Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ते सगळं काही घडलं…’, ट्रेनमध्ये Raveena Tandon सोबत झाली होती छेडछाड,घटना आठवताच थरथरते अभिनेत्री

करिअरच्या सुरूवातीला अभिनेत्री रवीना टंडनला करावा लागला होता बस-ट्रेनमध्ये छेडछाडचा सामना

  • By अमृता यादव
Updated On: Oct 26, 2025 | 07:36 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
डान्स, सौंदर्य आणि दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आजही ९० च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. मात्र, असेही काळ होते जेव्हा ती अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा ठेवत नव्हती; ती काही वेगळे करायची इच्छा होती. त्या काळात रवीना टंडनने सुरुवातीच्या दिवसांत सामान्य लोकांसारखी लोकल ट्रेन आणि बसेस वापरून प्रवास केला.
रवीना टंडन दिवंगत दिग्दर्शक रवि टंडन यांची मुलगी आहे, तरीही तिला टीनएजच्या काळात मुंबईतील गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेन्स आणि बसेसमध्ये प्रवास करावा लागायचा. सुरुवातीला तिने काही वेगळे करायचे ठरवले होते, पण नंतर अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.महाराष्ट्रातील ‘आरे मेट्रो 3 कारशेड’ मुद्दा चर्चेत असताना, रवीना टंडनने स्वत:च एका मुलाखतीत सांगितले की, ”लोकल ट्रेन आणि बसमध्ये प्रवास करताना तिला छेडछाड सहन करावी लागली होती.” हा अनुभव ऐकून प्रत्येकाला धक्का बसला होता.
Lokah Chapter 1 Chandra OTT Release:‘लोका चॅप्टर 1: चंद्रा’ आता ओटीटीवर; जाणून घ्या-कधी आणि कुठे पाहता येईल?
‘आरे मेट्रो 3 कारशेड’ प्रकल्पाच्या विरोधात, ज्यामध्ये हिरवागार जंगलांची कत्तल होणार होती, रवीना टंडनने एक्स वर पोस्ट करत आपली भूमिका व्यक्त केली होती. या पोस्टवर एका युजरने तिला विचारले होते की, “तिला माहिती आहे का की मुंबईत ट्रॅव्हल करण्यासाठी मध्यमवर्गीयांना किती संघर्ष करावा लागतो?”
Hansraj Raghuwanshi Death Threat :प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशीला जीवे मारण्याची धमकी, 15 लाखांची केली मागणी
यावर रवीना टंडनने उत्तर दिले की, ”तिने स्वतः अनुभवले आहे लोकल ट्रेन आणि बसमध्ये प्रवास करताना मध्यमवर्गीय लोकांना किती त्रास सहन करावा लागतो”.मुंबईतील प्रवासाचा अनुभव किती आव्हानात्मक असतो हे तिला चांगले माहित आहे.
२६ ऑक्टोबर २०२५ रोजी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आपला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. रवीना हिचा जन्म १९७२ मध्ये झाला होता. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १८–१९ वर्षांच्या वयात १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पत्थर के फूल’ चित्रपटातून केली, ज्यात तिच्या सोबत सलमान खान होता.

Web Title: Raveena tandon share local train story teenage harassment revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 07:36 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • bollywood movies
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.