• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Rohit Sarafs Fashion Statement Is Stealing The Show

रोहित सराफच्या फॅशन स्टेटमेंटवर टाका एक नजर, चाहते होतायत फिदा!

फॅशन ट्रेंडच्या जगात रोहित सराफच्या स्टाईल स्टेटमेंटने कायम प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. फॅशन ट्रेड सेटर कस बनवायचे हे त्याने कायम दाखवले आहे. रोहित नुकताच ‘इश्क विश्क प्यार व्यार’ या चित्रपटामध्ये दिसला होता. याचित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेता आणखी नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. रोहित सध्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्यामुळे त्याच्या फोटोची सर्वत्र हवा आहे. चाहत्यांना त्याचे फोटो आणि त्याचा डॅशिंग लूक खूप आवडत आहे. अश्याच काही अभिनेत्याच्या स्टायलिस्ट लूकवर टाकुयात नजर.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 20, 2024 | 02:35 PM
अभिनेता रोहित सराफचे पहा अप्रतिम स्टायलिस्ट फोटो (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

अभिनेता रोहित सराफचे पहा अप्रतिम स्टायलिस्ट फोटो (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 निळ्या आणि पांढऱ्या रंगा - रोहित सराफचा पांढऱ्या रंगा सोबत हे निळे डेनिम जॅकेट लूक कमाल दिसते आहे. या जॅकेटवरील त्याचा लुक पाहून चाहत्यांना तो जास्त पसंत पडला आहे. रोहितचा हा लूक कोणत्याही पार्टीसाठी अत्यंत परफेक्ट लूक आहे.

निळ्या आणि पांढऱ्या रंगा - रोहित सराफचा पांढऱ्या रंगा सोबत हे निळे डेनिम जॅकेट लूक कमाल दिसते आहे. या जॅकेटवरील त्याचा लुक पाहून चाहत्यांना तो जास्त पसंत पडला आहे. रोहितचा हा लूक कोणत्याही पार्टीसाठी अत्यंत परफेक्ट लूक आहे.

2 / 5 स्टाईलिंग टेक्झ्चर - रोहित सराफ त्याच्या निळ्या आणि पांढऱ्या टेक्सचरच्या जाकीटमध्ये गोंडस काळ्या आउट फिट मध्ये सुंदर दिसतो आहे. या सगळ्यासह त्याने गळ्याभवती एक नाजूक सिल्वर चैन घातली आहे जी त्याच्या या लूक खूप आकर्षित दिसत आहे.

स्टाईलिंग टेक्झ्चर - रोहित सराफ त्याच्या निळ्या आणि पांढऱ्या टेक्सचरच्या जाकीटमध्ये गोंडस काळ्या आउट फिट मध्ये सुंदर दिसतो आहे. या सगळ्यासह त्याने गळ्याभवती एक नाजूक सिल्वर चैन घातली आहे जी त्याच्या या लूक खूप आकर्षित दिसत आहे.

3 / 5 काळ्या रंगात लक्ष वेधून घेतले - रोहित सराफने एक साधा पण आकर्षक काळा पोशाख परिधान करून त्याच्या शैलीचे विधान केले आहे. या काळ्या रंगांच्या सदऱ्यामध्ये त्याचे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोशाखात तो अत्यंत रुबाबाबत दिसत आहे.

काळ्या रंगात लक्ष वेधून घेतले - रोहित सराफने एक साधा पण आकर्षक काळा पोशाख परिधान करून त्याच्या शैलीचे विधान केले आहे. या काळ्या रंगांच्या सदऱ्यामध्ये त्याचे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोशाखात तो अत्यंत रुबाबाबत दिसत आहे.

4 / 5 प्रिंट आउट फिट्स - रोहित सराफ चारकोल ग्रे डेनिमसह प्रिंटेड शर्ट मध्ये एकदम मस्त दिसत असून अभिनेत्याने क्लासिक ब्लॅक शूजसह त्याचा लूक पूर्ण केला आहे. या प्रिंटेड शर्ट मध्ये त्याच्या डॅशिंग लूकसह त्याने वेगवेगळ्या आकर्षित पोज देखील दिल्या आहेत.

