Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीझरनंतर आता ट्रेलरची प्रतिक्षा, ‘या’ तारखेला समोर येणार Sanjay Dutt च्या Aakhri Sawaal चित्रपटाची पहिली मोठी झलक

संजय दत्त यांचा ‘आखरी सवाल’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे आणि प्रेक्षक त्याच्या प्रदर्शानाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 28, 2026 | 05:25 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • संजय दत्तचा ‘आखरी सवाल’ चित्रपट चांगलाच चर्चेत
  • कधी होणार ट्रेलर रिलीज?
Sanjay Dutt Aakhri Sawaal Movie : संजय दत्त यांचा ‘आखरी सवाल’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे आणि प्रेक्षक त्याच्या प्रदर्शानाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली होती आणि हा चित्रपट अतिशय कमी वेळात सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे आणि प्रेक्षक त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर निर्मात्यांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने याचा झलक व्हिडिओ प्रदर्शित केला होता, ज्यामध्ये जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाची अशी झलक दाखवण्यात आली होती, जी यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती.

Preet Singh : धक्कादायक! MTVsplitsvilla फेम प्रीत सिंगला मुंबईत मारहाण; म्हणाली, “Mumbai माझं असं स्वागत…”

कधी होणार ट्रेलर रिलीज?

निर्मात्यांनी अधिकृतपणे ‘आखरी सवाल’च्या ट्रेलर प्रकाशनाची घोषणा केली आहे. हा ट्रेलर ३० एप्रिल २०२६ रोजी एका भव्य सोहळ्यात संपूर्ण कलाकार आणि तांत्रिक पथकाच्या उपस्थितीत प्रदर्शित केला जाणार आहे.

देशाच्या इतिहासातील त्या पानांना स्पर्श

आजच्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीत बहुतांश वेळा मसालेदार आणि व्यावसायिक चित्रपटांनाच प्राधान्य दिले जाते. अशा वेळी निखिल नंदा यांनी काहीतरी वेगळं करण्याचा निर्धार केला आहे. ‘आखरी सवाल’च्या माध्यमातून त्यांनी देशाच्या इतिहासातील त्या पानांना स्पर्श केला आहे, ज्यांवर फार कमी चर्चा झाली आहे. बाबरी मशीद पाडण्याची घटना, महात्मा गांधी यांची हत्या आणि आणीबाणी यांसारख्या विषयांना थेटपणे मांडत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

निखिल नंदांच्या धाडसामुळे हे विषय प्रेक्षकांसमोर

मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये अशा विषयांवर फार कमी काम झाले आहे, पण निखिल नंदा यांच्या धाडसामुळे हे विषय आता प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना देशाच्या भूतकाळातील महत्त्वाच्या घटनांचा विचार करण्याची आणि त्यांना समजून घेण्याची संधी मिळणार आहे.

‘आखरी सवाल’चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी केले आहे. निखिल नंदा यांनी सादर केलेल्या या चित्रपटाची निर्मिती निखिल नंदा आणि संजय दत्त यांनी संयुक्तपणे केली आहे. तर पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट ८ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

Bigg Boss Marathi संपला, आता ‘या’ मराठी Reality Show ची पाळी! महाअंतिम सोहळा ठरणार आकर्षक

Web Title: Sanjay dutt aakhri sawaal movie trailer release date update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Hindi Movie
  • Marathi News
  • sanjay datta

संबंधित बातम्या

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा
1

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा
2

Nagpur Sports : ‘त्या’ हॉकी मैदानावरच आता स्पर्धा

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती
3

Raigad News: ऑक्टोबर हिटचा तडाखा! म्हसळ्यात खरीप पिके संकटात, पाणीटंचाईचीही धास्ती

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज
4

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.