिक कौतुक होत आहे ते निर्माते निखिल नंदा यांचे, ज्यांनी सहज चालणाऱ्या व्यावसायिक चित्रपटांचा मार्ग न निवडता इतिहासातील गंभीर आणि न बोलल्या गेलेल्या विषयावर काम करण्याचे धाडस दाखवले.

देशाच्या इतिहासातील त्या पानांना स्पर्श

आजच्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीत बहुतांश वेळा मसालेदार आणि व्यावसायिक चित्रपटांनाच प्राधान्य दिले जाते. अशा वेळी निखिल नंदा यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्धार केला आहे. ‘आखरी सवाल’च्या माध्यमातून त्यांनी देशाच्या इतिहासातील त्या पानांना स्पर्श केला आहे, ज्यांवर फार कमी चर्चा झाली आहे. बाबरी मशीद पाडण्याची घटना, महात्मा गांधी यांची हत्या आणि आणीबाणी यांसारख्या विषयांना थेटपणे मांडत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

निखिल नंदांच्या धाडसामुळे हे विषय प्रेक्षकांसमोर

मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये अशा विषयांवर फार कमी काम झाले आहे, पण निखिल नंदा यांच्या धाडसामुळे हे विषय आता प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना देशाच्या भूतकाळातील महत्त्वाच्या घटनांचा विचार करण्याची आणि त्यांना समजून घेण्याची संधी मिळणार आहे.

या तारखेला होणार प्रदर्शित

या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी केले आहे. निखिल नंदा यांच्या सादरीकरणाखाली हा चित्रपट निखिल नंदा आणि संजय दत्त यांनी संयुक्तपणे निर्मित केला आहे, तर पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट ८ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘राजा शिवाजी’च्या निमित्ताने विकी कौशल आणि रितेश देशमुखची खास भेट; रंगली खास चर्चा

Web Title: Producer nikhil nanda to present the untold history of the rss through sanjay dutts aakhri sawaal set to release on this date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Hindi Movie
  • Marathi News
  • sanjay datta

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.