Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तरंजित थरार… ‘Mysaa’ साठी Rashmika Mandanna ने ओलांडल्या स्वतःच्या मर्यादा, धडकी भरवेल असा अंदाज

रश्मिका मंदानाची ‘मैसा’ २०२६ मधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक ठरणार आहे. आपल्या बहुगुणी अभिनयासाठी आणि प्रभावी पडद्यावरील उपस्थितीसाठी ओळखली जाणारी रश्मिका या चित्रपटात एका दमदार अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 27, 2026 | 07:46 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रश्मिका या चित्रपटात एका दमदार अ‍ॅक्शन अवतारात
  • चित्रपटाची कथा खडतर आणि थरारने भरलेली
Mysaa Movie Rashmika Mandanna Story : पॅन इंडिया क्रमांक एक नायिका म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे. यावेळी कारण आहे तिच्या आगामी ‘मैसा’ चित्रपटाच्या चित्रीकरणातून समोर आलेली एक धक्कादायक झलक. रश्मिका मंदानाची ‘मैसा’ २०२६ मधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक ठरणार आहे. आपल्या बहुगुणी अभिनयासाठी आणि प्रभावी पडद्यावरील उपस्थितीसाठी ओळखली जाणारी रश्मिका या चित्रपटात एका दमदार अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे, जो तिची प्रतिमा पूर्णपणे बदलू शकतो.

भक्ताला करायचंय विठूरायाशी लग्न, स्वामी कसं करतील पूर्ण? ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत इंट्रस्टिंग वळण

पोस्ट चर्चेत

नुकतीच तिने इंस्टाग्रामवर एक प्रभावी दृश्य शेअर करत तिने चित्रपटाच्या तीव्रतेचा इशारा दिला. कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “#मैसा च्या सेटवर गोष्टी अधिक रक्तरंजित होत चालल्या आहेत!!” या एका वाक्यानेच चित्रपटाचा माहोल स्पष्ट झाला असून, तिच्या आतापर्यंतच्या सर्वात दमदार भूमिकांपैकी ही एक असणार असल्याचे संकेत मिळतात.

instagram Post

चित्रपटाची कथा खडतर आणि अ‍ॅक्शनने भरलेली

आपल्या बहुआयामी अभिनयासाठी आणि पॅन इंडिया लोकप्रियतेसाठी ओळखली जाणारी रश्मिका ‘मैसा’मधून अधिक गडद आणि तीव्र दुनियेत प्रवेश करताना दिसते. या झलकवरून चित्रपटाची कथा खडतर आणि अ‍ॅक्शनने भरलेली असेल, असे दिसते. यात तिचा पात्र ताकद, धैर्य आणि एका उग्र रूपात दिसणार आहे, जे प्रेक्षकांनी याआधी कधीच पाहिले नाही.

तिच्या कारकिर्दीसाठी मोठा टप्पा

या भूमिकेसाठी तिने घेतलेली मेहनतही चर्चेचा विषय ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिका या चित्रपटासाठी कठोर मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेत आहे. शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक दृश्यांपासून ते लढाईच्या बारकाव्यांपर्यंत, ती प्रत्येक गोष्ट आत्मसात करत आहे, जेणेकरून हे पात्र पडद्यावर पूर्ण ताकदीने साकारता येईल. हा बदल तिच्या कारकिर्दीसाठी मोठा टप्पा ठरणार असून, तो तिच्या मेहनतीची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांमध्ये संतुलन राखण्याच्या क्षमतेची साक्ष देतो.

निश्चितच, ‘मैसा’च्या माध्यमातून रश्मिका मंदाना पुन्हा एकदा प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्यास सज्ज आहे. याशिवाय, ‘कॉकटेल’, ‘एनिमल पार्क’, ‘पुष्पा ३’ आणि ‘राणाबली’ असे अनेक मोठे प्रकल्प तिच्या पुढील वाटचालीत आहेत, जे विविध प्रकारच्या कथा आणि दमदार अभिनयाची हमी देतात.

Bobby Deol च्या ‘Bandar’ चित्रपटाची रिलीज डेट समोर, ‘या’ तारखेला उडणार चित्रपटगृहात खळबळ

Web Title: Rashmika mandanna mysaa movie bloody look viral update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Hindi Movie
  • rashmika mandana
  • rashmika mandanna

संबंधित बातम्या

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण
1

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण

Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’  ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा
2

Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’ ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Awarapan 2: पहिल्याच दिवशी इम्रान हाश्मीच्या चित्रपटाने केली 4 पट कमाई, सनी देओलचा ‘बंटवारा 1947’ पडला मागे
3

Awarapan 2: पहिल्याच दिवशी इम्रान हाश्मीच्या चित्रपटाने केली 4 पट कमाई, सनी देओलचा ‘बंटवारा 1947’ पडला मागे

Trisha Krishnan: घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम? संगीताच्या निर्णयानंतर त्रिशा-विजयचा नवा VIDEO चर्चेत
4

Trisha Krishnan: घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम? संगीताच्या निर्णयानंतर त्रिशा-विजयचा नवा VIDEO चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.