प्रिंट आउट फिट्स - रोहित सराफ चारकोल ग्रे डेनिमसह प्रिंटेड शर्ट मध्ये एकदम मस्त दिसत असून अभिनेत्याने क्लासिक ब्लॅक शूजसह त्याचा लूक पूर्ण केला आहे. या प्रिंटेड शर्ट मध्ये त्याच्या डॅशिंग लूकसह त्याने वेगवेगळ्या आकर्षित पोज देखील दिल्या आहेत.

5 / 5 पिंक आउट फिट्स - साध्या पांढऱ्या टी-शर्टच्या वर फिकट गुलाबी रंगाचे जाकीट घालून रोहित ने हा क्लासी लूक तयार केला आहे. या लूकमध्ये तो अत्यंत स्मार्ट आणि हँडसम दिसत आहे. हा लूक पाहून चाहत्यांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

पिंक आउट फिट्स - साध्या पांढऱ्या टी-शर्टच्या वर फिकट गुलाबी रंगाचे जाकीट घालून रोहित ने हा क्लासी लूक तयार केला आहे. या लूकमध्ये तो अत्यंत स्मार्ट आणि हँडसम दिसत आहे. हा लूक पाहून चाहत्यांनी त्याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

Web Title: Rohit sarafs fashion statement is stealing the show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 02:35 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainment News
  • Rohit Saraf

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bank Of England: लंडनच्या जमिनीखाली ‘शहरातील शहर’; जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्याचा खुलासा

Bank Of England: लंडनच्या जमिनीखाली ‘शहरातील शहर’; जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्याचा खुलासा

Feb 26, 2026 | 07:00 PM
Virosh Wedding : तरुणांची क्रश आता विजयची झाली! लग्नाचा थाट, चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यातले आनंदाश्रू…

Virosh Wedding : तरुणांची क्रश आता विजयची झाली! लग्नाचा थाट, चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यातले आनंदाश्रू…

Feb 26, 2026 | 06:56 PM
Chat GPT च्या नावानं चांगभलं; जागतिक पातळीवर अव्वल स्थान मिळवलं, भारतात याची क्रेझ किती ?

Chat GPT च्या नावानं चांगभलं; जागतिक पातळीवर अव्वल स्थान मिळवलं, भारतात याची क्रेझ किती ?

Feb 26, 2026 | 06:54 PM
SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय! ९ गडी राखून मिळवली एकतर्फी मात; आता भारताचा मार्ग…

SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय! ९ गडी राखून मिळवली एकतर्फी मात; आता भारताचा मार्ग…

Feb 26, 2026 | 06:40 PM
IND vs ZIM Live: आज नाही तर कधीच नाही! ‘सूर्या’ला तळपावेच लागणार; ‘या’ टीमचा बॉलिंगचा निर्णय

IND vs ZIM Live: आज नाही तर कधीच नाही! ‘सूर्या’ला तळपावेच लागणार; ‘या’ टीमचा बॉलिंगचा निर्णय

Feb 26, 2026 | 06:40 PM
Milk Price Hike : 1 मार्चपासून दुधाचे नवे दर लागू, मुंबईत 7,00,000 लिटर दुग्धजन्य दूध या दराने विकले जाणार

Milk Price Hike : 1 मार्चपासून दुधाचे नवे दर लागू, मुंबईत 7,00,000 लिटर दुग्धजन्य दूध या दराने विकले जाणार

Feb 26, 2026 | 06:36 PM
बारामती अजूनही शोकसागरात; पुन्हा एकदा अजितदादांच्या आठवणींना उजाळा

बारामती अजूनही शोकसागरात; पुन्हा एकदा अजितदादांच्या आठवणींना उजाळा

Feb 26, 2026 | 06:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.