Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Movie: ‘रामायण’च्या ट्रेलरची प्रतीक्षा संपणार? ४००० कोटींच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट

Ramayana Trailer: रणबीर कपूरच्या ४००० कोटींच्या 'रामायण' चित्रपटाच्या ट्रेलरबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. १४ जुलैला लॉस एंजेलिसमध्ये भव्य लॉन्च होण्याची चर्चा आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 07, 2026 | 02:37 PM
( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘रामायण’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. भव्य स्टारकास्ट, प्रचंड बजेट आणि अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्समुळे हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. आता या चित्रपटाच्या ट्रेलरबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

यावर्षी हनुमान जयंतीच्या निमित्ताने निर्मात्यांनी ‘रामायण’चा पहिला टीझर प्रदर्शित केला होता. टीझरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष चित्रपटाच्या ट्रेलरकडे लागले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माते ट्रेलर लॉन्चसाठी विशेष तयारी करत असून, हा सोहळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भव्य स्वरूपात आयोजित करण्याची योजना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ४००० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार होत असलेल्या या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर १४ जुलै २०२६ रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे एका भव्य कार्यक्रमात लॉन्च केला जाऊ शकतो. या कार्यक्रमाला दिग्दर्शक नितेश तिवारी, निर्माता नमित मल्होत्रा, तसेच प्रमुख कलाकार रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, ‘रामायण’ दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. ‘रामायण : भाग १’ यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ‘रामायण : भाग २’ दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

Marathi Serial: ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या सेटवरील किचनमध्ये रंगली मजा; कलाकारांनी बनवली गरमागरम कांदाभजी, पाहा Video

या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी माता सीता, यश रावण, सनी देओल हनुमान, रवी दुबे लक्ष्मण आणि अरुण गोविल महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. दमदार स्टारकास्ट, भव्य व्हिज्युअल इफेक्ट्स आणि मोठ्या बजेटमुळे ‘रामायण’ हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.

सध्या ट्रेलर लॉन्चबाबतची माहिती अधिकृत नसली तरी, १४ जुलैच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता निर्माते यासंदर्भात अधिकृत घोषणा कधी करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Hema Malini On Dharmendra Last Message: धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींना पाठवला होता ‘हा’ शेवटचा मेसेज; अभिनेत्रीचा भावनिक खुलासा

Web Title: Ramayana movie is the wait for the ramayana trailer finally ending big update on the 4000 crore epic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान
1

Ramayana Set Fire: रणबीर कपूरच्या ‘रामायण’च्या सेटवर आग लागल्याने खळबळ; अनेक टीव्ही मालिकांच्या सेटचं नुकसान

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा
2

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य
3

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य

Love and God: २३ वर्षे लागली सिनेमा पूर्ण होण्यासाठी; रिलीजआधीच दिग्दर्शकासह २ कलाकारांचं निधन
4

Love and God: २३ वर्षे लागली सिनेमा पूर्ण होण्यासाठी; रिलीजआधीच दिग्दर्शकासह २ कलाकारांचं निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.